देवगाव देवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा
![]()
त्र्यंबक रणदिवे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे नुकतेच 37 वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांनी त्याआधी सात्री, बोहरे, रढावण नंदगाव, कोळपिंप्री, देवगाव देवळी या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत देवगाव देवळी जिल्हा परिषद शाळेमध्ये ते सेवानिवृत्त झाले.अत्यंत मितभाषी व आपल्या कार्याला नेहमीच प्रथम प्राधान्य देत इमाने […]
शिंदखेडा येथील पीएसआय रवींद्र केदार सेवानिवृत्त, सत्कार,,,,,,,,
![]()
शिंदखेडा येथील पीएसआय रवींद्र केदार सेवानिवृत्त, सत्कार,,,,,,,, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पीएसआय रवींद्र केदार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस पाटील संघटनेतर्फे सेवानिवृत्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड, एपीआय प्रशांत बोराडे पीएसआय मिलिंद पवार रमेश माळीपोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील,कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील आदर्श […]
उद्यापासून रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव
![]()
उद्यापासून रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण 2 फेब्रुवारीला संध्याकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री […]
सभासद बांधवांनो सहकार पँनलच्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्या….मा.अध्यक्ष संभाजी पाटील यांचे आवाहन
![]()
सभासद बांधवांनो सहकार पँनलच्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्या… मा.अध्यक्ष संभाजी पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी- सहकार पॅनलचे प्रमुख भिरूडसर यांच्या वतीने मी सर्व सभासदांना आवाहन करतो की सहकार पॅनलचे प्रमुख दादासाहेब भिरूड यांचे काम माध्यमिक शिक्षक पतपेढीत सभासदांच्या हितासाठी त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत.व त्यांनी सभासद हीत जोपासले आहे. सहकार पॅनलने आपला जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध […]
एस. टी. आरक्षण कायदेशिर न्यायालयीन लढ्यासाठी
![]()
एस. टी. आरक्षण कायदेशिर न्यायालयीन लढ्यासाठी अमळनेर धनगर समाजाचा तन-मन-धनाने सहभाग रविवार, दि.29 जानेवारी रोजी अमळनेर व धरणगाव येथे धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई संदर्भात महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच,महाराष्ट्र राज्य मुंबई. जळगाव शाखेच्या वतीने मूळ याचिकाकर्ते प्रबोधन मंचाच्या वतीने उच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षण लढ्याबाबत समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व एकत्रित याचिकांवर पुढील […]
सामाजिक कामाला प्राधान्य देणारे मा.नगरसेवक नरूभाऊ चौधरी
![]()
सामाजिक कामाला प्राधान्य देणारे मा.नगरसेवक नरूभाऊ चौधरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर नगर परिषदेत प्रभाग एकमध्ये नगरसेवक असतांना सामाजिक कामाला प्राधान्य देत नरूभाऊ यांनी सामाजिक कार्य जिवंत ठेवले व आपल्या प्रभागामध्ये कोरोना सारख्या परिस्थितीत समाजिताला जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहिले .त्यांच्या धर्मपत्नी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. त्यांनीही चांगल्या प्रकारे काम करून जनतेच्या मनामध्ये एक वेगळा ठसा […]
नैसर्गिक वातावरणात रंगले माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर
![]()
नैसर्गिक वातावरणात रंगले माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन.१९९२-९३ दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा श्री शरद रघुनाथ चौधरी (प्रगतशील शेतकरी)यांच्या शेतात नैसर्गिक वातावरणात पार पडला.सन १९९२-९३ चे माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यासाठी गावातील तसेच बाहेरगावी असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल ३०वर्षांनी वेळ काढून एकत्र आले राज्यातील नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले ५० विद्यार्थी […]
गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थांना समारंभ संपन्न…
![]()
गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थांना समारंभ संपन्न… यशाची चव चाखण्यासाठी आयुष्याचं गणित यशस्वीपणे सोडवा — अनुराधा भावे धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी शिक्षिका भारती तिवारी यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून सांगितले की, […]
बीझी बी ऍक्टिव्हिटी सेंटर द्वारा बालगोपालांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उस्फूर्तपणे साजरा
![]()
बीझी बी ऍक्टिव्हिटी सेंटर द्वारा बालगोपालांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उस्फूर्तपणे साजरा अमळनेर- दिनांक २६जानेवारी २०२३ रोजी बीझी बी ऍक्टिव्हिटी सेंटर , न्यू प्लॉट पेट्रोल पंप जवळ,अमळनेर यांनी बाल गोपालांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कळावे या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले होते. मतदान कसे करावे याकरता वैकल्पिक बूथ तयार करून त्यामध्ये बालगोपालांना मतदान कार्ड वाटण्यात आली होती […]
सहकार पँनलचे अधिकृत उमेदवार एम.ए.पाटील यांचा प्रचार जोरात, सभासदांचा मिळतोय पाठिंबा…
![]()
जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या.जळगावपंचवार्षिक निवडणूक 2022/2027 साठी टिडीएफ प्रणीत जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ , जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, कलाध्यापक संघ , शिक्षकेतर कर्मचारी संघाचे“”सहकार पॅनलचे “”अ. न. 2 वर श्री मधुकर आनंदा पाटील (एम. ए. पाटील) मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज तांबेपूरा अमळनेर जिल्हा जळगाव.सरळ , […]

