मुंबई
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न – डॉ. गोऱ्हे यांचा टोला*
![]()
*लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न – डॉ. गोऱ्हे यांचा टोला* पुणे, येरवडा (विशेष प्रतिनिधी उदय नरे) “लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करत आहेत, अफवा पसरवत आहेत. या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली. या वेळी त्या शिवसेना […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट.
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट. ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) कल्याण येथील माध्यमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल रामदास शिंपी( मांडगे ) यांचे सुपुत्र , चिं.साहिल याचा २४ व्या वाढीदिसानिमित,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट.
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, “आधार एक हात मदतीचा” चिं.साहिल मांडगे चा वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मधील चिमुकल्या मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट. ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) कल्याण येथील माध्यमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल रामदास शिंपी( मांडगे ) यांचे सुपुत्र , चिं.साहिल याचा २४ व्या वाढीदिसानिमित,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन*
![]()
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन* पंढरपूर, दि. ५ (जिमाका):- आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. श्री. फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात […]
सत्ताधाऱ्यांकडून माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आणि करडी नजर ,मराठी पत्रकार परिषद पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांची टीका
![]()
सत्ताधाऱ्यांकडून माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आणि करडी नजर मराठी पत्रकार परिषद पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांची टीका मुंबई :’सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापले गेले की, ताबडतोब फोन फिरवले जातात. माध्यमस्वातंत्र्याची अशी गळचेपी होण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस […]
“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!”
![]()
“फुलांइतका सुगंधी उपक्रम: अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसाचे हरित उत्सवात रूपांतर!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) केवळ वाढदिवस नव्हे, तर पर्यावरणासाठी एक आनंदसोहळा! के.एल. पोंदा हायस्कूलच्या आदर्श शिक्षिका, कथाकार व पर्यावरणप्रेमी अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध सामाजिक व हरित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून शाळेला भेट दिली जाई, जुई, गुलाब, मोगरा, गवती चहा, बेल, आंबा, सिताफळ […]
🌿 निसर्गासाठी काव्य… अनुपमाताईंनी दिला साहित्यिक सौंदर्याचा हिरवा साज 🌿 ज्येष्ठ साहित्यिका व आदरणीय शिक्षिका अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्यलेखन उपक्रमास भरभरून प्रतिसाद
![]()
🌿 निसर्गासाठी काव्य… अनुपमाताईंनी दिला साहित्यिक सौंदर्याचा हिरवा साज 🌿 ज्येष्ठ साहित्यिका व आदरणीय शिक्षिका अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्यलेखन उपक्रमास भरभरून प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ज्येष्ठ साहित्यिक, उपक्रमशील शिक्षिका आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या मानकरी आदरणीय अनुपमाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त २७ व २८ जून २०२५ रोजी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला — काव्य लेखन स्पर्धा! […]
सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार. मुख्य सचिव राजेश कुमार
![]()
सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार. मुख्य सचिव राजेश कुमार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे 49 वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव […]
अधिवेशनाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रीमंडळातील सदस्यांकडून सभापती-उपसभापतींना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा*
![]()
*अधिवेशनाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रीमंडळातील सदस्यांकडून सभापती-उपसभापतींना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा राज्य शासनातील मान्यवर मंत्र्यांनी सन्मान केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देत सभापती आणि उपसभापती यांना औपचारिक शुभेच्छा दिल्या. या वेळी […]
बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा”* *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी*
![]()
*”बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा”* *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी* बीड, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना पत्र पाठवून तत्काळ आणि […]

