साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल 98.14
![]()
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल नुकताच घोषित झाला, त्यात साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे 216 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .शाळेचा निकाल ९८.१४% एवढा लागला . 90% च्या वर एकूण दहा विद्यार्थी आले. चोरडिया विनय जीवन हा 97 टक्के गुण […]
प पू महामंडलेश्वर श्री अखिलेशश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रकाशभाई पाटील यांच्या कार्यालयाचा जल्लोषात शुभारंभ
![]()
प पू महामंडलेश्वर श्री अखिलेशश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रकाशभाई पाटील यांच्या कार्यालयाचा जल्लोषात शुभारंभ अमळनेर प्रतिनिधीकेंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते झाडी येथील मूळ रहिवासी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजराथ एटीएस मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा सकाळी ११ […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सामाजिक सेवाव्रती सन्मानित!
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सामाजिक सेवाव्रती सन्मानित! व्यापक सामाजिक हितासाठी लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाची घोषणा..मान्यवरांचे मार्गदर्शन! अकोला – लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा सलग ३४ वा व व्दितीय संघटन अभियानातील ७ वा मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये नुकताच संपन्न झाला. अकोल्यातील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ व शेतकरी आत्महत्या […]
रमा आणि भिमा परिवर्तनाची अबाधित चाके!!
![]()
रमा आणि भिमा परिवर्तनाची अबाधित चाके!! भारताच्या उज्ज्वल परंपरेला खंडित करणारी व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था…मानव इथून तेथून सारखाच असतांना काही जमात क्षेष्ठ व बाकी कनिष्ठ हा भेद भारतात निर्माण केला गेला. शिक्षण घेणे, पैसा संग्रह करणे, शस्त्र बाळगणे अशा गोष्टीला बंदी बहुजनांना होती. संस्कृत चुकुन वाचायला म्हणायला लागला तर त्याला कठोर शिक्षा अशा पेशवेशाहीच्या उतरत्या […]
धरणगावात सहावा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..
![]()
धरणगावात सहावा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक ताईसो.पुष्पा व ज्ञानेश्वर महाजन यांचा क्रांतिकारी निर्णय !.. उपस्थितांना महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या ८०० प्रतिमा भेट !.. उपस्थित महिलांना ” आदर्श महामाता ” हे २०० अनमोल ग्रंथ भेट !… धरणगाव शहरातील जाधव परिवारात पहिलाच सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात संपन्न !…. महाजन कुटुंबीयांच्या वतीने धरणगाव शहरात […]
बुद्धाची भूमी म्हणून भारत श्रीलंकेसाठी वंदनीय आहे….एरंडोल येथील बुद्ध अस्थिदर्शन कार्यक्रमात भदंत धम्मसुगत यांचे प्रतिपादन
![]()
बुद्धाची भूमी म्हणून भारत श्रीलंकेसाठी वंदनीय आहे….एरंडोल येथील बुद्ध अस्थिदर्शन कार्यक्रमात भदंत धम्मसुगत यांचे प्रतिपादन………………………………………….श्रीलंकेतील बौद्ध उपासक भारतातील विविध बुद्ध पर्यटन स्थळांना आवर्जून भेटी देत असतात. भारत ही बुद्धाची भूमी आहे. त्यामुळे श्रीलंकेतील लोक भारताकडे अत्यंत आस्थेने पाहतात. भारत त्यामुळेच त्यांच्यासाठी वंदनीय आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेतील बौद्ध भंते भदंत धम्म सुगत यांनी एरंडोल येथील तथागत […]
आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचा निकाल ९३.८४टक्के
![]()
आसोदा येथीलसार्वजनिक विद्यालयाचा निकाल ९३.८४टक्केसर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९३.८४ लागला असून विद्यालयातील १)आदिती किशोर कोल्हे ९३.८०, २)मिताली रामदास भारुळे ९२.८०३) फाल्गुनी पुरुषोत्तम कोल्हे ९० ४)ममता किरण चौधरी ८८.६० ५)गायत्री महेंद्र चौधरी ८७.२०या विद्यार्थ्यांनी पहिले पाच क्रमांक मिळविले असून विशेष प्राविण्यासह ४२, फर्स्ट क्लास मध्ये ४१ सेकंड क्लास मध्ये 35 विद्यार्थी […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 %
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 % उत्कर्षा महाजन प्रथम ,द्वितीय प्रतिक्षा कापडणीस तर नेहा सामरे तृतीय…. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, अमळनेर येथिल साने गुरुजी कन्या हायस्कुलचा इयत्ता 10 वी चा निकाल 99:29% लागला असून 90% टक्केच्या पुढे एकूण 12 विद्यार्थिनी असून विशेष प्राविण्य 71 मुली व उर्वरित सर्व […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 %
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 % उत्कर्षा महाजन प्रथम ,द्वितीय प्रतिक्षा कापडणीस तर नेहा सामरे तृतीय…. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, अमळनेर येथिल साने गुरुजी कन्या हायस्कुलचा इयत्ता 10 वी चा निकाल 99:29% लागला असून 90% टक्केच्या पुढे एकूण 12 विद्यार्थिनी असून विशेष प्राविण्य 71 मुली व उर्वरित सर्व […]
साळवे इंग्रजी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल शंभर टक्के, उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा…. अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे.
![]()
साळवे इंग्रजी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल शंभर टक्के, उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा…. अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे.साळवे(धरणगाव) प्रतिनिधी:-साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साळवे. येथील एस एस सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. यात प्रथम क्रमांक वंशिका भगवान पाटील (खर्दे) 91.60%, द्वितीय […]

