विशेष बातमी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा….* *आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य..*
![]()
*माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा….* *आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य..* जळगाव:- शालार्थ आय् डी च्या चौकशांमुळे पगारासाठी अनुदान उपलब्ध असूनही जिल्ह्यातील १५००० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा एप्रिल महिन्याचा पगार प्रलंबित होता. जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने वेतन पथकाचे अधिक्षक रियाज तडवी साहेबांना वेतन बिल कोषागारात न पाठविल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची […]
जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
![]()
जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. 15 मे 2025 रोजी शालेय समितीचे चेअरमन श्री. बापूराव भिला महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती मा. अनिल दादा महाजन […]
हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडा विभागा कडून सत्कार.
![]()
हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडा विभागा कडून सत्कार. भुसावळ प्रतिनिधी भुसावळ येथील एन के नारखेड विद्यालयातील हर्षल मनोज सावकारे याने रोलर रिले स्केटिंग राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून संभाजीनगर येथे झालेल्या रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात भुसावळ शहराचे प्रतिनिधीत्व केले. त्या स्पर्धेत त्यांने उत्तम कामगिरी करून संघाला यश प्राप्त […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा दहावीचा निकाल 74 टक्के*
![]()
*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा दहावीचा निकाल 74 टक्के* भुसावळ – नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत 87 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 65 विद्यार्थी पास झाले परीक्षेचा निकाल 74 टक्के एवढा लागलेला आहे.. शाळेतुन *प्रथमेश सुभाष मोरे.* हा विद्यार्थी प्रथम आलेला असून त्याला 75.6 % एवढे गुण मिळालेले आहेत. […]
निशांत विजय पाटील आणि क्रीष्णा भामरे यांचे प्रताप विद्या मंदीर, चोपड्यात भव्य यश
![]()
निशांत विजय पाटील आणि क्रीष्णा भामरे यांचे प्रताप विद्या मंदीर, चोपड्यात भव्य यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – प्रताप विद्या मंदीर, चोपडाच्या इ. १० वी वर्गातील निकालात निशांत विजय पाटील यांनी ९५% गुणांसह उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. निशांत हे विजय शालीकराव पाटील बुधगावकर आणि संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, चोपडा यांचे चिरंजीव पुत्र […]
श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन* *या वर्षी इयत्ता १० वी परीक्षा पास ओबीसी, विजेएनटी, आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सुचना!*
![]()
*श्री संत सावता माळी युवक संघांचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे महाज्योती कडून मिळणाऱ्या टॅब योजनेचा फॉर्म भरण्याचे आवाहन* *या वर्षी इयत्ता १० वी परीक्षा पास ओबीसी, विजेएनटी, आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सुचना!* JEE NEET MH-CET चे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण,शिवाय मोफत *आठ इंची टॅब, आणि दररोजचा सहा जीबी इंटरनेट डेटा मोफत!* महात्मा ज्योतीबा फुले संशोधन […]
महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रभावी मार्गदर्शन* *आरोग्य, आत्मनिर्भरता, सन्मान योजनांचा मुद्देसूद आढावा*
![]()
*दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळाव्यात महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार* *”महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रभावी मार्गदर्शन* *आरोग्य, आत्मनिर्भरता, सन्मान योजनांचा मुद्देसूद आढावा* अहिल्यानगर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यात आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दुर्गाशक्ती महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान परिषद उपसभापती, डॉ. नीलम […]
अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डब्बे घसरले, खासदार स्मिताताई वाघ यांनी केली घटना स्थळी पाहणी
![]()
अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डब्बे घसरले, खासदार स्मिताताई वाघ यांनी केली घटना स्थळी पाहणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर रेल्वे स्थानकावर आज दुपारी २ वा. १६ मि. मालगाडीचे ७ डब्बे पट्ट्यावरून खाली घसरल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार मा. […]
रेल्वे अपघाताचे कळताच आमदार अनिल पाटलांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना
![]()
रेल्वे अपघाताचे कळताच आमदार अनिल पाटलांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचा अपघात झाला असल्याची माहिती सध्या मुंबईत असलेले माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांना कळताच त्यांनी रेल्वेचे स्थानिक व भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य करण्याच्या सुचना केल्या,तसेच आपल्या काही कार्यकर्त्याना तात्काळ घटनास्थळी पाठवून संपूर्ण अपडेट जाणून घेतले.याठिकाणी कामगारांना कोणत्याही […]
महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन*
![]()
*महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन* अमळनेर ,प्रतिनिधी: येथील प्रबुद्ध विहारात महाकवी, शाहीर वामनदादा कर्डक यांना स्मृतिदिनानिमित्त सामुदायिक प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. अशोक पवार, गौतम दादा मोरे, कमलाकर संदानशिव सर, अजय भामरे सर, बापूराव ठाकरे सर ,डी ए पाटील सर , अतुल डोळस, हृदयनाथ मोरे आदी उपस्थित होते.

