महाराष्ट्र
राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांत स्वस्तिक कॅम्प्युटर टायपिंगच्या 9 विद्यार्थ्यांची निवड.*
![]()
*राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांत स्वस्तिक कॅम्प्युटर टायपिंगच्या 9 विद्यार्थ्यांची निवड.* अकोला प्रतिनिधी दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक स्वस्तिक कॅम्प्युटर व शॉर्टहॅन्ड इन्स्टिटयूट,सन्मित्र कॉम्प्लेक्स पत्रकार कॉलनी अकोला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. संस्थेच्या तब्बल 9 विद्यार्थ्यांची अनुक्रमे अकोला, ठाणे, नाशिक व अमरावती येथे जिल्हा व सत्र न्यायालय लिपिक पदी निवड झाली आहे. त्यामध्ये […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट नवी दिल्ली,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र […]
सीमावासियांच्या दडपशाही विरोधात कर्नाटक विधानपरिषद सभापतींना महाराष्ट्र उपसभापतींचे पत्र कर्नाटक विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकारने केला निषेध!, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत, कर्नाटक विधान परिषदेच्या सभापतींना पत्राद्वारे केली विनंती
![]()
सीमावासियांच्या दडपशाही विरोधात कर्नाटक विधानपरिषद सभापतींना महाराष्ट्र उपसभापतींचे पत्र कर्नाटक विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकारने केला निषेध! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत, कर्नाटक विधान परिषदेच्या सभापतींना पत्राद्वारे केली विनंती मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या सीमा […]
भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली*
![]()
*भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी […]
अनुदानाच्या स्वागताच्या क्षणात: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा भव्य सत्कार
![]()
अनुदानाच्या स्वागताच्या क्षणात: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा भव्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण क्षेत्रात आलेल्या महत्त्वाच्या बदलांवर प्रकाश टाकणारा हा काळ आहे. 8 डिसेंबर 2024 रोजी, महाराष्ट्रातील शिक्षकेतर बांधवांनी एकत्र येत अघोषित शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तिता शाळांना अनुदान, आणि अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान दिल्याबद्दल कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे […]
श्री. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती
![]()
श्री. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती मुंबई : (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भाजपाचे ज्येष्ठ आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन […]
आम्ही पुन्हा नव्याने लोकांसमोर जाणार!-शरद पवार
![]()
आम्ही पुन्हा नव्याने लोकांसमोर जाणार!शरद पवार (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सामाजिक एक अबाधित राहिले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील विधान सभेच्या निवडणूक निकालानंतर शरद पवार पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आमच्यातून बाहेरून गेलेल्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळाले. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. हा जनतेने दिलेला निर्णय आहे. तो आम्ही […]
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात
![]()
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 288 मतदारसंघात 7 हजार 78 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील आज दि. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात 4 हजार […]
भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट, कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक
![]()
भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी […]
रिफायनरीला विरोध कायमच! उध्दव ठाकरे.
![]()
रिफायनरीला विरोध कायमच! उध्दव ठाकरे. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली . यावेळी बारसू येथील सालेगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे पक्षाकडून रिफायनरी विरोधी भूमिकेच्या ठामपणाबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच पुर्वी झालेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला. मा.उद्धव साहेबांनी रिफायनरी विरोधात […]

