पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
![]()
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.पीबीए इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय स्तरावरील वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले होते. इयत्ता १ली ते ४थी पर्यंतचा पहिला गट व इयत्ता ५वी ते ९वी पर्यंत चा दुसरा गट अशा दोन विभागात उपरोक्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी अंमळनेर […]
महामार्गवरील, तीर्थक्षेत्रमधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
![]()
महामार्गवरील, तीर्थक्षेत्रमधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री महोदयांसोबत बैठक संपन्न मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील सर्व महामार्गवरील, पेट्रोल पंपवरील आणि तीर्थक्षेत्र मधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लक्षित आहेत. ती फार तुटपुंजी व अनेक ठिकाणी शौचालयात […]
शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल:
![]()
शिक्षकांसाठी ‘क्षमता वृध्दी प्रशिक्षण’ दिशा दर्शक ठरेल: तीन दिवसीय नववी ते बारावी प्रशिक्षण समारोपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगीगटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यानुसार अपेक्षित क्षमता कौशल्य व ज्ञान शिक्षकांमध्ये विकसित होऊन त्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांमध्ये सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होणे गरजेचे आहे.. त्यासाठी शिक्षकांनी […]
प्रतापच्या अमय कोळीची चमकदार कामगिरी
![]()
प्रतापच्या अमय कोळीची चमकदार कामगिरी अमळनेर : येथील प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट कर्णधार अमय रविंद्र कोळी याने वेस्ट झोन आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सौराष्ट्र विद्यापीठ संघांचे चार फलंदाज बाद करून उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक मिळविले आणि आपला क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय […]
जळगाव जिल्ह्यात गारपीट व वादळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी सव्वा तीन कोटीवर मदत मंजूर
![]()
जळगाव जिल्ह्यात गारपीट व वादळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी सव्वा तीन कोटीवर मदत मंजूर बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा…..मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील मुंबई दि. २७ :- जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यात जून, २०१९ मध्ये वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३ कोटी २५ लाख ४२ हजार इतका निधी वितरीत […]
संत नरहरी महाराजांचा हरिऐक्य सायोज्य समाधी सोहळा उत्साहात साजरा.
![]()
संत नरहरी महाराजांचा हरिऐक्य सायोज्य समाधी सोहळा उत्साहात साजरा.अमळनेर ता.अमळनेर ( दि.२७ फेबृवारी,२०२४ ) येथील मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज, अमळनेर तर्फे संत नरहरी महाराजांचा हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.सतिष मुंडके होते.तर अतिथी म्हणून डॉ.दिलीपकुमार श्रीमावळे, श्री.अनिल विंचूरकर, श्री.अशोक मुंडके, श्रीमती हर्षा चित्ते उपस्थित होते.अध्यक्षांसह अतिथींनी […]
अल्पसंख्याक विभागांतर्गत अमळनेर शहर व ग्रामिण भागात 3 कोटींच्या विकास कामांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील यांची माहिती
![]()
अल्पसंख्याक विभागांतर्गत अमळनेर शहर व ग्रामिण भागात 3 कोटींच्या विकास कामांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत अमळनेर शहर व ग्रामिण भागात सुमारे 3 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.मंत्री अनिल पाटील हे मंत्री पदावर विराजमान […]
मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण
![]()
मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता,सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांना सक्षम केले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ते आरक्षण एकमतानं दिलं […]
व्हाईस ऑफ मीडिया तर्फे उत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून अजय भामरेंचा सत्कार!
![]()
व्हाईस ऑफ मीडिया तर्फे उत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून अजय भामरेंचा सत्कार! अमळनेर, प्रतिनिधी: देश पातळीवरील नंबर- १ ची ,ISO नामांकन संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ ने व्हाईस ऑफ मीडिया ,अमळनेर शाखेने विविध लोकोपयोगी, समाज उपयोगी उपक्रम राबविले होते. या कामाची पावती म्हणून, तसेच व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन ,व्हाईस […]
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी
![]()
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी भाजपा आ. प्रविण दरेकरांचा मोठा आरोप एसआयटीमार्फत चौकशीची केली मागणी गुन्हा दाखल करून जरांगेंना अटक करावे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास […]

