मुंबई
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच
![]()
समरसतेचा नवा मंत्र, नव्या युगाची साहित्यसाधना! नांदेड येथे २०वे समरसता साहित्य संमेलन – नव्या विचारांचे महामंच नांदेड प्रतिनिधी येत्या 2 आणि 3 ऑगस्ट 2025 ला नांदेड येथे आयोजित ‘समरसता साहित्य संमेलन’ समरसता साहित्याला नवी दिशा देणारे ठरणार आहे यात काही शंका नाही. नांदेड शहराने ‘धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वांङयीन’ क्षेत्रात नेतृत्व करण्याइतपत स्पृहनियकार्य केलेले आहे. […]
मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन*
![]()
“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]
राजेंद्र शंकरपुरे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गौरव
![]()
राजेंद्र शंकरपुरे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गौरव नांदेड प्रतिनिधी – ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रमात भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि समाजघटनासाठी योगदान दिल्याबद्दल राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांना हा मानाचा […]
8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार,लाडे पागे समितीच्या शिफारशी लागू होणार त्याचा फायदा 50 हजार कामगारांना,कामगारांना सरकारी योजनेतून मालकी हक्कांची घरे, महापालिकेचा पाठपुरावा! समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला मोठे यश लवकरच विजय मेळावा
![]()
मुंबई मनपातील सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय! 8 हजार कंत्राटी कामगार कायम होणार, लाडे पागे समितीच्या शिफारशी लागू होणार त्याचा फायदा 50 हजार कामगारांना,कामगारांना सरकारी योजनेतून मालकी हक्कांची घरे, महापालिकेचा पाठपुरावा! समाजवादी नेते कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला मोठे यश लवकरच विजय मेळावा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या लढ्याला अखेर […]
मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक किहोल शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी* *सिद्धगिरी न्युरो विभागाचा अनोखा विक्रम* *येथे प्रख्यात न्युरोसर्जन डॉ .शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमकडून यशस्वी वाटचाल.*
![]()
*मेंदूच्या ५०० पेक्षा अधिक जटील एंडोस्कोपिक किहोल शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी* *सिद्धगिरी न्युरो विभागाचा अनोखा विक्रम* *येथे प्रख्यात न्युरोसर्जन डॉ .शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमकडून यशस्वी वाटचाल.* (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मेंदूच्या शस्त्रकीया ह्या अत्यंत जटील व नाजूक असतात. अशा शस्त्रकीयांमध्ये रुग्णाच्या जीविताला अधिक धोका असतो त्यामुळे शस्त्रकीया अत्यंत जोखमीच्या असतात. मेंदूच्या शस्त्रक्रिया क्षेत्रात […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ. मिशन बाल भरारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील 40 बालवाडींचा होणार कायपालट नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम.
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ. मिशन बाल भरारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील 40 बालवाडींचा होणार कायपालट नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम. नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, महानगरातील मुलांना ज्या सेवासुविधांच्या माध्यमातून घरच्याघरीच जो विश्वास मिळतो तो […]
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे ‘भूषण पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न* *समाजाने यशस्वी झालेल्यांच्या कामातून सकारात्मक संदेश घ्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे ‘भूषण पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न* *समाजाने यशस्वी झालेल्यांच्या कामातून सकारात्मक संदेश घ्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘भूषण पुरस्कार’ वितरण सोहळा आज मंडई म्हसोबा चौक येथे अत्यंत उत्साहात पार पडला. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]
प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन*
![]()
*प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन* अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ४० व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित* *”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”*
![]()
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित* *”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”* जेजुरी, पुरंदर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे […]
दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न.
![]()
दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न. *धुळे:दोंडाईचा (प्रतिनिधी)दोंडाईचा येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे सर्व शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वी संजीवन समाधी सोहळा सकाळी १० वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालकीची […]

