महत्वाच्या घडामोडी
मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रारंभ
![]()
मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रारंभ पंढरपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. पंढरपुरातील संत मुक्ताबाई मठ येथे हा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दि.२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेपासून याचे राज्यभरात अभियान […]
तुर्की, इस्तांनबुल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या शोध निबंधाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर!
![]()
तुर्की, इस्तांनबुल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या शोध निबंधाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर! (विशेष प्रतिनिधी उदय नरे) इस्तांनबुल, तुर्की येथे पार पडलेल्या ऐतहासिक अशा यासर्गील माक्रो न्युरो सर्जरी कॉंग्रेस येथे डॉ. शिवशंकर मरजक्के यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष आमंत्रित केले होते. या परिषदेत डॉ. मरजक्के यांनी मेंदु […]
महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
![]()
महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन. · गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन. · मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ. · कल्याण यार्ड रिमॉडेलींग प्रकल्प पायाभरणी. · लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला समर्पण. · छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित […]
अंगणवाडी कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न
![]()
अंगणवाडी कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न मुगंसे ता.अमळनेर प्रतिनिधी(भानुदास पाटील) आज रोजी मा. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कक्षात वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत स्वतः मंत्री महोदया अनुपस्थित होत्या. शासनाच्या वतीने मा प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, श्री अनुप कुमार यादव, उपसचिव श्री […]
महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही,प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही,प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शासनाने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून […]
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार
![]()
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ… अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद मुंबईत अवतरली…* मुंबई दि. ९ जुलै – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात […]
मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकषबदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार- मंत्री दीपक केसरकर
![]()
मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकषबदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार- मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शाळांना मुख्याध्यापक नियुक्त करण्याबाबतच्या निवेदनावर शिक्षण आयुक्तांकडून प्राप्त अहवालानुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, ज्या प्राथमिक शाळांची […]
विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हिताला प्राधान्य- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
![]()
विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हिताला प्राधान्य- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये शाळांसाठी अनेक नवीन सवलती दिल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या हिताला प्राधान्य देण्याची जपण्याची शासनाची भूमिका असल्याचे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या शासन […]
राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर
![]()
राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील […]
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात किशोरभाऊ दराडे विजयी..
![]()
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात कर्मचाऱ्यांची किशोरभाऊ दराडे यांना पसंती 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व राज्यातील 26 हजार पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून अधिवेशन पूर्वी मार्गी लावतील…. पेंशन पीडित कर्मचाऱ्यांना अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक खूपच चुरशीची झाली होती.. विद्यमान किशोरभाऊ दराडे यांनी […]

