पंढरपूर
ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सदस्यांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट
![]()
ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सदस्यांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट उदगीर (प्रतिनिधी) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले. उदगीर सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी महानंदा दीदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शासकीय अतिथी गृहात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी ‘स्वर्णीम भारत – सतयुगातील प्रथम राजकुमार श्रीकृष्ण’ सुंदर छायाचित्र राष्ट्रपतींनी स्वीकारले. ऊर्जा लेखापरीक्षक […]
संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे ११ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्तांची उपस्थित ; पालखी सोहळ्याचे एकोणिसावे वर्ष
![]()
श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे ११ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्तांची उपस्थित ; पालखी सोहळ्याचे एकोणिसावे वर्ष इंदापूर तालुका प्रतिनिधी इंदापूर तालुक्यातील रेडा गावामधून सालाबादप्रमाणे श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळा श्री क्षेत्र गुलाबनगर (रेडा) ते श्री क्षेत्र पंढरपूर हा आषाढ शुद्ध गुरुवार (दि.११) जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता. पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी […]
शाळेत जाणारा रस्ता दुरुस्त करा, विद्यार्थीनीची मागणी
![]()
शाळेत जाणारा रस्ता दुरुस्त करा, विद्यार्थीनीची मागणी उदगीर / प्रतिनिधी उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक तीन दोन मधील व नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भगीरथ राजा नगर कादरी फंक्शन हॉलच्या पाठीमागील भगीरथ राजा वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून तेथील कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, आजूबाजूला शासकीय, निम शासकीय, वस्तीगृह व शासनमान्य वस्तीगृह, बालगृह, बाल सदन, बालिकाश्रम, बाल […]
डिजिटल मीडियाला राज मान्यता मिळवून देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत – ज्येष्ठ पत्रकार राजा माने
![]()
डिजिटल मीडियाला राज मान्यता मिळवून देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत – ज्येष्ठ पत्रकार राजा माने पंढरपूर येथे डिजिटल मीडिया पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न पंढरपूर- प्रतिनिधी दि- २० जानेवारी“वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात. डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या सर्व डिजिटल पत्रकारांनी शिक्षणावर भर द्यायला […]

