अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यामाने संत गाडगेबाबा जयंती उत्सावात संपन्न
![]()
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने संत गाडगेबाबा जयंती उत्सवात संपन्न खेडोपाडी जाऊन गावातील रस्ते हातातील खराट्याने झाडत संत गाडगे बाबा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले.लोकजीवन तेजाने उजळविण्यासाठी प्रबोधनाचेही मोठे कार्य त्यांनी केले. म्हणूनच गाडगे बाबा हे स्वतः चालते-फिरते समाजशिक्षक होते… शिक्षण,साक्षरता, स्वच्छता आणि मानवतेचा प्रसार करणाऱ्या या महान विभूतीस शतशः नमननिष्काम […]
हौसाबाई माळी यांचे वृध्दपकाळाने निधन…
![]()
निधन वार्ता हौसाबाई माळी अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक श्री. हरी ओंकार माळी व म्हसाळेकर नाना माळी यांच्या मातोश्री ग.भा. हौसाबाई ओंकार माळी(७५) यांचे काल दि. २३/२/२०२४ रोजी रात्री वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे.त्यांच्या मागे दोन मूले,बहीणी,सुना,नांतवडे असा परीवार आहे..
शशिकांत हिंगोणेकर शिवांजली साहित्य पुरस्काराने होणार सन्मानीत
![]()
शशिकांत हिंगोणेकर शिवांजली साहित्य पुरस्काराने सन्मानीत शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडी ता. जुन्नर जि. पुणे ही साहित्य संस्था दरवर्षी मराठी साहित्य महोत्सव आयोजीत करीत असते. पंचवीस घरे असलेल्या छोट्याशा वाडीत कवीमित्र श्री. शिवाजी चाळक यांनी साहित्यप्रेमी मित्रांच्या सहकार्याने शिवाजंली शैक्षणिक संकुलाची स्थापना ग्रामीण भागात साहित्य आणि शैक्षणिक चळवळ रुजावी यासाठी स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रातील छोट्याशा वाडीत अशाप्रकारे […]
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
![]()
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी मुंबईत २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच मुंबईतील शिक्षकांना दि २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले […]
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 2 कोटींचा निधी
![]()
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 2 कोटींचा निधी मंत्री अनिल पाटील यांची माहिती,9 गावात होणार विकासकामे अमळनेर-वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 2 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी वितरित झाला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी दिली.मंत्री अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने ही कामे […]
श्री मंगळग्रह मंदिरात होणार श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू, श्री अनघामाता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात होणार श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू, श्री अनघामाता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सर्व मूर्तींसाठी विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची बनली मंदिरे अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १, २, व ३ मार्च २०२४ रोजी श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा […]
रावसाहेब रूपचंद विद्यालयात स्काऊट गाईड विभागातर्फे जागतिक चिंतन दिनी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईडचा सत्कार संपन्न……………
![]()
रावसाहेब रूपचंद विद्यालयात स्काऊट गाईड विभागातर्फे जागतिक चिंतन दिनी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईडचा सत्कार संपन्न……………जळगाव दिनांक 2/22/2024. येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रूपचंद विद्यालयात आज रोजी जागतिक स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन टॉवेल यांचा जन्मदिवस जागतिक चिंतन दिन म्हणून साजरा करण्यात आलाकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री […]
राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी :
![]()
राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी :जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व समाजातील विविध समाज संस्था सर्वसमावेशक यांच्यावतीने समाज शिरोमणी, स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत संत गाडगेबाबा जयंती उत्सव विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी शहराच्या कोंबडी बाजार परिसर समाज मंडळ , खोटे नगर समाज मंडळ, कासमवाडी परिसर समाज मंडळ, हरी विठ्ठल नगर […]
प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
![]()
प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधी: येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांनी संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला मराठवाड्यातील धाराशिव येथील युगप्रवर्तक साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा २०२३ या वर्षीचा उत्कृष्ट संपादनासाठी राज्यस्तरीय युगप्रवर्तक साहित्य […]
दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण,वाय चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट
![]()
दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण वाय चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री संजय पाटील यांचे ‘आभाळसंग मातीचं नांदन’ ठरले उत्कृष्ट गीत मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांचे बहारदार नृत्य, कार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि […]

