मुंबई
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक श्री. हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिलांच्या सविस्तर समस्या […]
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी*, *मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक*-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे*
![]()
*विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी*, *मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक*-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे* मुंबई, दि. 26 – राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा […]
महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत*
![]()
*महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत* मुंबई, दि. २६ जून: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ […]
जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार
![]()
जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार ( मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) देशाच्या राजकारणात जॉर्ज फर्नांडिस एक वादळी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व होते असे प्रतिपादन देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. संपत्ती नाही., अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती पण न डगमगता कष्टकरी, कामगार नेते. म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांची देशाला ओळख आहे अनेक भाषा […]
आमदार सुनिल प्रभू यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!”*, *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्यांच्या यशस्वी वाटचालीचा सन्मान..!*
![]()
*आमदार सुनिल प्रभू यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!”* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्यांच्या यशस्वी वाटचालीचा सन्मान..!* *मुंबई* – सामाजिक संवेदनशिलता आणि मानवतावादी सामाजिक भावनांनी जनहृदयात स्थान मिळवित जनसेवेतून राजकीय आणि सामाजिक यशाला पात्र ठरलेले दिंडोशी मतदार संघाचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार व मुंबईचे माजी महापौर आमदार सुनिल प्रभू यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या […]
राजकारण- समाजकारणातील गौरवशाली कर्तृत्वाबध्दल* *आमदार सुनिल प्रभू यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!”* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून सेनाभवनात त्यांचा सन्मान..!*
![]()
*राजकारण- समाजकारणातील गौरवशाली कर्तृत्वाबध्दल* *आमदार सुनिल प्रभू यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!”* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून सेनाभवनात त्यांचा सन्मान..!* *मुंबई* – सामाजिक संवेदनशिलता आणि मानवतावादी सामाजिक भावनांनी जनहृदयात स्थान मिळवित जनसेवेतून राजकीय आणि सामाजिक यशाला पात्र ठरलेले दिंडोशी मतदार संघाचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार व मुंबईचे माजी महापौर आमदार सुनिल […]
सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढणार* *पुण्यातील पत्रकार परिषदेत आ. दरेकरांची घोषणा* *राजकीय पादत्राणे बाजूला सारून सह. संघाला पुनरवैभवाचे दिवस आणू*
![]()
*सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढणार* *पुण्यातील पत्रकार परिषदेत आ. दरेकरांची घोषणा* *राजकीय पादत्राणे बाजूला सारून सह. संघाला पुनरवैभवाचे दिवस आणू* पुणे -(विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सहकारात पक्ष, जातपात नसते. पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सहकाराच्या व संघाच्या भविष्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी, राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याची घोषणा भाजपा […]
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट…* *”The Conscience Network” पुस्तक भेट देत लोकशाहीच्या संघर्षावर संवाद*
![]()
*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट…* *”The Conscience Network” पुस्तक भेट देत लोकशाहीच्या संघर्षावर संवाद* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र शासनातर्फ़े ‘संविधान हत्या दिवस’ निमित्त आज राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आणीबाणी काळामध्ये संविधान रक्षणासाठी जनतेने दिलेल्या लढ्याला स्मरून संविधान हत्या दिन पाळण्यात आला.लोकशाही चिरायू […]
राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान त्वरित यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना साकडे. *
![]()
*राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान त्वरित यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना साकडे. * ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी ) रोजीराज्यातील 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना टप्पा अनुदान मिळावे म्हणून कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दादाजी […]
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुरुंद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!, समाज कल्याण न्यास या संस्थेच्या शैक्षणिक भवनासाठी माझ्याकडून एक एकर जागा दान- राजाराम पाटील
![]()
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुरुंद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!, समाज कल्याण न्यास या संस्थेच्या शैक्षणिक भवनासाठी माझ्याकडून एक एकर जागा दान- राजाराम पाटील ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी)समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापासून अखंडितपणे ठाणे, पालघर ,बीड, परभणी,जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात […]

