23 May, 2026

ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना गुरु रत्न पुरस्कार प्रदान

Loading

ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना गुरु रत्न पुरस्कार प्रदान जयपुर राजस्थान: विविध क्षेत्रात समर्पित भावनेने जनसेवेचे कार्य निरंतर, निरपेक्षपणे व सेवाव्रती सात्विक कार्याबद्दल देण्यात येणारा गुरु रत्न पुरस्कार 2023 डॉ. रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. भारताचे पूर्व राष्ट्रपती व भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्ताने वरील पुरस्कार देण्यात येतो. भावना कला […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये 5 सप्टेंबर स्वयंशासन दिन म्हणुन साजरा

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये 5 सप्टेंबर स्वयंशासन दिन म्हणुन साजरा साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला हया दिवशी विद्यार्थिनिंनी शिक्षकांची भूमिका केली . व दिवसभर वर्गात अध्यापनाचे कार्य केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम यांची भूमिका प्रतिक्षा कापडणीस या विद्यार्थिनिने दिवसाचा […]

1 min read

महाराष्ट्र आणि युरोपीय देशांमध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी
विधिमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Loading

महाराष्ट्र आणि युरोपीय देशांमध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठीविधिमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र आणि युरोपिय देशांमध्ये उद्योग, कृषी , शिक्षणांसंदर्भात झालेल्या विविध करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधिमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे […]

1 min read

राज्यातील छोट्या उद्योजकांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे राहणार छोट्या उद्योजकांनाही रेड कार्पेटची आवश्यकता-उदयोगमंत्री उदय सामंत

Loading

राज्यातील छोट्या उद्योजकांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे राहणार छोट्या उद्योजकांनाही रेड कार्पेटची आवश्यकता

1 min read

माँचामुंडा प्रि स्कूल दहिवद येथे गावातील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांसोबत शिक्षक दिवस साजरा

Loading

माँ चामुंडा प्रि स्कूल दहिवद येथे गावातील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांसोबत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.. मराठी लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : भुषण महाजन :सावित्रीबाई फुले विचार मंच बहुउद्देशीय संस्था संचालित माँ चामुंडा प्रिस्कूल दहिवद येथे 5 सप्टेंबर 2023 रोजी गावातील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांसोबत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नितू दिनेश शेलकर यांनी स्वीकारले कार्यक्रमाला […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा !… वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी शाळेला दिले ” घड्याळ ” भेट !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा चालविण्याचा अनुभव घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.दामिनी भोई […]

1 min read

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शिक्षक दिनी विद्यार्थ्यांचा तास घेतात तेव्हा……

Loading

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शिक्षक दिनी विद्यार्थ्यांचा तास घेतात तेव्हा……आसोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागातील आजी-माजी शिक्षकांच्या सत्काराप्रसंगी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यक्रम स्थळी पोहोचतात आणि मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांना सोबत घेऊन वर्गाकडे मार्गक्रमण करतात सार्वजनिक विद्यालयातील दहावी ब च्या वर्गात प्रवेशतात आणि वर्गात सुर उमटतो,साहेब नमस्कार आमच्या वर्गात आपले स्वागत आहे.,मुलांनो कसे आहात….. […]

1 min read

एक चांगली शाळा म्हणजेच देशाचं भविष्य होय.-“जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Loading

एक चांगली शाळा म्हणजेच देशाचं भविष्य होय.-“जिल्हाधिकारी आयुष प्रसादअसोदा – आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असण्याबरोबर देशाचे भविष्य असते आणि चांगला देश घडविण्यासाठी चांगल्या शाळा असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून नुसतं शाळेचे बाह्यांग सर्वांग सुंदर राहून चालत नाही तर त्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न हे देशाच्या भवितव्याला घडविणारे असतात आणि हे घडविण्यासाठी […]

1 min read

जळोद ता अमळनेर येथील जि प शाळेतील मुख्याध्यापक श्रीम सुरेखा देसले यांना जळोद ग्राम भूषआदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित

Loading

जळोद ता अमळनेर येथील जि प शाळेतील मुख्याध्यापक श्रीम सुरेखा विलास देसले यांना जळोद ग्राम भूषण….आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.ना आगाऊ प्रस्ताव , ना कोणाची शिफारस…ग्रामपंचायतीचा पुरस्कार म्हणजे पारखून व सेवेचे निरीक्षण करून मिळतो म्हणून या पुरस्काराला अनन्य साधारण महत्व आहे असा भाव जळोद गावाचे मार्गदर्शक व समाजिक नेते दादासाहेब शशिकांत साळुंखे यांनी […]

1 min read

रांगोळीकार सुनिल दाभाडे यांनी साकारली अगळी वेगळी थ्रीडी रांगोळी

Loading

रांगोळीकार सुनिल दाभाडे यांनीसाकारली अगळी वेगळी थ्रीडी रांगोळी जळगाव शहरातील शनी पेठेतील शनी मंदिरात शिवशंकर मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त महादेवाची विविध साकारत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी फुलांचा महादेव,थ्रीडी रांगोळीदुसऱ्या सोमवारी दिव्यांचा महादेव आरास,व तिसऱ्या सोमवारी रांगोळी पासून शिवलिंग थ्रीडी बनविण्यात आले आणि चौथ्या सोमवारी सप्त धान्य शिवलिंग बनवण्यात येणार आहे. तिसऱ्या सोमवारचे रांगोळीचे शिवलिंग बनवण्यात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?