04 Mar, 2026

महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,(मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद […]

1 min read

अमेरिका स्थित शिवप्रेमीं परिवाराचे लॅास एंजलिस येथील प्रतिनिधीं विजय पाटील यांची नीलम गोर्हे व ना.श्री.दिपक केसरकर यांची भेट

Loading

अमेरिका स्थित शिवप्रेमीं परिवाराचे लॅास एंजलिस येथील प्रतिनिधीं विजय पाटील यांची नीलम गोर्हे व ना.श्री.दिपक केसरकर यांची भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातील एक महान विचारवंत आणि प्रेरणादायक नेतृत्व होते. जगभरात विशेषत: अमेरिका सारख्या मोठ्या देशात महाराष्ट्राचे सण व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न होत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन […]

1 min read

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

Loading

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबर, ते दि.१७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

चंद्रकांतदादांचा साधेपणा!

Loading

चंद्रकांतदादांचा साधेपणा! राजकीय जीवनात काम करणारा कार्यकर्ता यशस्वी झाला की त्याच्या डोक्यात सत्तेची नशा चढते असे म्हणतात. पण सत्तेची ही नशा डोक्यात न जाऊ देता; साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा जीवनमंत्र मानून सार्वजनिक काम करणाऱ्या व्यक्ती या दैवदुर्लभ असतात. अन् हीच माणसे समाजाची श्रीमंती असतात.‌ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री […]

1 min read

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे!पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना.

Loading

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे!पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य! विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) गणेशोत्सव गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असताना परंपरा आणि श्रद्धा याचा […]

1 min read

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल,वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

Loading

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे […]

1 min read

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अजिंक्यपद पटकावले

Loading

राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अजिंक्यपद पटकावले ठाणे:कल्याण:(मनीलाल शिंपी) दिनांक १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान २१ वी सब-ज्युनियर, ज्युनियर व सिनीयर जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय, नांदेड या ठिकाणी संपन्न झाली. सदर राष्ट्रीय स्पर्धेत पंजाब, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, यु.पी., दिल्ली अशा विविध राज्यातून जवळपास 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग […]

1 min read

अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर, पाली व श्री वरदविनायक, महड यांचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले दर्शन…

Loading

अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर, पाली व श्री वरदविनायक, महड यांचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले दर्शन… पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या पैकी पाली व महड येथील श्री विनायकाचे दर्शन आज दि १४ रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतले. पाली येथे यावेळी डॉ गोऱ्हे यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने महावस्त्र व […]

1 min read

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय? डिजिटल मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल

Loading

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय? राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्याची मागणी मुंबई,दि:- राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक व टॅक्सी चालकां पासून लेक लाडकी, लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार […]

1 min read

वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना,राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

Loading

वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना,राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ […]

1 min read