जळगाव लोकसभा मतदारसंघातील वादळी वाऱ्याने केळी-पपई बागायतींना मोठा फटका; शेतकरी संकटात**
![]()
**जळगाव लोकसभा मतदारसंघातील वादळी वाऱ्याने केळी-पपई बागायतींना मोठा फटका; शेतकरी संकटात** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये काल अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने केळी, पपईसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागायती पिके जमीनदोस्त झाली असून, गुरे-ढोरे आणि इतर जनावरांचेही जीवितहानीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी या […]
जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा* *बारावीचा निकाल 96.28%*
![]()
*जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा* *बारावीचा निकाल 96.28%* अमळनेर,( प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 96.28 टक्के लागला असून विज्ञान शाखेत गुणानुक्रमे *प्रथम* पाटील देवयानी महेंद्र 86.67,*द्वितीय* ,यादव सुचिता अभयराज 85.67, *तृतीय* जैन पलक पंकज 85 . 67, *चतुर्थ* कदम मानसी दिलीप 85.50 , *पाचवी* पांडव निकिता गोपाल 85 […]
परमपूज्य प्रसाद महाराजांचे बालविवाह थांबविण्याचे भाविकांना आवाहन यात्रोत्सव मध्ये आधार संस्था राबविणार अभियान
![]()
परमपूज्य प्रसाद महाराजांचे बालविवाह थांबविण्याचे भाविकांना आवाहन यात्रोत्सव मध्ये आधार संस्था राबविणार अभियान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत संपूर्ण भारत देशात बाल विवाहाच्या विरोधात धर्मगुरू अभियान राबविले जात आहे . प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर चे गादीपती परमपूज्य प्रसाद महाराज यांनी भाविकांना बालविवाह करू नका असे आवाहन अमळनेर येथे […]
अमळनेर येथे दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन* १० व ११ मे उच्च पदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार
![]()
*अमळनेर येथे दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन* १० व ११ मे उच्च पदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दहावी बारावी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर १० व ११ मे रोजी […]
रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली* *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .*
![]()
*रिक्षामध्ये हरवलेली 2.5 लाखांचे दागिन्याची बॅग मानपाडा पोलिसांच्या मदतीने परत मिळाली* *डोंबिवली मानपाडा पोलिसांची तत्परता कौतुकास्पद .* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) : लक्ष्मी गुप्ता या महिलेसाठी सोमवारचा दिवस एका कठीण प्रसंगाचा साक्षीदार ठरला, मात्र मानपाडा पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे तो प्रसंग सुखद आठवणीत बदलला. आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत असताना लक्ष्मी गुप्ता यांनी 2 लाख 50 हजार […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन*
![]()
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन* अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे राज्य मंत्रिपरिषदेची ऐतिहासिक बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांसह […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती.
![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात […]
प्रेरणा फाउंडेशनने अनाथ आश्रमामध्ये कार्यक्रम आयोजित करून एक नव्या समाजकार्याची आपणास प्रेरणा दिली-सुनील इंगळे ज्येष्ठ पत्रकार व अध्यक्ष बहिणाई ट्रस्ट
![]()
प्रेरणा फाउंडेशनने अनाथ आश्रमामध्ये कार्यक्रम आयोजित करून एक नव्या समाजकार्याची आपणास प्रेरणा दिली: सुनील इंगळे ज्येष्ठ पत्रकार व अध्यक्ष बहिणाई ट्रस्ट ******************** बदलापूर वृत्त : प्रेरणा फाउंडेशन चा सातवा वर्धापन दिन सोहळा सत्कर्म आश्रम,सोनीवली,बदलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी मॅडम […]
भुवन रिभु यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन संस्थापक भुवन रिभू यांना वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनने सन्मानित केलेले पहिले भारतीय वकील
![]()
भुवन रिभु यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन संस्थापक भुवन रिभू यांना वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनने सन्मानित केलेले पहिले भारतीय वकील अमळनेर आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर,जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन (JRC) जळगांव मध्ये बाल हक्क कार्याचे नेतृत्व करते. भुवन रिभू जळगांव मध्ये बाल संरक्षण प्रयत्नांशी जवळून जोडलेले आहेत, जिथे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन बाल विवाह […]
“शिंदखेडा अपघातात देवदूत बनले पोलीस पाटील व मित्रपरिवार, दोन युवकांचे प्राण वाचवले”
![]()
भडणे येथील अपघातातील मदतीला धावून जखमी युवकांचे वाचवले प्राण,,,,,,,,,,,,,,,, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी ठरले जखमी युवकांसाठी देवदूत,,,,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील दोन युवक दिनांक तीन मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिंदखेडा येथून घरी भडणे येत असताना शिंदखेडा रेल्वे स्टेशन नजीक दुचाकी वाहन घसरल्यामुळे सचिन भील राहुल मंगळे या दोघं तरुणांना डोक्याला तसेच […]

