महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडामहोत्सवाचे बक्षिस वितरण !..
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडामहोत्सवाचे बक्षिस वितरण !.. छंदातून व्यवसाय करणारे विजय महाजन यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी – मुख्या.जे.एस.पवार धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज क्रीडा महोत्सवाच्या बक्षिस वितरण मान्यवरांच्या […]
जामनेपाडा तालुका साक्रीचे प्राथमिक शिक्षक शंकर चौरे यांचा
![]()
जामनेपाडा तालुका साक्रीचे प्राथमिक शिक्षक शंकर चौरे यांचा शिक्षण उपसंचालकांच्या हस्ते उपक्रमशिल शिक्षक म्हणून गौरव साक्री- ‘नवी दिशा नवे उपक्रम’ या राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील निवडक अशा ५० उपक्रमशील शिक्षकांचा ” नवी दिशा नवे उपक्रम ” या पुस्तकचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान व गुणगौरव सोहळा दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्र सेवा दलाचे […]
अमळनेरचे राजेंद्र लांडगे यांची पीएसआय पदी पदोन्नती
![]()
अमळनेरचे राजेंद्र लांडगे यांची पीएसआय पदी पदोन्नती धनगर समाजातील विविध संघटनांतर्फे हृद सत्कार संपन्न अमळनेर- शहरातील पैलाड येथील राजेंद्र सुकदेव लांडगे यांची ठाणे येथे पीएसआय म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. राजेंद्र लांडगे साहेब यांची पीएसआय पदी पदोन्नती झाल्याबद्दल अंमळनेर येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, मौर्य क्रांती संघ, युवा मल्हार सेना, […]
डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३
म हाराष्ट्रातील ५१० विद्यार्थ्यांची स्पेस क्षेत्रात जागतिक विक्रम कडे वाटचाल
![]()
डॉएपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३म हाराष्ट्रातील ५१० विद्यार्थ्यांची स्पेस क्षेत्रात जागतिक विक्रम कडे वाटचाल “डॉ एपीजे अब्दुल कलाम सैटेलाइट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३” डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चा उपक्रम असून कलाम कुटुंबीय कलाम सर यांचे स्वप्न पूर्ती साठी हा प्रकल्प राबवित आहे.जगातील सर्वात मोठी भारतीय विद्यार्थ्यांची मिशन विद्यार्थी बनविणार १५० […]
अमळनेरचे चौघे “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार”ने सन्मानित
![]()
अमळनेरचे चौघे “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार”ने सन्मानित अमळनेरला अतिरिक्त मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण अमळनेर- येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे चार जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव चंद गोयल व जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते सामाजिक […]
प्रत्येक कालखंडात मराठी साहित्यविश्वाचे धुरीणत्व जळगाव जिल्ह्याने केले आहे : डॉ .अशोक कोळी
![]()
प्रत्येक कालखंडात मराठी साहित्यविश्वाचे धुरीणत्व जळगाव जिल्ह्याने केले आहे : डॉ .अशोक कोळी ” प्रत्येक कालखंडात मराठी साहित्य विश्वाचे धुरीणत्व जळगाव जिल्ह्याने केले आहे.जळगाव जिल्हा बोलीभाषांची खाण आहे. अहिराणी भाषा आपली राणी असून वग आणि वही गायन खानदेशची लोकसंगीत परंपरेला देण आहे . प्रत्येक पिढीची स्वतंत्र बोली असते.साहित्य ,संस्कृती व बोलीभाषा एकूण समाज जीवनाला प्रेरणा […]
साळवे हायस्कूल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बक्षीस वितरण..
![]()
साळवे हायस्कूल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बक्षीस वितरण.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – साळवे ग्रामसुधारणा मंडळ,संचलित साळवे इंग्रजी विद्यालय ता.धरणगाव येथे आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या […]
अमळनेर येथील कै.श्री संजय भालचंद्रशेठ सोनार ( वडनेरे ) वय 61वर्षे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक न्याय विभाग अमळनेर यांचे नुकतेच धुळे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन
![]()
दुःखद निधनअमळनेर येथील कै.श्री संजय भालचंद्रशेठ सोनार ( वडनेरे ) वय 61वर्षे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक न्याय विभाग अमळनेर यांचे नुकतेच धुळे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, जिज्ञासूपणा, टापटीपपणा अशी त्यांची कामकाजाच्या बाबतीत अमळनेर न्यायालयात व इतरत्र ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, वयोवृत्त वडील , तीन मुले, सूना,मुलगी -जावई असा परिवार आहे. ते […]
शाळेला आईचे नाव देऊन मातेचे ऋण फेडणाऱ्या सुपुत्राने निर्माण केला आदर्श
आमदार अनिल पाटील
.विमलबाई आधार पाटील शाळेच्या भव्य नामकरण समारंभ सोहळा संपन्न…
![]()
शाळेला आईचे नाव देऊन मातेचे ऋण फेडणाऱ्या सुपुत्राने निर्माण केला आदर्श आमदार अनिल पाटील .विमलबाई आधार पाटील शाळेच्या भव्य नामकरण समारंभ सोहळा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)काही काळातच अनेक आदर्श अश्या शैक्षणिक संस्थांचे काम उभारून परिसराचा कायापालट करण्यास व तालुक्यातील संस्था सांभाळण्यास समर्थ असल्याचे अशोक पाटील यांनी सिद्ध केले आहे.’ असे प्रतिपादन आ.अनिल पाटील यांनी सौ.विमलबाई […]
अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळे येथे मा. संचालक वाल्मीक मराठे यांचा सत्कार
![]()
६वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळे येथील कविताना वट्टा येथे माझा सन्मान अहिराणीचे जेष्ठ मा.श्री सुभाष नाना आहिरे आणि मा.श्री वाल्मिकजी मराठे सर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना खूप अभिमान वाटत आहे मला यांच सर्व श्रेय डॉ सदाशिव सुरवंशी ,डॉ.कुणालं पवार सर आणि त्यांच्या टीमच 🙏🏻🙏🏻धन्यवाद करते सुनीता ताई ,रेखा ताई मराठे,दत्तात्रेय सोनवणे, नेरकर सर,बाविस्कर […]

