स्वातंत्रसेनानी सुदाम मस्के ह्यांचे स्मृतिला उजाळा मिळावा…. जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे
![]()
स्वातंत्रसेनानी सुदाम मस्के ह्यांचे स्मृतिला उजाळा मिळावा…. जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे डाळिंब ता. दौंड:(प्रतिनिधी): देशाला स्वातंत्र मिळविण्यासाठी स्वातंत्र सेनानी म्हणून समर्पित भावनेने कार्य करणारे डाळिंब गावाचे भूषण स्व सुदाम मस्के ह्यांचे नाव दुर्लक्षित राहिले. प्रती पंढरपूर म्हणून ख्यातनाम आसलेल्या डाळिंब गावाचे भूषण स्व सुदाम मस्के ह्यांचे नावे स्मृति स्तंभ व बगीचा व्हावा. पंधरा […]
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथे देशव्यापी बैठक संपन्न
![]()
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दिल्ली येथे देशव्यापी बैठक संपन्न देशात सुमारे २४ लाख अंगणवाडी कर्मचारी आणि सुमारे ११ लाख आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला करू गेली अनेक वर्षे गाव पातळीवर आरोग्य आणि पोषण तसेच कुपोषण दूर करण्यासाठी सततपणे अत्यंत महत्वपूर्ण काम करीत आहेत.परंतु ह्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाची उदासीन भुमिका आहे.अंगणवाडी […]
मुंबईतील वायूप्रदूषण रोखण्याचा कृतीआराखडा कधी अंमलात येणार?आमदार भातखळकर यांचा सवाल
![]()
मुंबईतील वायूप्रदूषण रोखण्याचा कृतीआराखडा कधी अंमलात येणार? मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबतचा कृती आराखडा कधीपासून अमलात येणार असा सवाल भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील आमदार व पालिका अधिकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून वायू प्रदूषणाबाबतच्या कृती […]
नागपूर आयटीआयमधील एव्हीएशन अभ्यासक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट
![]()
नागपूर आयटीआयमधील एव्हीएशन अभ्यासक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट नाशिक, पुणे आयटीआयमध्येही एव्हिएशन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना आयटीआय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण नागपूर,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. द […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सवाला सुरुवात !…..
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सवाला सुरुवात !….. गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन !…. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आजपासून ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जन्मदिनाच्या औचित्य साधून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी […]
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे नवरस स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
![]()
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे नवरस स्नेहसंमेलन उत्साहात साजरे अमळनेर दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी जिजाऊ बहुद्देशीय संस्था संचलित ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे नवरस स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरे झाले स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून डी वाय एस पी श्री राकेश जाधव साहेब व पोलीस निरीक्षक अमळनेर विजय शिंदे साहेब हे उपस्थित होते कार्यक्रमाचे […]
शिक्षक तथा कवि अजय भामरे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित
![]()
शिक्षक तथा कवि अजय भामरे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित अमळनेर, प्रतिनिधी-येथील शांतीनिकेतन प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक,कवी अजय भामरे यांना पारस, काव्य, कला , जनजागृती संस्था (रजि.) सानपाडा, नवी मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार व काव्य स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.कवि अजय भामरे यांचा स्वरचित कवितांचा “क्रांतीलहर” काव्यसंग्रह व इतर कवितांना मिळालेले […]
पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न चोपडा वार्ताहर जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध क्रीडा स्पर्धा दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बँडमिंटन,खो-खो अश्या विविध प्रकारात स्पर्धा यशस्वी पार पडल्या सदर स्पर्धेत बहुसंख्ये अधिकारी व कमर्चारी यांनी सहभाग घेतला. […]
समता शिक्षक परिषदेतर्फे सत्यशोधक अरविंद खैरनार पुरस्काराने सन्मानित..
![]()
समता शिक्षक परिषदेतर्फे सत्यशोधक अरविंद खैरनार पुरस्काराने सन्मानित.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षाच्या पदार्पणातविशेष राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.समता शिक्षक परिषदेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.के.अहिरे यांच्या हस्ते सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांना क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले सत्यशोधक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये […]
ढेकू केंद्राची शिक्षण परिषद शिस्तबद्ध व उत्साहात संपन्न…
![]()
ढेकू केंद्राची शिक्षण परिषद शिस्तबद्ध व उत्साहात संपन्न… माहे डिसेंबर 2022 शिक्षण परिषद जि प प्राथ शाळा रामेश्वर खु! येथे दि. 28/12/2022 बुधवार रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी शिक्षणपरिषदेचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री. दिलीप सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील साहेब, फाफोरे बीटचे शिविअ श्री. अशोकजी बिऱ्हाडे साहेब, मारवाड बीटचे शिविअ श्री. […]

