गाव गाव फिरते वाचनालयाच्या ओमनी गाडीचे उद्घाटन थाटात संपन्न
![]()
गाव गाव फिरते वाचनालयाच्या ओमनी गाडीचे उद्घाटन थाटात संपन्न उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे नुकताच 14 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटात मुक्ताईनगर येथील संत शिरोमणी सावता माळी समाज मंदिर येथे संपन्न झाला याप्रसंगी फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते फाउंडेशनला दानशूर व्यक्तिमत्व श्री तुळशीराम सदाशिव वावगे यांनी एक लाख पंचवीस हजाराची देणगी […]
चाईल्ड अँक्टिव्हिटी अंतर्गत चित्रकला व निबंधस्पर्धेत साळवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य बक्षिसे…
![]()
चाईल्ड अँक्टिव्हिटी अंतर्गत चित्रकला व निबंधस्पर्धेत साळवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य बक्षिसे… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सेवा संस्था अहमदाबाद, प्रायमार्क आणि शाश्वत कापूस कार्यक्रम ( PSCP) यांच्या अंतर्गत साळवे इंग्रजी विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बक्षिसे देण्यात आले. निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्रणाली नारखेडे, […]
जगद्गुरू तुकोबांच्या बीजनिमित्त कीर्तन सप्ताहाची सुरवात…यावर्षी तुकोबांच्या संगीतमय चरित्राचे पारायण…
![]()
जगद्गुरू तुकोबांच्या बीजनिमित्त कीर्तन सप्ताहाची सुरवात… यावर्षी तुकोबांच्या संगीतमय चरित्राचे पारायण… धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते.यावर्षी देखील दि.२ मार्च ते ९ मार्च २०२३ दरम्यान हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न होणार […]
आमदार अनिल पाटील यांचा विधिमंडळात लक्षवेधी प्रवेश..!
![]()
आमदार अनिल पाटील यांचा विधिमंडळात लक्षवेधी प्रवेश..! कापूस, कांदा परिधान करून केली घोषणाबाजी केला सरकारचां निषेध,महाविकास आघाडीचा जोरदार हल्लाबोल अमळनेर-गेल्या अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारवर “50 खोके एकदम ओक्के”चा हल्लाबोल करण्यात फ्रंट लाईन वर राहणारे अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंबईत सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात देखील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विधिमंडळात लक्षवेधी […]
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
![]()
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन “विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी” : मा आमदार आबासो. डॉ बी एस पाटील. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे माजी आमदार आबासो डॉ. बी. एस पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले व प्रमुख […]
पालघर पोलीस अधीक्षक यांची दमदार कामगिरी…
वेब मिडियाअसोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी केला सत्कार
![]()
पालघर पोलीस अधीक्षक यांची दमदार कामगिरी… वेब मिडियाअसोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी केला सत्कार मुंबई प्रतिनिधी-पालघर पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील यांनी यांच्या कामाची चुणूक दाखवत आपल्या गुन्हे शाखेच्या टीमला सोबत घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. तब्बल ३८ मोटरसायकल चोरणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला उघडकीस आले. अशी चांगली कामगिरी […]
रोटरी अँनस् क्लब अमळनेर तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल
![]()
रोटरी अँनस् क्लब अमळनेर तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल अमळनेर -दिनांक २८ फेब्रुवारी २०२३रोजी रोटरी अँनस् क्लब तर्फे संचलित आदिवासी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील मुंदडा पार्क व राम मंदिर येथे दर्शनासाठी शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. या प्रसंगी सकाळी बालगोपालांनी मुंदडा पार्क येथे विविध खेळणींवर खेळून खूप आनंद लुटला. दुपारी श्रीमंत प्रताप शेठजींनी बांधलेल्या प्रताप […]
सामुदायिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झालेले पुरोगामी विचारांचं उगवते युवा नेतृत्व सत्यजित तांबे
![]()
सामुदायिक विवाहसोहळ्यात विवाहबद्ध झालेले पुरोगामी विचारांचं उगवते युवा नेतृत्व सत्यजित तांबे – कुठलीही गोष्ट, विचारधारा एखाद्या नेतृत्वाने फक्त भाषणांत बोलून समाज परिवर्तन होत नसते तर त्याची सुरूवात स्वआचरणातून दाखवावी लागते ‘तर आणी तरच’समाज अशा नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असतो. असंच युवा नेतृत्व म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.सध्या […]
उद्या पासून दहावीची परीक्षा…..
![]()
उद्या पासून दहावीची परीक्षा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील कोविड १९ च्या नंतर ही परीक्षा पुर्वी प्रमाणेच आता सुरळीतपणे होणार आहे. विद्यार्थी […]
ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण
![]()
अमळनेर प्रतिनिधीतालुक्यातील शिरूड येथील रहिवासी डॉ जयवंतराव तुळशीराम पाटील (अहिरे ) यांची मुलगी कु.ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण झाली असून ती ओबीसी मुलींच्या मेरिट मध्ये राज्यातून पाचवी आलेली आहे. तिला सदर परीक्षेत ५३८ गुण मिळाले आहेत.हा निकाल दि२८ ला जाहीर झाला आहे.ऋतुजा हीने बी टेक (इलेक्ट्रिकल) चे शिक्षण घेतले असून […]

