भारतीय संस्कृतीत तुळशीला सर्वाधिक महत्व !—–ज्योत्स्ना जाधव
![]()
ख्रिसमस दिनी सनातन भारतीय संस्कृतीत सांगितले तुळशी चे महत्व!! भारतीय संस्कृती मध्ये मानवी जीवनात तुळशीचे महत्व खूपच मोठे आहे.तुळसी एकाचवेळी खूप रोगांचे निर्मूलन करते मानसिक ताण तणाव कमी करते वारकरी संप्रदायात ही तुळसी महत्वपूर्ण आहे.तुळसी नकारात्मक शक्तती पासून बचाव करते असे ज्योत्स्ना प्रमोद जाधव यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले ते ख्रिसमस दिनी सनातन भारतीय संस्कृतीत […]
समाजसेवक शेख रफिक शफियोदीन यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.
![]()
समाजसेवक शेख रफिक शफियोदीन यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम. समाजसेवक शेख रफिक शफियोदिन हे दरवर्षी प्रमाणे वाढदिवस साजरा न २७/१२/२०२२ला विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप करनार आहे आणि गरजू लोकांना ब्लांकेट आणि माणुसकी . सुलक्षमी सेवाभावी संस्था वृद्धाश्रम मधे अन्नदान करणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुलक्षमी सेवाभावी संस्थाचे समाजसेवक सुमित पंडित. संपादक रामेश्वर दरेकर बुलंद शक्ती. संपादक […]
पदवीधर व डीएड ,बी एड, धारकांसाठी पदभरती सुरू करा शुभांगीताई पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
शिक्षकांच्या प्रश्नां साठीही घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट.
![]()
पदवीधर व डीएड ,बी एड, धारकांसाठी पदभरती सुरू करा शुभांगी ताई पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडेशिक्षकांच्या प्रश्नां साठीही घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट. नागपूर दिनांक 23,राज्यातील मागील अनेक वर्षांपासून बंद असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती तसेच पदवीधरांसाठी विविध खात्यातील बंद असलेल्या पदभरती सुरू करून बेरोजगार पदवीधर तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणीसाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या […]
आज शिक्षकच समाजाला वाचवू शकतो
-समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
![]()
आज शिक्षकच समाजाला वाचवू शकतो-समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन आज समाज अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. कधी नव्हे तेवढी आज लोकशाही धोक्यात आलेली आहे. धर्माधिष्ठित विचार समाजाला अत्यंत चुकीच्या दिशेने नेत आहेत. याचे संपूर्ण सावट देशाच्या भविष्यावर आहे. राजकारणी, एकांगी चळवळी, एकांगी संघटना व अतिरेकी विचार यांच्यामुळे भारतीय लोकशाही व […]
अमळनेर तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न
![]()
अमळनेर तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न अमळनेर तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय ग्राहक दिनाला खूप महत्त्व असून या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला होता.या प्रमाणे दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह साजरा केला जातो. यावर्षी संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही यावर्षीची संकल्पना आहे.या […]
जीवन ऋणाचे….
![]()
जीवन ऋणाचे…. इथे नसे, कुणी कुणाचेसावज शोधती, जातीचे. बोलती दुग्ध शर्कराचेइथे,पेले भरती जहराचे साउली धरुनी उंबराचीबिछाने टाकती विस्तवाचे का म्हणावे जळूनी इथेमी,शितल हृदय तयाचे सुटला नाही कधी रोगदवा-पाण्याचे किती बहाणे तुझ्या,माझ्यात काहीच नाहीरस्ता मोकळा बंद चालने नको, डोंगर फोडू लाथनेकण- भर,जग माणुसकिने वादात जीवन भोवलेश्रेष्टात कोण विसरले इथे गजलेत माझ्या…आहे दिन -रात मतले. नजरेत कुणाच्या..मला […]
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करावा : शनिवारी लातूर जिल्हयात ग्राहकदिन साजरा झालाच नाही !
![]()
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करावा : शनिवारी लातूर जिल्हयात ग्राहकदिन साजरा झालाच नाही ! अतनूर, ता. २४ : राष्ट्रीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर) हा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केली आहे.यासंदर्भात बालासाहेब शिंदे यांनी […]
लोणी काळभोर येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
![]()
लोणी काळभोर येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- शैक्षणिक, वैद्यकीय कार्यात सदैव सक्रिय असणारे,सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटक मा.श्री. स्वप्नील दादा मेमाणे तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ शेंडगेयांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात करंज,वड,खैर,कडूनिंब,सुभाबुळ,अशा १०१ जंगली वृक्षांचे रोपण शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष […]
खाकीतिल देव माणुस देविदास गात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर
![]()
खाकीतिल देव माणुस देविदास गात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर देविदास भागवतराव गातपोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस ठाणा चिकलठाणा येथे कार्यरत आहेत.देविदास गात यांचे शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा जामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे झाले त्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतचे शिक्षण श्रीपतराव भोसले […]

