*प्रताप कॉलेज: अमळनेरमधील शैक्षणिक समृद्धीचा सुवर्णमहोत्सव -प्रा प्रकाश धर्माधिकारी*
![]()
**प्रताप कॉलेज: अमळनेरमधील शैक्षणिक समृद्धीचा सुवर्णमहोत्सव** -प्रा प्रकाश धर्माधिकारी ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत. काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा […]
तळई गावात महापुरुषांचा वैचारिक जागर… महाराणाजी, शंभूराजे, अहिल्यामाई अखंड ऊर्जास्रोत — लक्ष्मणराव पाटील
![]()
तळई गावात महापुरुषांचा वैचारिक जागर… महाराणाजी, शंभूराजे, अहिल्यामाई अखंड ऊर्जास्रोत — लक्ष्मणराव पाटील धरणगांव /एरंडोल प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगांव / एरंडोल — तालुक्यातील तळई गावात मे महिन्यातील ऐतिहासिक दिवसांचे औचित्य साधून वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी, शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज, लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या संयुक्तिक जयंतीच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या […]
प्रा .डॉ. प्रभाकर ज. जोशी यांना सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार जाहीर..*
![]()
*प्रा .डॉ. प्रभाकर ज. जोशी यांना सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार जाहीर..* अमळनेर प्रतिनिधी.. उत्तर महाराष्ट्रातील सूर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळातर्फे साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट लेखकांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते यावर्षीचा सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार अमळनेर येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. प्रभाकर जोशी यांना संस्थेचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहीर केला आहे .संस्थेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखिल […]
अमळनेरात भव्य तिरंगा यात्रेने वेधले शहराचे लक्ष भारतीय सुरक्षा दलांना केले सामूहिक अभिवादन,खा.स्मिता वाघांसह अनेकांची उपस्थिती !
![]()
अमळनेरात भव्य तिरंगा यात्रेने वेधले शहराचे लक्ष भारतीय सुरक्षा दलांना केले सामूहिक अभिवादन,खा.स्मिता वाघांसह अनेकांची उपस्थिती ! अमळनेर प्रतिनिधी भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने १९ रोजी शहरात काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले.संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली. सकाळी ८ […]
एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना सकस आहार वाटप कार्यक्रम संपन्न
![]()
एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांना सकस आहार वाटप कार्यक्रम संपन्न रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर च्या अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन कीट […]
साने गुरुजी विद्यामंदिरात भावनिक स्नेह मेळावा – शाळेच्या आठवणींना उजाळा
![]()
साने गुरुजी विद्यामंदिरात भावनिक स्नेह मेळावा – शाळेच्या आठवणींना उजाळा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक १८.०५.२०२५ रोजी साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा पार पाडला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हेमकांत दादा पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे, माजी मुख्यध्यापक श्री सतीश देशमुख , श्रीमती अनिता बोरसे आणि श्री सुनील […]
व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत, देशभरातून सहभागी होणार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव , देशातील बिघडत चाललेल्या पत्रकारितेवर होणार दोन दिवस चिंतन
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत देशभरातून सहभागी होणार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव देशातील बिघडत चाललेल्या पत्रकारितेवर होणार दोन दिवस चिंतन नवी दिल्ली : ५२ देशांतील ४ लाख ७० हजारांहून अधिक पत्रकारांशी संलग्न असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन २०२५, २० व २१ मे रोजी […]
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार; अमळनेर येथे भाजपद्वारे आनंद उत्सव
![]()
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार; अमळनेर येथे भाजपद्वारे आनंद उत्सव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आणि सर्वदरप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांना नुकताच संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून स्मिताताई यांच्या कर्तृत्वाचे […]
माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,,
![]()
माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,, धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी कृषी सभापती बापू खलाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माळी समाजातर्फ सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदचे तालुका अध्यक्ष व माळी समाजाचे जेष्ठ नेते पांडुरंग माळी यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाप्पू खलाणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ […]
अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन
![]()
अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन अमळनेर प्रतिनिधी – अमळनेरहून गलवाडेकडे जाणारा राज्य मार्ग ६ हा अनेक गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. गलवाडे, झाडी, भरवस, लोन-पंचम, एकलहरे, शहापूरसह अनेक गावांतील लोक आणि अमळनेर आगाराच्या बेटावद, शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा येथील बसेस हे मार्गावरून प्रवास करतात. तरीही, गेल्या दोन […]

