मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत मा. कुलगुरूंसोबत चर्चा
![]()
मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत मा. कुलगुरूंसोबत चर्चा —उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. विजय माहेश्वरी, प्र- कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, वाणिज्य शाखा डीन डॉ. अनिल डोंगरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.विद्यापीठाचे विस्कळीत […]
राष्ट्रीय विजेता सायकलिग खेळाडू स्नेहल शत्रुघ्न माळी, हिला १२ वी विज्ञान शाखेत ८६.८३ टक्के
![]()
राष्ट्रीय विजेता सायकलिग खेळाडू स्नेहल शत्रुघ्न माळी, हिला १२ वी विज्ञान शाखेत ८६.८३ टक्के अमळनेर प्रतिनिधी-नुकताच जाहीर झालेल्या १२ वी च्या निकालात राष्ट्रीय विजेता सायकलिग खेळाडू जय योगेश्वर उच्च महाविद्यालयची विघ्यार्थी स्नेहल शत्रुघ्न माळी हिला इयता १२ विज्ञान शाखेमध्ये ८६.८३ टक्के मिळाले असून चालू शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये तिने विविध राष्ट्रीय स्पर्धमध्ये पदके मिळविले असून […]
मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता
![]()
मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप एकनाथ शिंदेनी ज्येष्ठत्वाचा मान राखला कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कुणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्यावेळी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार […]
बौद्ध धम्म हेच लोकशाही विचारांचे उगमस्थान —- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
![]()
बौद्ध धम्म हेच लोकशाही विचारांचे उगमस्थान —- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) -महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्दांनी अडीच हजार वर्षा पूर्वी भारतात सर्वप्रथम बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जगाला लोकशाहीचा मुलमंत्र दिला.संपूर्ण जगाला लोकशाहीचा विचार बौध्द धम्मानेच दिला आहे.विश्वशांती,अहिंसा,समता,विश्वबंधुतत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बौध्दधम्मानेच जगाला दिले आहे.जगात अनेक ठिकाणी युध्दजन्य स्थिती आहे.युध्दाच्या […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये होणार आळंदी देवाची या ठिकाणी.
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर मध्ये होणार आळंदी देवाची या ठिकाणी. सी.एस.स्वातीताई रूणवाल यांच्या पुणे येथील कार्यालयात झाली मीटिंग.. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांची मीटिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली सी. एस. स्वाती रुणवाल अँड राजकुमार कांकरिया अल्टिमा बिझनेस सेंटर शांतीनगर […]
साने गुरुजी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना मिळत आहे संधी-कपिल पवार सहआयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक
![]()
साने गुरुजी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना मिळत आहे संधी-कपिल पवार सहआयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर नगरी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक,साहित्यिक आर्थिक,अध्यात्मिक योगदान देणारी भूमी आहे. अशा ह्या पवित्र भूमीत पू. सखाराम महाराज, श्रीमंत प्रताप शेठ, पू. साने गुरुजी यांच्या कर्माचा वारसा घेऊन […]
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास-प्रा.जयदीप पाटील
![]()
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास प्रा.जयदीप पाटील दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम त्या पद्धतीने तयार केला आहे, त्यातून तुमचा सर्वांगिण विकास होतो. तसेच तुम्हाला शालेय अभ्यास किती कळाला हे त्यातून समजते. तुमच्या मूळ संकल्पना कशा तयार झाल्या आहेत हे समजते. त्या अभ्यासातून तुम्ही एक उत्तम […]
अमळनेरातील प्रभाग 1 मध्ये वीजपुरवठ्याचा झाला बट्ट्याबोळ
![]()
अमळनेरातील प्रभाग 1 मध्ये वीजपुरवठ्याचा झाला बट्ट्याबोळ अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा होणार उद्रेक,माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचा गंभीर इशारा अमळनेर-शहरातील प्रभाग 1 मधील बंगाली फाईल,ज्ञानेश्वर कॉलनी, अयोध्या नगर,रामवाडी, केशव नगर व तांबेपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असून महावितरणच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खेळामुळे नागरिकांचा कधीही उद्रेक होणार असा इशारा […]
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत…
![]()
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत… ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नाहीये. अर्थात केवळ निवडणुकीसाठी अशी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे शक्य नाही. म्हणून शिक्षकांसह वेगवेगळ्या विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयोग निवडणुकीसाठी प्रतिनियुक्तीवर घेतो. यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या लक्षणीय असते. लोकशाही शासन प्रणालीत […]
“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर
![]()
“अष्टपैलू अत्रे “एक आगळावेगळा कार्यक्रम रंगमंचावर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे १३ आगस्ट २०२३ पासून १२५ वे जयंती वर्ष साजरे होत आहे.त्यानिमित्ताने ‘सूत्रधार ‘ तर्फे ‘अष्टपैलू अत्रे ‘ हा सांगितिक कार्यक्रम सादर रंगमंचीत करणार आहोत.कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध व्रुत्त निवेदिका शिबानी जोशी यांची असून संहिता अनिल हर्डीकर यांची आहे.आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून […]

