विद्यार्थ्यानी शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकास घडवावा : शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण
![]()
विद्यार्थ्यानी शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकास घडवावा : शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण: भारतीय जनमानसामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधिकाधिक असून शिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांमधून पालकांनी आपल्या पाल्यांचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यासाठी ज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शाळा प्रवेशोत्सवानिमित्त आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले […]
निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे-जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव
![]()
निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे-जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून 2024 रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 6 या वेळेत पार पडणार आहे. निवडणूक प्रशिक्षण घेताना निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून घेऊन दक्षतापूर्वक पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व आदेशाचे […]
शालेय शैक्षणिक वर्षांलाउत्साहाने सुरुवात
![]()
शालेय शैक्षणिक वर्षांलाउत्साहाने सुरुवात मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर जिल्ह्यातील शाळा आज सुरू झाल्यात. आज शाळेचा पहिला दिवस. शासनाने घोषित केल्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा गणवेशाचा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये जरी नवीन शैक्षणिक धोरण चालू करण्यात आले नसले […]
पाठशाळेचा पहिला दिवस …उत्साह पूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाने झाला शुभारंभ
![]()
पाठशाळेचा पहिला दिवस …उत्साह पूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाने झाला शुभारंभ अमळनेर प्रतिनिधीशैक्षणिक वर्ष 2024- 25 च्या पहिल्या दिवशी अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे विविध आयोजित उपक्रमांनी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण मंदिर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री एस. डी. चौधरी सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. ललित नेमाडे सर तसेच पालक देखील उपस्थित होते. पताके […]
पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्हेरे येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची उपस्थिती
![]()
आज पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्हेरे येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी माननीय विकास पाटील शिक्षणाधिकारी व माननीय नरेंद्र चौधरी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे उपस्थित होतेसुरुवातीला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना घोड्यावर व गाडीवर बसून फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत गावातील सरपंच ,उपसरपंच ,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी,केंद्रप्रमुख संजय पाटील,शाळेचे मुख्याध्यापक हेमंत अहिरराव […]
शिक्षक मतदार संघाला राजकारणाचा आखाडा बनू देणार नाही – सचिन झगडे
![]()
शिक्षक मतदार संघाला राजकारणाचा आखाडा बनू देणार नाही – सचिन झगडे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात रयतचे सचिन झगडे यांची उमेदवारी शिक्षकांनी शिक्षकालाच मतदान करावे – सचिन झगडे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.अशातच रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांमधून प्रथमच श्री सचिन […]
पिक विमा व शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित अनुदान द्या-राष्ट्रीय किसान काँग्रेसची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
![]()
पिक विमा व शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित अनुदान द्या-राष्ट्रीय किसान काँग्रेसची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खालील मागण्या लवकरात लवकर मंजूर करून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढा. खरीप हंगाम 2023- 24 मध्ये ज्या महसूल मंडळात पावसाचा खंड पडून दुष्काळ पडला अशा मंडळांना उर्वरित 75% पीक विमा लवकरात लवकर मिळावा.. अवकाळी पाऊस, […]
भोगवटादार वर्ग-२ जमीनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरण शासन अधिसूचनेतील तरतुदीनुसार करा
![]()
भोगवटादार वर्ग-२ जमीनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरण शासन अधिसूचनेतील तरतुदीनुसार करा जळगाव जिल्हा प्रशासनास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना अमळनेर प्रतिनिधीकृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या भोगवटादार वर्ग-२ जमीनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरण ८ मार्च २०१९ च्या शासन अधिसूचनेत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्हा […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर एबाविसेयो आयुक्तांसोबत संघटनांची बैठक यशस्वी रित्या संपन्न
![]()
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर एबाविसेयो आयुक्तांसोबत संघटनांची बैठक यशस्वी रित्या संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि.१३ जून रोजी दुपारी २.३० रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री.कैलास पगारे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती.बैठकीत खालील मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्यवाही करण्याचे मा.आयुक्त यांनी मान्य केले आहे.सदर बैठकीत सेविका व मदतनिसांना […]

