बातमी
डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी होत आहेत हाल ..
![]()
डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी होत आहेत हाल .. अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी हाल होत आहेत.यावर्षी टंचाईची तीव्रता जाणवत असून तापमानाचा पारा ४३ पर्यंत गेल्याने कडक उन्हात माणसांसह जंगलातील प्राण्यांनाचेही हाल होत आहेत. पाण्यासाठी […]
सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
![]()
सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील हंसराज सोनवणे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सेवानिवृत्तीचा क्षण असतो मनाला हळवा करणारा पण त्यासोबतच आयुष्याला नवी दिशा देणारा असतो.आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा.. मस्त फिरा आणि स्वस्थ राहा असे असे सांगत सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कामाला प्राधान्य द्यावे असे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी […]
विना अनुदानित मधून अनुदानित पदावर बदल्यांचे अधिकार शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे कडे राहू द्यावेत- जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांचे मार्फत शासनास निवेदन…
![]()
.विना अनुदानित मधून अनुदानित पदावर बदल्यांचे अधिकार शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचे कडे राहू द्यावेत- जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांचे मार्फत शासनास निवेदन… जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ हे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांचे एक सामायिक संघटन असून या संघटनेद्वारे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांची विविध मागण्यांच्या अनुषंगाने दिनांक […]
आपत्तीच्या चक्रव्युहातही…ते समृद्धीचे बेट बनतेय !!
![]()
आपत्तीच्या चक्रव्युहातही…ते समृद्धीचे बेट बनतेय !! *प्लेग दरम्यान झालेले स्थलांतर*महापुरानंतर दृष्टिक्षेपात वस्ती*कंसाई नेरोलॅक पेंट्स चे सामाजिक उत्तरदायित्व*उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तरतर्फे अन्नपूर्णा प्रकल्प*आजही होते दरवर्षी चार महिन्यासाठीचे स्थलांतर दि.३ पुणे प्रतिनिधी) पहिल्या महायुद्धाच्या कसाट्यातून जगाची मुक्तता झाली आणि लगेचच प्लेग च्या महामारीने हाहाकार उडवला. यादरम्यान, माणसं माणसांपासून दूर वस्ती आणि गाव सोडून जाऊ लागली. याच दरम्यान […]
०४ मे रोजी रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे मतदान जनजागृती मूलभूत अधिकार व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर व्याख्यानांचे
![]()
०४ मे रोजी रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे मतदान जनजागृती मूलभूत अधिकार व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर व्याख्यानांचे आयोजन…………… जळगाव दिनांक ०३ येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउन तर्फे दिनांक ०४ मे २०२४ शनिवार रोजी रात्री आठ वाजता रोटरी हॉल गणपती नगर जळगाव येथे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे “मतदान जनजागृती मूलभूत अधिकार […]
निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश.
![]()
निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) […]
‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचे उद्या मुंबईत प्रकाशन
![]()
‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचे उद्या मुंबईत प्रकाशन अमळनेर(प्रतिनिधी)दि.३मेमुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागातील प्रसिद्ध कवयित्री,साक्षेपी समीक्षक व संपादक प्रा.डॉ.वंदना महाजन व कादंबरीकार,समीक्षक डॉ. अनिल सपकाळ यांनी संपादित केलेल्या ‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली व काँ.डॉ.भालचंद्र कानगो,डॉ.वंदना सोनाळकर,डॉ.उमेश बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवार […]
सेवाव्रती आदर्श शिक्षक श्री. के.डब्ल्यू. चौधरी सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न.
![]()
सेवाव्रती आदर्श शिक्षक श्री. के.डब्ल्यू. चौधरी सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न. गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे ता. एरंडोल. विद्यालयाचे ज्येष्ठ सेवाभावी शिक्षक श्री. के. डब्ल्यू. चौधरीसर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ विद्यालय व आप्तेष्टांच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासो आर.एस.सानपसर यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तम सुरेख नियोजनाखाली एरंडोल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या […]
अमळनेरला पुस्तकाचे दालन उभारणीसाठी सानेगुरुजी ग्रंथालयाची व शेजारच्या दोन रूमची पाहणी
![]()
अमळनेरला पुस्तकाचे दालन उभारणीसाठी सानेगुरुजी ग्रंथालयाची व शेजारच्या दोन रूमची पाहणी अमळनेर प्रतिनिधीपूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे डाॅ.शामकांत देवरे,संचालक मराठी भाषा विकास संस्था मुंबई यांनी पुस्तकांचे गांव संर्दभात पुस्तकाचे दालन उभारणीसाठी ग्रंथालयाची व शेजारच्या आपल्या ताब्यातील दोन रूमची पाहणी केली असता त्यांनी दालन उभारणेसाठी सकारत्मकता दाखविली आहे. सदरप्रसंगी लोकमान्य टिळक स्मारकचेअध्यक्ष श्री. […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये मुलींना सायकली वाटप
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये मुलींना सायकली वाटप अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव हायस्कूलमध्ये मानव विकास कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत गरजू,पात्र लाभार्थी मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले..इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनीं कोमल संजय जाधव,कांचन संजय जाधव,निशा दिलीप जाधव,उज्वला रोहीदास पावरा,भारती बन्सिलाल पावरा या पात्र विद्यार्थ्यांंना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत […]

