23 Apr, 2026

शिक्षक तथा कवि अजय भामरे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित

Loading

शिक्षक तथा कवि अजय भामरे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित अमळनेर, प्रतिनिधी-येथील शांतीनिकेतन प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक,कवी अजय भामरे यांना पारस, काव्य, कला , जनजागृती संस्था (रजि.) सानपाडा, नवी मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार व काव्य स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.कवि अजय भामरे यांचा स्वरचित कवितांचा “क्रांतीलहर” काव्यसंग्रह व इतर कवितांना मिळालेले […]

1 min read

पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Loading

पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न चोपडा‌ वार्ताहर‌ जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध क्रीडा स्पर्धा दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बँडमिंटन,खो-खो अश्या विविध प्रकारात स्पर्धा यशस्वी पार पडल्या सदर स्पर्धेत बहुसंख्ये अधिकारी व कमर्चारी यांनी सहभाग घेतला. […]

1 min read

समता शिक्षक परिषदेतर्फे सत्यशोधक अरविंद खैरनार पुरस्काराने सन्मानित..

Loading

समता शिक्षक परिषदेतर्फे सत्यशोधक अरविंद खैरनार पुरस्काराने सन्मानित.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षाच्या पदार्पणातविशेष राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.समता शिक्षक परिषदेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.के.अहिरे यांच्या हस्ते सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांना क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले सत्यशोधक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये […]

1 min read

ढेकू केंद्राची शिक्षण परिषद शिस्तबद्ध व उत्साहात संपन्न…

Loading

ढेकू केंद्राची शिक्षण परिषद शिस्तबद्ध व उत्साहात संपन्न… माहे डिसेंबर 2022 शिक्षण परिषद जि प प्राथ शाळा रामेश्वर खु! येथे दि. 28/12/2022 बुधवार रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी शिक्षणपरिषदेचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री. दिलीप सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील साहेब, फाफोरे बीटचे शिविअ श्री. अशोकजी बिऱ्हाडे साहेब, मारवाड बीटचे शिविअ श्री. […]

1 min read

आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती म्हणजे मा.अशोकजी बिऱ्हाडे साहेब…

Loading

आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती म्हणजे मा.अशोकजी बिऱ्हाडे साहेब… शिक्षण घेत असतांना, समाजात वावरतांना, विविध उपक्रमात, सामाजिक चळवळीत अनेक माणसे भेटतात… माझा ही सामाजिक चळवळीशी संबंध आला..जळगाव मधील सत्यशोधक चळवळीत काम करणारे तसेच पुरोगामी वक्त्यांच्या भाषणाने मन त्या विवेकी विचाराने भारावले गेले.. दैववादी विचाराचे जीवन जगत असतांना सत्य सांगणारे, वैज्ञानिक, विवेकवादी दृष्टीकोण देणारे […]

1 min read

धरणगावात सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन उत्साहात…

Loading

धरणगावात सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन उत्साहात… धरणगाव प्रतिनिधी- धरणगांव : सत्यशोधक समाजाने सन २०२२ मध्ये १५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधुन श्री संत सावता माळी समाज सुधारणा मंडळ मोठा माळीवाडा सभागृह येथे सत्यशोधक समाज संघ निर्मित दिनदर्शिका-२०२३ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सत्यशोधक संघाचे प्रचारक […]

1 min read

आग….!

Loading

आग….! आता नको पुन्हा लावू…ती,आधीच भडकली आहे तू…ही, असा जळशीळत्या जळत्यास विसरशील जीवन गेले अख्खे इथेजळतांना पाहिले किती माफी नाही तीच्या जवळमरतांना पाहिले किती आता घे हातात तुझ्यात्या,विझण्यास वाती होइल ‘खाक’सगळे‘राख’ उरणार हाती…………………….. बबनराव वि.आराख गांगलगाव. 7875701806

1 min read

संत तुकडोजी महाराज यांचे कर्तृत्व आम्ही मनिलाल शिंपी यांच्यामध्ये पाहतो-मिथुन शुक्ला
ठाणे,कल्याण

Loading

संत तुकडोजी महाराज यांचे कर्तृत्व आम्ही मनिलाल शिंपी यांच्यामध्ये पाहतो-मिथुन शुक्लाठाणे,कल्याण दि.२७( विशेष प्रतिनिधी)स्वच्छभारत अभियान संघटन कल्याण डोंबिवली युनिटचे संचालक श्री.मिथुन शुक्ला यांनी ठाणे जिल्हा आर.एस.पी.अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांची मंगळवार दिनांक २७/१२/२०२२ रोजी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी श्री.शुक्ला यांना खूप आनंद झाला व ते म्हणाले की मानवसेवेचे व्रत घेतलेले खरे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?