आवार येथे ग्रंथदान देऊन अक्षर दिवाळी सृजनशील उपक्रम संपन्न
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा प्रेरक उपक्रम
![]()
आवार येथे ग्रंथदान देऊन अक्षर दिवाळी सृजनशील उपक्रम संपन्न भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा प्रेरक उपक्रम छंद व अभिरुची शून्य लहान थोरांच्या मनातील अंधार नष्ट करणे.विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात ध्येयाचे व स्वप्नांचे नंदादिप प्रज्वलित करून अंतर्मन प्रकाशमय करून परमानंदाचा अक्षय दीपोत्सव निरंतर करण्याच्या उद्दिष्टाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ. मायाताई दिलीप धुप्पड व […]
पत्रकारीतेचं स्वरूप व माध्यमे बदलली तरी पत्रकारीतेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ती भविष्यातही कायम राहतील : व्हॉइस मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे मार्मिक प्रतिपादन
![]()
पत्रकारीतेचं स्वरूप व माध्यमे बदलली तरी पत्रकारीतेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ती भविष्यातही कायम राहतील : व्हॉइस मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे मार्मिक प्रतिपादन मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने विविध स्तरातील दहा कर्तुत्ववानांचा सन्मान… अमळनेर प्रतिनिधीपत्रकारितेचं स्वरुप व माध्यमे बदलली तरी पत्रकारितेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ; ती भविष्यातही कायम राहतील.विनयशीलता,विवेक […]
आज बलिप्रतिपदेला अमळनेरात वामन दहन!
![]()
आज बलिप्रतिपदेला अमळनेरात वामन दहन! अमळनेर : महात्मा बळीराजाला वामनाने मारले,कपटाने पाताळात घातले.दरवर्षी बलिप्रतिपदेला अमळनेर येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड चे कार्यकर्ते महात्मा बळीराजाची मोठी मिरवणूक काढतात, ज्या बळीराजाला शेतकऱ्यांचा आदर्श राजा मानतो.त्या बळीराजाला वामनाने कपटाने पाताळात घातले.त्यामुळे आज बलिप्रतिपदेला सायंकाळी ठिक ६ वाजता त्या वामनाचे दहन सालाबादप्रमाणे अंमळनेर येथील पटवारी […]
कॅबिनेट दर्जा असलेले वारकरी महामंडळ शासनाने निर्माण करावे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र दि भोळे
![]()
कॅबिनेट दर्जा असलेले वारकरी महामंडळशासनाने निर्माण करावे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र दि भोळे शिंदवणे पुणे: व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, एड्स निर्मूलन विविध लोक कल्याणकारी योजनेसाठी शासन करोडो रुपये खर्च करीत असते. मात्र उद्देश्य सफल होत नसतो. दारू अफू ,गांजा ,हिरोईन , चरस, ब्राऊन शुगर ह्या अमली पदार्थांच्या सेवनाने तरुण पिढी बरबाद होत असते. […]
महात्मा फुलेंच्या चळवळीला पुढे नेणारा आद्यगुरु लहुजी साळवे!!
![]()
महात्मा फुलेंच्या चळवळीला पुढे नेणारा आद्यगुरु लहुजी साळवे!! महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पुरोगामी चळवळीत अप्रतिम योगदान दिलेल्या लहुजी साळवे यांची आज जयंती.महात्मा फुले यांना कसरतीचे धडे देणारे वस्ताद म्हणजे लहुजी साळवे. त्यांनी जोतिराव फुलेंना कुस्ती, काठी फिरवणे, भाला फेक, तलवार फिरवणे यासारखे शिक्षण दिले होते. महात्मा फुले हे पट्टीचे पहेलवान होते.त्यांना सर्व प्रकारचे डावपेच […]
दिवाळी पाडव्यानिमित्त मंगळग्रह मंदिरात लोटला भाविकांचा जनसागर
![]()
दिवाळी पाडव्यानिमित्त मंगळग्रह मंदिरात लोटला भाविकांचा जनसागर अमळनेर प्रतिनिधी: दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिराला देशभरातील भाविकांनी भेट देत हवनात्मक पूजा, अभिषेक केले,देव दर्शन घेतले.विशेष पौराणिक महत्त्व असलेल्या पाडव्याच्या दिवस आणि शासकीय सुटी यामुळे आयुष्यात सारे काही मंगल व्हावे यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमध्ये तरुण वर्गाचा मोठा समावेश होता, हे विशेष.आदल्या दिवशीच ( […]
धरणगावात महात्मा बळीराजाची गौरव मिरवणुक…
![]()
धरणगावात महात्मा बळीराजाची गौरव मिरवणुक… “ईडा पिडा टळो – बळीराजाचे राज्य येवो !… ” घोषणेने धरणगाव दणाणले !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगांव – शहरामध्ये जगाचा पोशिंदा, “ईडा पिडा टळो – बळीराजाचे राज्य येवो” या घोषणेने शोभायात्रेतून लोककल्याणकारी राजा महात्मा बळीराजा यांना अभिवादन करण्यात आले. बलिप्रतिपदेच्या दिवशी लहान माळीवाडा येथून महात्मा बळीराजाच्या रॅलीची सुरुवात करण्यात […]
पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्ताने दिल्ली येथील शांती वनात अभिवादन
![]()
पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्ताने दिल्ली येथील शांती वनात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिवस देशात साजरा केला जातो.माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिल्ली येथे शांतीवनात अभिवादन करण्यात आले…भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे शांतीवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]
स्व. आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ तालुका अमळनेर येथे कायदेशीर जनजागृती
![]()
आज आमच्या स्व. आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ तालुका अमळनेर येथे “तालुका विधी सेवा समिती ” व “अमळनेर वकील संघ” अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवेचे प्रचार व प्रसार निमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे मा.ना. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडून माहे नोव्हेंबर 2023 मध्ये कायदेविषयक […]
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
![]()
अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मा.पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.पंडित जवाहरलाल नेहरू हे असे राजकारणी होते ज्यांनी प्रत्येकाच्या जीवनावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. एवढेच नाही तर पंडित […]

