एस. टी. आरक्षण कायदेशिर न्यायालयीन लढ्यासाठी
![]()
एस. टी. आरक्षण कायदेशिर न्यायालयीन लढ्यासाठी अमळनेर धनगर समाजाचा तन-मन-धनाने सहभाग रविवार, दि.29 जानेवारी रोजी अमळनेर व धरणगाव येथे धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई संदर्भात महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच,महाराष्ट्र राज्य मुंबई. जळगाव शाखेच्या वतीने मूळ याचिकाकर्ते प्रबोधन मंचाच्या वतीने उच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षण लढ्याबाबत समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व एकत्रित याचिकांवर पुढील […]
सामाजिक कामाला प्राधान्य देणारे मा.नगरसेवक नरूभाऊ चौधरी
![]()
सामाजिक कामाला प्राधान्य देणारे मा.नगरसेवक नरूभाऊ चौधरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर नगर परिषदेत प्रभाग एकमध्ये नगरसेवक असतांना सामाजिक कामाला प्राधान्य देत नरूभाऊ यांनी सामाजिक कार्य जिवंत ठेवले व आपल्या प्रभागामध्ये कोरोना सारख्या परिस्थितीत समाजिताला जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहिले .त्यांच्या धर्मपत्नी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. त्यांनीही चांगल्या प्रकारे काम करून जनतेच्या मनामध्ये एक वेगळा ठसा […]
नैसर्गिक वातावरणात रंगले माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर
![]()
नैसर्गिक वातावरणात रंगले माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन.१९९२-९३ दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा श्री शरद रघुनाथ चौधरी (प्रगतशील शेतकरी)यांच्या शेतात नैसर्गिक वातावरणात पार पडला.सन १९९२-९३ चे माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यासाठी गावातील तसेच बाहेरगावी असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल ३०वर्षांनी वेळ काढून एकत्र आले राज्यातील नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले ५० विद्यार्थी […]
गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थांना समारंभ संपन्न…
![]()
गुड शेपर्ड स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थांना समारंभ संपन्न… यशाची चव चाखण्यासाठी आयुष्याचं गणित यशस्वीपणे सोडवा — अनुराधा भावे धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी शिक्षिका भारती तिवारी यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून सांगितले की, […]
बीझी बी ऍक्टिव्हिटी सेंटर द्वारा बालगोपालांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उस्फूर्तपणे साजरा
![]()
बीझी बी ऍक्टिव्हिटी सेंटर द्वारा बालगोपालांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उस्फूर्तपणे साजरा अमळनेर- दिनांक २६जानेवारी २०२३ रोजी बीझी बी ऍक्टिव्हिटी सेंटर , न्यू प्लॉट पेट्रोल पंप जवळ,अमळनेर यांनी बाल गोपालांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कळावे या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले होते. मतदान कसे करावे याकरता वैकल्पिक बूथ तयार करून त्यामध्ये बालगोपालांना मतदान कार्ड वाटण्यात आली होती […]
सहकार पँनलचे अधिकृत उमेदवार एम.ए.पाटील यांचा प्रचार जोरात, सभासदांचा मिळतोय पाठिंबा…
![]()
जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या.जळगावपंचवार्षिक निवडणूक 2022/2027 साठी टिडीएफ प्रणीत जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ , जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, कलाध्यापक संघ , शिक्षकेतर कर्मचारी संघाचे“”सहकार पॅनलचे “”अ. न. 2 वर श्री मधुकर आनंदा पाटील (एम. ए. पाटील) मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज तांबेपूरा अमळनेर जिल्हा जळगाव.सरळ , […]
धीरेंद्र शास्त्री च्या अटकेसाठी कुणबी पाटील समाज आक्रमक…
![]()
धीरेंद्र शास्त्री च्या अटकेसाठी कुणबी पाटील समाज आक्रमक… तुकोबांचा अपमान म्हणजे आमच्या बापाचा अपमान — भिमराज पाटील धरणगाव प्रतिनिधी — पी.डी.पाटील सर धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष, पंच मंडळ व समाज बांधवांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करण्याऱ्या धीरेंद्र शास्त्री च्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेत पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयात निवेदन सादर […]
प्रभाग क्र.17 मधील अमलेश्वर महादेव मंदिर
![]()
प्रभाग क्र.17 मधील अमलेश्वर महादेव मंदिर परिसरात केली साफसफाई परिसरात केली साफसफाई…. दि.30-1-2023 रोजीबहादरपूर नाक्या जवळील असलेल्या जागृतदेवस्थान असलेले अमलेश्वर महादेव मंदिर स्थानिक नागरिकांच्या मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता त्या मुळे लोकांना जाण्यासाठी अडचण येत होती हे न.पा चे मा.उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे उर्फ बिजू नाना यांनी स्थानिक लोकांची तक्रार ऐकून त्वरित न. पा.चे […]
महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
![]()
महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक खासदार हे राज्याच्या विकासासाठीचे देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज सर्वांनी एकत्रीतपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रस्ताव आणि प्रश्न मांडावेत, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी सांगितले. […]
वडिलांच्या स्मरणार्थ तिन्ही मुलांनी 3 मंगळग्रह मंदिराला दिले बाक भेट
![]()
वडिलांच्या स्मरणार्थ तिन्ही मुलांनी 2 मंगळग्रह मंदिराला दिले बाक भेट अमळनेर : येथील मंगळग्रह मंदिराला तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वंजी श्रावण वाणी यांच्या पुण्यस्मरणार्थ तिन्ही मुलांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तीन बाक भेट दिले.मुख्याध्यापक वंजी वाणी (वाणी गुरुजी) यांचे २०२० मध्ये निधन झाले. वाणी गुरुजी यांचा शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास जिल्हा […]

