23 May, 2026

कन्या प्रशाला यांच्या वतीने रामदरा येथे वृक्षारोपण

Loading

कन्या प्रशाला यांच्या वतीने रामदरा येथे वृक्षारोपण लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग यांच्या वतीने पाच लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच लोणी काळभोर मधील कन्या प्रशाला यांच्या वतीने करंज,चिंच, कडुलिंब,शिरस, बेल, उंबर,वड, अशा ३०० जंगली वृक्षांचे वृक्षारोपण केले. या वेळी कन्या प्रशाला मुख्याध्यापिका निशा […]

1 min read

सेंट टेरेसा शाळेत दहीहंडी उत्सव साजरा

Loading

सेंट टेरेसा शाळेत दहीहंडी उत्सव साजरा गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत प्रायमरी सेक्शन इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी आज स्पेशल असेंली चे वेळी मनोरे रचत दहीहंडी फोडली.टीचर सिंथिया माप्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी हंडी फोडून कृष्ण जन्मोत्सव साजरा केला.हंडी फुटल्यावर मुलांनी एकच जल्लोष केला.ही शाळा कॅथलीक असून येथे विविध जाती धर्माचे शिक्षक […]

1 min read

H2H सर्वे संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची तहसील कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न !…

Loading

H2H सर्वे संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची तहसील कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न !… धरणगाव पॅटर्न संपूर्ण जिल्हयात राबवणार – डॉ. श्रीकुमार चिंचकर प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – तहसील कार्यालय धरणगाव येथे H2H ( हाऊस टू हाऊस ) सर्वे संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीकुमार […]

1 min read

अल्पवयीन पीडितेचे अपहरण करून , तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला जामीन

Loading

अल्पवयीन पीडितेचे अपहरण करून , तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला जामीन अमळनेर प्रतिनिधीअल्पवयीन पीडितेचे अपहरण करून , तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिनांक 04 सप्टेंबर रोजी दिले आहेत . सदर गुन्हा हा IPC कलम 376 , 363 व 366 , तसेच प्रोटेक्शन […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप स्वायत्त महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.शिक्षक दिनाचे औचित्य साधून एम.एस्सी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विभागातील प्राध्यापकांचा गुलाब पुष्प व पेन भेट देऊन शिक्षकांचा सन्मान केला.यावेळी विभागातील विद्यार्थी अंकित सैंदाणे व […]

1 min read

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या […]

1 min read

माजी आमदार डॉ बी एस पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश…

Loading

माजी आमदार डॉ बी एस पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश… येणाऱ्या निवडणुकीत डॉक्टर पाटील मुळे अमळनेरचे गणित बदलणार…. अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)भाजपचे पंधरा वर्षे आमदार म्हणून ज्यांनी काम पाहिले अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात होती नंतर नंतर त्यांनी काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता नंतर त्यांनी भाजपमध्ये घर वापसी केली.. सध्याच्या महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणात […]

1 min read

आज अमळनेरला श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन

Loading

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कृष्ण जन्माष्टमी कृष्णाच्या जन्माचा प्रसंग ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.या पाश्र्वभूमीवर अमळनेरला श्री छत्रपती चौक, स्वामी […]

1 min read

अमळनेरला काॅग्रेस जनसंवाद यात्रेला उंदड प्रतिसाद

Loading

काॅग्रेस जनसंवाद यात्रेला उंदड प्रतिसाद अमळनेर: तालुक्यात भाजप सरकार विरोधात जनसंवाद यात्रा काढण्यात आली.देशात नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार असून अच्छे दिनाची सर्वसामान्य जनतेला भुरळ मोदी सरकारने घातली व जनतेचा विश्वासघात केला.महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे आणि भारतीय लोकशाहीच्या पूर्ण धज्जिया उडविल्या जात आहे. देशात भाजप सरकार आल्यापासून लोकशाही नसून हुकुमशाही नांदत आहे. असं […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?