पुणे
वायनाड येथील भूसंकलनात मृत पावलेल्या निष्पापांना आदरांजली वाहत ‘गड वाचवा, गड टिकवा ,संदेश देत केला स्वातंत्र्य दिन साजरा!’
![]()
– बाल गिर्यारोहक मुद्रा करंडे, वय सहा वर्ष. पुणे प्रतिनिधी बाल गिर्यारोहक बाल शौर्य पुरस्कार प्राप्त मुद्रा करंडे वय सहा वर्ष. १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यादिना निमित्त मुद्रा अर्चना प्रशांत करंडे रा .काठापूर बु.ता.आंबेगाव जिल्हा पुणे या चिमुकलीने ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला श्री क्षेत्र भीमाशंकर अभआरण्यातील किल्ले […]
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर
![]()
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर दिनांक ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती ग्लोबल स्काॅलर्स फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने पत्र देऊन कळविण्यातआले.सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून आतापर्यंत समाजाची स्वराज्य देशा च्या माध्यमातून खूप चांगले कार्य करत आहेत म्हणून भारतीय रत्न पुरस्कार २०२४ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुढच्या महिन्यात २९ […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता नवीन धोरण तयार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता नवीन धोरण तयार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा […]
एंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा
![]()
एंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा पुणे उरुळी कांचन: लद्दाख कारगिल युद्धामध्ये आपल्या देशातील सैनिकांनी सर्वस्व अर्पण करून शौर्याने लढाई जिंकली. मात्र या युद्धामध्ये अनेक शूरवीर सैनिकांना विरत्व प्राप्त झाले , शहीद झाले. आपले सर्वस्व पणाला लावून समर्पित भावनेने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. त्यांचे समर्पण प्रत्येक भारतीय कधीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या स्मरणार्थ […]
ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग
![]()
ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग सातारा :- प्रतिनिधी दिनांक 29 जून 2024 कोरेगाव व खटाव मान तालुका ओबीसी संघटनेची मीटिंग मंगळवार दिनांक 30 जून 2024 रोजी दुपारी दोन वाजता कोरेगाव रहिमतपूर रोड मॉडर्न हायस्कूल समोर नामदेव मंदिर कोरेगाव येथे आयोजित केली आहे .तरी कोरेगाव व खटाव मान तालुक्यातील ओबीसी बहुजन […]
अनेका’ – आयडेंटिटीज डान्सिंग वीदिन मानसिक आरोग्याचे महत्व सांगणाऱ्या अनोख्या कथ्थक नृत्य-नाट्याचे पुण्यामध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन
![]()
‘अनेका’ – आयडेंटिटीज डान्सिंग वीदिन मानसिक आरोग्याचे महत्व सांगणाऱ्या अनोख्या कथ्थक नृत्य-नाट्याचे पुण्यामध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन इतर कथ्थक निर्मिती पेक्षा वेगळेपण असलेले ‘अनेका’ हे कथ्थक नृत्य-नाट्य मैत्री, कलात्मकता आणि विशेष म्हणजे एका सामाजिक समस्येविषयी भाष्य करणारे आहे. ‘कोव्हिड’ च्या काळामध्ये ‘अनेका’ ची संकल्पना अस्तित्वात आली. विशेष म्हणजे यांनी फक्त नृत्य नाट्याची निर्मिती […]
कृष्णा अँटीऑक्सीडंट तर्फे साडेतेरा लक्ष खर्चून’शाळा सुधार!’
![]()
कृष्णा अँटीऑक्सीडंट तर्फे साडेतेरा लक्ष खर्चून’शाळा सुधार!’ खडपोली येथील जिल्हा परिषदेची शाळा उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर शिक्षक, ग्रामस्थातून कृतज्ञता सोहळा *चिपळूण* दि.१९ (वार्ताहर /प्रतिनिधी) ग्रामीण भागातील शाळा या पायाभूत सेवा सुविधांनी युक्त असाव्यात यासाठी कृष्णा अँटीऑक्सीडंट प्रा. लि. या कंपनीतर्फे दिशान्तर संस्थेच्या सहयोगातून चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे शाळा सुधार […]
प्रतिपंढरपूर डाळिंब बन येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
![]()
प्रतिपंढरपूर डाळिंब बन येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उरुळी कांचन,(प्रतिनिधी) : शेतीच्या पाण्यासाठीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे. ‘पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहच दे’ चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. जीवनात सुख समृद्धी येऊ दे हे मागण बळीराजासाठी आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वाचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र डाळिंब विठ्ठल बन मधील पांडुरंगाकडे केली […]
मराठा आणि ओबीसी मध्ये दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव. डॉ. उमेश बगाडे यांचे वक्तव्य ‘मराठा विरुद्ध ओबीसी: प्रस्थापितांचे राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन
![]()
मराठा आणि ओबीसी मध्ये दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव. डॉ. उमेश बगाडे यांचे वक्तव्य ‘मराठा विरुद्ध ओबीसी: प्रस्थापितांचे राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर दि.१६ मराठा आरक्षणावरून ज्या प्रकारचे वक्तव्य आणि भाषणं होत आहेत त्यावरून राज्यकर्त्यांना मराठा आणि ओबीसींमध्ये दंगली घडून आणायच्यात की काय अशी शंका येत असल्याचे खळबळजनक वक्तव्य ख्यातनाम विचारवंत प्रा. डॉ. उमेश बगाडे […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नांदेड,देगलूर सभा संपन्न,पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वितरण
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नांदेड,देगलूर सभा संपन्न,पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वितरण *देगलूर* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची नांदेड जिल्हा व देगलूर तालूक्याची सभासद पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच देगलूर येथे संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी लोक स्वातंत्र्यचे मराठवाडा विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख अॕड.नरसिंगजी सुर्यवंशी तर लोकस्वातंत्र्य जिल्हाध्यक्ष म्हणून ईश्वर तलवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मा.अॕड.सुर्यवंशी यांचे व […]

