09 Jun, 2026

पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ लेवा संगिनी मंच स्नेह मेळावा 2024

Loading

पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ लेवा संगिनी मंच स्नेह मेळावा 2024पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रात्रूमंडळ व लेवा संगिनी मंच यांच्यावतीने वार्षिक स्नेह मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात सरदार पटेल लेवा गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री […]

1 min read

अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन सरस्वती शाळेत साजरा

Loading

अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन सरस्वती शाळेत साजराउरुळी कांचन: नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचालित सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथे अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षजेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे उपाध्यक्ष सरस्वती शाळा हे होते. याप्रसंगी श्रीमती रुकसाना आतार मॅडम वरिष्ठ अधिकारी बँक ऑफ इंडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख […]

1 min read

पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

Loading

पुणे प्रतिनिधी-पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना नेहमी सर्वोत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावावी, उरुळी कांचन गावाची लोकसंख्या लाखाच्या पुढे गेली आहे. स्थानिक नागरिकांची येथे नगरपरिषद व्हावी अशी मागणी होत असून यावर निश्चितच मार्ग काढला जाईल. पुणे-सोलापूर महामार्ग गावातून जात असल्याने वाहतूककोंडी होत असते. वाहतूक कोंडी […]

1 min read

सामाजिक कार्यकर्ते डॉ रवींद्र भोळे यांचा राजस्थान येथे झाला सन्मान

Loading

डॉ. रवींद्र भोळे यांना राजस्थान गौरव सन्मान प्रदानजोधपूर: सामाजिक,चिकित्सा, शिक्षा, पर्यावरण, कला क्रीडा संस्कृतीक ,अध्यात्मिक, धार्मिक वैद्यकीय सेवाभावी कार्ये, नैसर्गिक आपत्ती व कोरोना पंडेमिक कार्ये, इत्यादी महत्त्वपूर्ण समर्पित भावनेने ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांनी सेवाव्रती कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सारथी युथ फाऊंडेशन राजस्थान जोधपुर वतीने राजस्थान गौरव […]

1 min read

सपनाताई माळी शिवणकर यांचा मावळचे संसदमहारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले समाजभूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित

Loading

सपनाताई माळी शिवणकर यांचा मावळचे संसदमहारत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले समाजभूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा फुले मंडळ यांच्या सौजन्याने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीबाई फुले महिला पुरस्कार सोहळा 2024 मंगळवार दि. 9 जानेवारी 2024 रोजी महात्मा फुले मंडळ यांच्या सौजन्याने प्रा. […]

1 min read

जीवन जगण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान उपयुक्त-ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प डॉ रवींद्र भोळे

Loading

जीवन जगण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान उपयुक्त.. ज्येष्ठ समाजसेवक हभप डॉ रवींद्र भोळेवळती पुणे जीवन जगत असताना यज्ञ दान तप करणे व कर्तव्य कर्मे अत्यंत आवश्यक आहे. नित्य नैमित्तिक व काम्य असे जीवनामध्ये विविध यज्ञ घडत असतात. याशिवाय देवयज्ञ पितृ यज्ञ भूत यज्ञ मनुष्यज्ञ व ब्रह्म यज्ञ यासारखे यज्ञ करणे शास्त्रामध्ये कथन केलेले आहे. निदान कलियुगामध्ये पितृ […]

1 min read

हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार , यज्ञ आहे… ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे

Loading

हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार , यज्ञ आहे… ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळेपुणे भोसरी: भगवान श्रीकृष्णाने अठराव्या अध्यायामध्ये तप, यज्ञ दान या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये असे , ती कर्मे केलीच पाहिजेत असे गीतेत विदीत केलेले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दोन जीवांचे मिलन म्हणजेच विवाह ,हा सुद्धा एक संस्कार आहे यज्ञ आहे. यासाठी सात्विक भाव […]

1 min read

एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती

Loading

एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती उरुळी कांचन पुणे: श्री सत्य इंदिरा फाउंडेशन , एस एस आय एफ या राष्ट्रीय पातळीवरील समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या एस […]

1 min read

उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम

Loading

उरुळी कांचन येथे दिवाळी पहाट कार्यक्रम उरुळी कांचन: पुणे सोलापूर रोड सोनई न्यू व्हेज हॉटेल येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन डी डब्ल्यू ए युके या संस्थेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ.चंद्रकांत हरपळे अध्यक्ष हडपसर मेडिकल असोसिएशन, डॉ. दिलीप माने मॅनेजिंग डायरेक्टर नोबल हॉस्पिटल हडपसर, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?