राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ नागपूर येथे विधान भवनावर करणार धरणे आंदोलन.
![]()
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ नागपूर येथे विधान भवनावर करणार धरणे आंदोलन. जळगाव: आज दि.१० डिसेंबर रोजी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे आदेशान्वये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची सहविचारसभा अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी सर्वप्रथम संघटनेच्या नजीकच्या काळात मृत्य झालेल्या आजी -माजी सदस्यांना श्रद्धांजलीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तदनंतर […]
अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा असाही प्रामाणिकपणा….
![]()
अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा असाही प्रामाणिकपणा…. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर आगारातील वाहक संदिप छबुलाल साळी यांना जळगाव – अमळनेर कर्तव्य करत असतांना एक पिशवी सापडली त्यांनी प्रवाशांना विचारपूस केली असता कोणीही होकार दिला नाही शेवटी त्यांनी आगारव्यवस्थापक पठाणसाहेब व वाहतुक नियंत्रक बोरसेसाहेब यांच्या निदर्शनास आणून दिली व प्रवाशाचा तपास करुन ती पिशवी प्रवाशाला सुपूर्द केली […]
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड
![]()
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष उच्च विभुषित आयपीएस माजी अधिकारी तथा माजी खासदार डॉ.उदित राज असून, देशभरातील असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम काँग्रेस अंतर्गत या विभागामार्फत केले जाते.महाराष्ट्र […]
सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा अधिवेशनात शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार
स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची माहिती
![]()
सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा अधिवेशनात शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार– स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची माहिती #जळगाव : सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव व सत्यशोधक राजर्षी शाहू महाराजांच्या स्मुर्ती शताब्दी वर्षानिमित्त पानाचे कुऱ्हे ता.भुसावळ येथे आयोजित सत्यशोधक समाज संघाच्या दुसऱ्या जिल्हा अधिवेशनात जळगाव शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.आज पद्मालय शासकीय विश्रामगृहात अधिवेशनाच्या नियोजनासाठी स्वागताध्यक्ष […]
के.डी.गायकवाड हाय,च्या खेळाडू चे विभागीय कुस्ती साठी निवड….
![]()
के.डी.गायकवाड हाय,च्या खेळाडू चे विभागीय कुस्ती साठी निवड…. चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय अमळनेर येथील सैय्यद निजामअली हसनअली व खुशी विजय शिरसाठ हे दोन्ही खेळाडू विजयी झाले.त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.नाशिक येथे होणारे शालेय विभागस्तरीय कुस्ती स्पर्धा साठी त्यांची निवड झाली आहे.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !….
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्येरंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !…. सत्यशोधक समाज संघाचा अनोखा उपक्रम!…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर येथेघेण्यात आल्या. स्पर्धा परीक्षा प्रमुख ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजनहोते. येत्या ११ डिसेंबर २०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे […]
धनदाई महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा संपन्न
![]()
धनदाई महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग व धनदाई महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, विद्यापीठस्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी.डी. पाटील, महाविद्यालयाचे चेअरमन के. डी. पाटील, महाविद्यालयाचे […]
मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशन तर्फे रविवारी महिला शेतकरी संवाद
![]()
मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशन तर्फे रविवारी महिला शेतकरी संवाद अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व मानिनी फाऊंडेशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खास शेतकरी बांधव तसेच महिला शेतक-यांसाठी संवाद कार्यक्रम होणार आहे. खानदेश बांबू प्रोड्युसर कंपनीचे उमेश सोनार ‘बांबू प्रोजेक्ट, जळगावचे सेंद्रिय […]
द्रौ.रा.कन्या शाळेत गीता जयंती साजरी
![]()
द्रौ.रा.कन्या शाळेत गीता जयंती साजरी अमळनेर-येथील गीता जयंती निमित्त “गीता ज्ञान मंडळाच्या वतीने द्रौ.रा.कन्या शाळा अमळनेर येथे दि.३ डिसेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ अखेर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना गीतेच्या १२ व्या अध्यायाचे पठण शिकवले.सुरुवातीला श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले.हा उपक्रम प्रा.रमेश बहुगुणे सर व प्रा.सतिष सोनार सर यांच्या मार्गदर्शनाने खा.शि.मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी राबवला.या […]
जि.प.प्राथमिक शाळा मुसई खु. येथे रंगभरण व सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
जि.प.प्राथमिक शाळा मुसई खु. येथे रंगभरण व सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न सत्यशोधक समाज संघाचा प्रेरणादायी उपक्रम !…… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या […]

