राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व ” उपक्रम,
![]()
राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व ” उपक्रम, नाशिक (दि.३१/०३/२०२३) एपिल महिन्यात राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तीं यांची जयंती असुन १ मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन […]
अमळनेरात १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर
लावून मानवी जीवन केले सुरक्षित
![]()
अमळनेरात १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टरलावून मानवी जीवन केले सुरक्षित डीवायएसपी राकेश जाधव यांची संकल्पना : सहज फाउंडेशन व आरटीओ जळगावचा उपक्रम अमळनेर, दि. ०४ : अपघात घडू नयेत व मानवी जीवन वाचावे, या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेल्या १६५ ट्रॅक्टर्स व ट्रॉल्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय […]
कळमसरे येथिल शिबिरात 200 रुग्णांची तपासणी
![]()
कळमसरे येथिल शिबिरात 200 रुग्णांची तपासणी अमळनेर प्रतिनिधी-तालुक्यातील कळमसरे येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल अंतरिक्ष दातांचा दवाखाना अमळनेर तसेच व कळमसरे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवर मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर गावातील गणपती हॉस्पिटलमध्ये नुकतेच पार पडले.या शिबिराचे उद्घाटन येथील गणपती रुग्णालयाचे संचालक डॉ.भूषण पाटील व डॉ. शुभांगी पाटील यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी […]
११ एप्रिल सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी मिळालीच पाहिजे – समस्त फुले प्रेमींची मागणी
![]()
११ एप्रिल सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी मिळालीच पाहिजे – समस्त फुले प्रेमींची मागणी ५ एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी निवेदन देणार – अरविंद खैरनार [ संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर २ एप्रिल,२०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या माध्यमातून […]
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर च्या निवडणूक २०२३ च्या महिला मतदार संघातून सौ गितांजली संदीप घोरपडे यांची उमेदवारी..
![]()
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर च्या निवडणूक २०२३ च्या महिला मतदार संघात फाॅम॔ भरतांना सौ.गीतांजली संदिप घोरपडे सदर फाॅम॔ भरतांना आबासाहेब गोकुळ बोरसे अध्यक्ष काँग्रेस कमिटी अमळनेर, आबासाहेब एस.सी.तेले सर ,सचिव-राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान अमळनेर व अण्णा साहेब बन्सीलाल भागवत अध्यक्ष-काँग्रेस सेवादल, अमळनेर हे उपस्थित होते.
‘सामना’चे संपादक खा. संजय राऊत प्रमुख पाहुणे व स्वागताध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथे होणारा आदर्श तालुका जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा
![]()
‘सामना’चे संपादक खा. संजय राऊत प्रमुख पाहुणे व स्वागताध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथे होणारा आदर्श तालुका जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा मराठी पत्रकार परिषदेसाठी मैलाचा दगड ठरेल- एस.एम.देशमुख अहमदनगर : मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा कर्जत (जि. […]
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगाव तर्फे.”पक्षांसाठी दाणा पाणी” उपक्रम अंतर्गत परळ वाटप
![]()
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगाव तर्फे.”पक्षांसाठी दाणा पाणी” उपक्रम अंतर्गत परळ वाटप निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगावतर्फे पक्षांसाठी दाणापाणी हा उपक्रम काव्यरत्नावली चौक या ठिकाणी राबवण्यात आला.स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून व राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जळगाव शहरात राबविण्यात आला. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असून दिवसेंदिवस […]
कर्जत येथे ७ एप्रिल रोजी होत असलेल्या सोहळ्यास उपस्थितीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन
![]()
कर्जत येथे ७ एप्रिल रोजी होत असलेल्या सोहळ्यास उपस्थितीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या धयेयधोरणानुसार सर्वोत्कृष्ट कार्य करणारया राज्यातील ४८ तालुका पत्रकार संघांना परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे..६ जिल्हा संघांना देखील सन्मानीत करण्यात आले आहे.. राज्यातील अनेक तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पत्रकार संघटन […]

