20 Mar, 2026

स्व. आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ तालुका अमळनेर येथे कायदेशीर जनजागृती

Loading

आज आमच्या स्व. आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ तालुका अमळनेर येथे “तालुका विधी सेवा समिती ” व “अमळनेर वकील संघ” अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवेचे प्रचार व प्रसार निमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे मा.ना. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडून माहे नोव्हेंबर 2023 मध्ये कायदेविषयक […]

1 min read

अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

Loading

अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मा.पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.पंडित जवाहरलाल नेहरू हे असे राजकारणी होते ज्यांनी प्रत्येकाच्या जीवनावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. एवढेच नाही तर पंडित […]

1 min read

विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीने ‘संविधान साक्षरता सायकल रॅलीचे” बळीराजा स्मारक येथे स्वागत

Loading

अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या वतीने ‘संविधान साक्षरता सायकल रॅलीचे” बळीराजा स्मारक येथे स्वागत करण्यात आले.जळगाव महराष्ट्र ते दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून संविधानाविषयी जागृती निर्माण करणाऱ्या मुकेश कुरील यांचा विद्रोही साहित्य संमेलन समितीच्यावतीने यावेळी स्वागत करून सत्कार करण्यात आला. मुकेश कुरील यांनी बळीराजाच्या प्रतिमेला वंदन करून संविधान व फुले-शाहू- आंबेडकर यांच्या नावाने घोषणा […]

1 min read

जे लोक प्रामाणिक पत्रकारिता करतात त्यांना समाज सहकार्य करतो
मा.आमदार शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिपादन

Loading

जे लोक प्रामाणिक पत्रकारिता करतात त्यांना समाज सहकार्य करतोमा.आमदार शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिपादन अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापनदिनाला दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीमी बऱ्याच वर्षांपासून बघतोय पत्रकार ईश्वर महाजन सरांची पत्रकारिता समाज हितासाठी झटणारी पत्रकारिता आहे .मराठी लाईव्ह न्युज चॅनलने आज पर्यंत जी मजल गाठली त्याला कर्तुत्वाची जोड आहे. त्यांची पत्रकारिता प्रामाणिक आहे […]

1 min read

समाजाचे विश्लेषण करण्याची कला पत्रकारांमध्ये असते-प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांचे प्रतिपादन

Loading

समाजाचे विश्लेषण करण्याची कला पत्रकारांमध्ये असते-प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी यांचे प्रतिपादन अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापनदिनाला दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीमेहनत हा कर्तुत्वाचा पाया आहे .मी गुणवत्ता विकसित करण्याचे कार्य केले .माझ्या विद्यार्थ्यांकडून अशाच प्रकारचे कार्य घडवून त्यांनी चांगली समाज निर्मिती केली पाहिजे यासाठी कॉलेजला प्राचार्य असतांना शैक्षणिक कार्य […]

1 min read

पत्रकाराने समाजभान ठेवून पत्रकारिता केली पाहिजे…
डिवाएसपी सुनिल नंदवाळकर यांचे प्रतिपादन

Loading

पत्रकाराने समाजभान ठेवून पत्रकारिता केली पाहिजे…डिवाएसपी सुनिल नंदवाळकर यांचे प्रतिपादन अमळनेरला मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापनदिनाला दहा कर्तुत्ववान व्यक्तीचा झाला सन्मान… अमळनेर प्रतिनिधीआजपर्यंत अनेक गावं मी ड्युटी निमित्त फिरून आलो परंतु मला अमळनेरसारखे उत्कृष्ट केमेस्टी असलेले गाव शेवटी मिळालं. या शहरात इतिहासाचा ,विचाराचा वारसा आहे अशा सुंदर गावात मला नोकरी करायला मिळाली .पत्रकार हा घटक शहरातील […]

1 min read

मारवड महाविद्यालयात न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.-

Loading

मारवड महाविद्यालयात न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.-—मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात आद्य संस्थापक ग्रामविकास शिक्षण मंडळाचे न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील,उपाध्यक्ष.आबासो. देविदास शामराव पाटील, सचिव आबाजी देविदास बारकू पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून […]

1 min read

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनाजयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

Loading

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनाजयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन मुंबई, विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि […]

1 min read

जायंनटस गृप ऑफ जिजाऊ सहेली गृपच्या माध्यमातून शालेय वस्तू वाटप

Loading

जायंनटस गृप ऑफ जिजाऊ सहेली अमळनेर दिनांक 4/11/2023 रोजी ममता विद्यालय गलवाडे रोड अमळनेर येथे जिजाऊ सहेली गृपच्या अध्यक्षा सौ स्नेहलता पाटील, उपाध्यक्षा सौ ज्योती पाटील, संचालक सौ कामिनी पवार, सौ मेघा पाटील, सौ निलिमा सोनवणे, सौ वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत शारीरिक दृष्ट्या अंध अपंग विद्यार्थ्यांना डाॅईंग बुक, कलर बुक, पेन्सिल कलर बाॅक्स दिले. तसेच […]

1 min read

जायन्टस गृप ऑफ अमळनेर पदग्रहण समारंभ संपन्न

Loading

जायन्टस गृप ऑफ अमळनेर पदग्रहण समारंभ संपन्न अमळनेर: सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय जायन्टस वेल्फेअर फौंडेशनच्या अमळनेर जायन्टस ग्रुप चे पदग्रहण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.अमळनेर शाखेचे संस्थापक अध्यक्ष म्हणुन सुनील पंडीतराव पाटील व इतर पदाधिकारी यांचा शपथविधी झाला. जायन्टस फेडरेशनच्या अध्यक्षा ॉड सौ संगिता एच पाटील यांच्या प्रयत्नांनी हा शहरातला तीसरा ग्रृप स्थापन झाला […]

1 min read