ईगल न्यूज नेटवर्कचा पंढरपूर येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा
![]()
ईगल न्यूज नेटवर्कचा पंढरपूर येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा सिंहगड इंन्स्टिटयूट पंढरपूर येथे ईगल न्यूज नेटवर्कचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार.पडला.यावेळी मा.आ.रामहरी रुपनवर,मा.श्री सुभाष घुले ,उपायुक्त पणन, प्रा.डॉ.कैलास करांडे,कँम्पस डायरेक्ट सिंहगड इन्स्टिट्यूट,मा.श्री किशोरभाई भंडारी ,संपादक जाज्वल्य न्यूज,श्री प्रवीण काकडे, प्रा.महादेव तळेकर,श्री लुनेश वीरकर ,संचालक अहिल्याबाई होळकर एज्यु.सोसा.सांगली आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढील व्यक्तींना मानपत्र व सन्मानचिन्ह […]
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कडून स्त्री शिक्षणाचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा
![]()
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कडून स्त्री शिक्षणाचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन साजराअमळनेर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज पंचमंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ तर्फे स्त्री शिक्षणाचे कैवारी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाज सुधारक थोर विचारवंत लेखक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव […]
व्यवस्था नाकारत पर्याय देणारा महापुरुष महात्मा फुले-मुकुंद सपकाळे
![]()
व्यवस्था नाकारत पर्याय देणारा महापुरुष महात्मा फुले-मुकुंद सपकाळेसामाजिक स्थिती व्यवस्थेने वंचित, उपेक्षित, गोरगरीब बहुजनांना स्पृश्य अस्पृश्य भेदाभेदाला नाकारण्यासाठी आंदोलन छेडत व्यवस्था नाकारणारे महात्मा जोतिराव फुले खऱ्या अर्थाने महापुरुष होते असे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्य अध्यक्ष मुकुंद सपकाळे सपकाळे यांनी सत्यशोधकी साहित्य परिषद, सत्यशोधक समाज,भीम रमाई प्रतिष्ठान आयोजित महात्मा फुले स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मत व्यक्त करताना […]
स्वर्गीय उदय बापूंनी सामान्य शेतकरी कुटुंबातील असतांना स्वकर्तृत्वावर मोठे नावलौकिक मिळविले-
![]()
स्वर्गीय उदय बापूंनी सामान्य शेतकरी कुटुंबातील असतांना स्वकर्तृत्वावर मोठे नावलौकिक मिळविले-सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना अमळनेर प्रतिनिधी ‘सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील’,’आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बापू आठवण तुमची येत राहील’,,,या शब्दात भाजपाचे दिवंगत नेते माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय बापू वाघ यांच्या चतुर्थ स्मृती दिनी अमळनेरात अनेकांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली.उदय बापूंना आदरांजली […]
शोभायात्रा, वृक्षदिंडीसह श्री तुळशी विवाह महासोहळ्यास लाभले सेवेकऱ्यांचे सहकार्य
![]()
शोभायात्रा, वृक्षदिंडीसह श्री तुळशी विवाह महासोहळ्यास लाभले सेवेकऱ्यांचे सहकार्य अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवारी, २५ नोव्हेंबर २०२३ रोजी शोभायात्रा व वृक्षदिंडी तसेच २६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या वर राजा भगवान श्री विष्णूजी व वधू राणी श्री तुलसीदेवी यांच्या विवाह महासोहळ्यास अनेकांचे सहकार्य लाभले. अनेक दात्यांनी शोभायात्रेदरम्यान फळे, फ्रूट ज्यूस मिठाई व फरसाण वाटप […]
राहुल निकम यांच्या ‘ संवर्ग ’ या कथासंग्रहास कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर
![]()
राहुल निकम यांच्या ‘ संवर्ग ’ या कथासंग्रहास कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर जळगाव : 27 ( ) ‘ कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक ‘ यांचेवतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘ कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ‘ जळगाव येथील राहुल निकम यांच्या पद्मगंधा प्रकाशन, पुणे या प्रकाशक संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘ संवर्ग ’ या […]
विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ
![]()
विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महानगरपालिकांची निवड करण्यात […]
या जगात शिंपी समाज नसता तर जगाचं काय झालं असतं :: केंद्रिय मंत्री कपिल पाटील
![]()
या जगात शिंपी समाज नसता तर जगाचं काय झालं असतं :: केंद्रिय मंत्री कपिल पाटीलशिंपी समाज उन्नती मंडळाच्या वतीने कल्याण येथे संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्साहात संपन्न.ठाणे, ( प्रतिनिधी): कल्याण श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजोन्नति मंडळाचा वतीने, कल्याण शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री नामदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, […]
अमळनेरला साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी बाल मेळावा होणार..
![]()
अमळनेरला साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 1 फेब्रुवारी 2024 रोजी बाल मेळावा होणार.. बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले मत.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने […]
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा….
![]()
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा…. दहावीचे विद्यार्थी बनले शिक्षक… अमळनेर प्रतिनिधीमहाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत…क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुलेयांच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर येथे 28 नोव्हेंबर हा महात्मा फुले स्मृतीदिन […]

