वाडे गावात महाराष्ट्रातील ४ थे सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !..वाडे गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल !… – पी.डी.पाटील.
![]()
वाडे गावात महाराष्ट्रातील ४ थे सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर संपन्न !..वाडे गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल !… – पी.डी.पाटील. आपल्या कृषी संस्कृतीचे जतन करून महापुरुषांच्या विचार आत्मसात करूया – डॉ.सुरेश झाल्टे सत्यशोधक विधी करणे काळाची गरज – प्रा.शंकरराव महाजन प्रतिनिधी – पी डी पाटीलभडगांव – भडगाव तालुक्यातील वाडे या गावी महाराष्ट्रातील चौथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण […]
त्या दोघींचे शव मंगळवार पर्यंत आणण्याचे प्रयत्न- मंत्री अनिल पाटील
![]()
त्या दोघींचे शव मंगळवार पर्यंत आणण्याचे प्रयत्न- मंत्री अनिल पाटील रशियाच्या नदीत वाहून गेलेल्या अमळनेर येथील जिशान आणि जिया या दोन्ही विद्यार्थ्यांचे शव सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर म्हणजे दुबई मार्गे विमानाने मंगळवार पर्यंत अमळनेरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांनी अमळनेर येथे […]
एक पुस्तक कोण्या संताचे मस्तक असते…-रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.
![]()
एक पुस्तक कोण्या संताचे मस्तक असते…-रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. तुम्हांला जे आवडते त्या चांगल्या कामात सातत्य ठेवा. त्यात खंड नको. व ते मनापासून आनंदाने करा. माझ्या गुरुदेवांनी सांगितले, पुस्तक लिहायला सुरुवात कर, मी लिहायला सुरुवात केली. ५७ वर्षाच्या संत आयुष्यात ४६५ पुस्तके लिहिली. एक पुस्तक कोण्या संताचे मस्तक असते. असे भावपूर्ण उद्गार रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांनी अमळनेर […]
धरणगावात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिवप्रेमींकडून छ.शिवरायांना दुग्धाभिषेक..
![]()
धरणगावात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिवप्रेमींकडून छ.शिवरायांना दुग्धाभिषेक.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : संपूर्ण देशातच नव्हे तर जगात सर्व शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. या पवित्र दिनाचे औचित्य साधून धरणगावात देखील शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमीत्त सकल शिवप्रेमी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक करून माल्यार्पण करण्यात आले. स्वराज्याला सार्वभौम स्वतंत्र राज्य […]
कुणबी पाटील पंच मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार…
![]()
कुणबी पाटील पंच मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव — येथील लहान माळी वाडा परिसरातील गायत्री गणेश पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण संपादन करत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तसेच अर्चना भिकन पाटील हिने एम कॉम ला ०८.९४ (CGPA) गुण मिळविल्याबद्दल दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा समस्त कुणबी पाटील […]
शिक्षक आमदारकीचा उमेदवारी अर्ज सादर करतांना नाशिक विभागातील शिक्षकांची मोठी गर्दी..
![]()
शिक्षक आमदारकीचा उमेदवारी अर्ज सादर करतांना नाशिक विभागातील शिक्षकांची मोठी गर्दी.. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीतकिशोर भिकाजी दराडे यांच्या नावाला शिक्षकांची पसंती.. नाशिक प्रतिनिधीनाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी फक्त सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आणि आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून माझ्यावरील विश्वास अन प्रेम अधिक वृद्धीगत केले…त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!_जळगाव,धुळे,नंदुरबार,नगर या जिल्ह्यासह […]
आर एस पी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणाचा उपयोग चांगल्या प्रकारे करा – संजय साबळे,शिक्षणाला वय नसतं इच्छा असेल तर माणूस काही पण करू शकतो – राजेश शिरसाठ
![]()
आर एस पी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणाचा उपयोग चांगल्या प्रकारे करा – संजय साबळेशिक्षणाला वय नसतं इच्छा असेल तर माणूस काही पण करू शकतो – राजेश शिरसाठ आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत अग्निशमन दल व सिव्हिल डिफेन्स बाबत मार्गदर्शन ! कल्याण ( मनिलाल शिंपी) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा […]
अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या कार्यलयाचे उटघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
![]()
अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या कार्यलयाचे उटघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील अभ्यासू वकील तथा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या द्वितीय ऑफिसचा शुभारंभ आज जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते भैय्यासाहेब संदीप पाटील व सेवानिवृत्त प्रांतअधिकारी श्री एच टी माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप घोरपडे प्रा. लीलाधर पाटील प्रा. […]
नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील : विनोद शेंडगे
![]()
नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील : विनोद शेंडगे” नववाचक घडविण्यासाठी समाजाला कृती कार्यक्रम द्यावे लागतील ; केवळ वाचनाचे महत्त्व न सांगता वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनाचे सामाजिकीकरण झालं पाहिजे . वाचनाचा उत्सव होऊन वाचन साजरं झाल पाहिजे.” असे प्रतिपादन विनोद शेंडगे ( परभणी ) यांनी केले.’ अक्षर आनंद सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धा ‘ जनजागृती […]
परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात-रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.
![]()
परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात-रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. अमळनेर प्रतिनिधी – मन काहीही करायला सांगेल, जागृत मन काय म्हणते ते महत्त्वाचे आहे. परिवारात शब्द जपून वापरा परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद शब्दात आहे. असे कळकळीचे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदरसूरीश्वरजी म.स. यांनी केले ते अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत नववे पुष्प गुंफताना बोलत होते.या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा. […]

