09 Jun, 2026

राजा माने व मंदा माने कृत ‘जय हो’ मालिकेत कोथरुडच्या ‘निसर्ग छाया’ प्रकल्पाची यशोगाथा; ४ जून रोजी होणार प्रसारण… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मुलाखत पाहण्याचे आवाहन*

Loading

  *राजा माने व मंदा माने कृत ‘जय हो’ मालिकेत कोथरुडच्या ‘निसर्ग छाया’ प्रकल्पाची यशोगाथा; ४ जून रोजी होणार प्रसारण… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मुलाखत पाहण्याचे आवाहन* मुंबई : कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचा विरंगुळा आणि मानसिक आधार मिळावा, या पवित्र उद्देशाने साकारलेल्या “निसर्ग छाया” केंद्राची आणि त्याच्या देदीप्यमान यशाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात […]

1 min read

अवैध दारूवर कारवाईसोबत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होणे आवश्यक – शिवसेना नेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*अवैध दारूवर कारवाईसोबत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होणे आवश्यक – शिवसेना नेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ): हडपसरमधील पांढरे मळा परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी केवळ दारूबंदी नव्हे तर व्यसनमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार […]

1 min read

सातपुड्याचा भूमीतील नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा येथील सुपुत्राची राज्यस्तरीय भरारी !, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या नाशिक विभागासह मुंबई-कोकण विभागाची धुरा डॉ. मणिलाल शिंपी यांच्या खांद्यावर….शहादा ते मुंबई… जिद्द, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवासः

Loading

सातपुड्याचा भूमीतील नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा येथील सुपुत्राची राज्यस्तरीय भरारी ! राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या नाशिक विभागासह मुंबई-कोकण विभागाची धुरा डॉ. मणिलाल शिंपी यांच्या खांद्यावर….शहादा ते मुंबई… जिद्द, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवासः ठाणे:कल्याण (प्रतिनिधी) सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धां या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुपुत्र डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांनी आपल्या अथक […]

1 min read

NEET-UG २०२६ पेपरफुटी घोटाळा : लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड!”, लातूर कनेक्शन गडद; नामांकित RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात , पेपर १० दिवस आधीच हातात; मोबाईलमधील पुरावे डिलीट करूनही सीबीआयने डेटा रिकव्हर केला

Loading

“NEET-UG २०२६ पेपरफुटी घोटाळा : लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड!” लातूर कनेक्शन गडद; नामांकित RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात पेपर १० दिवस आधीच हातात; मोबाईलमधील पुरावे डिलीट करूनही सीबीआयने डेटा रिकव्हर केला पुणे प्रतिनिधी देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या NEET-UG २०२६ पेपरफुटी घोटाळ्यात आता महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन समोर आल्याने शिक्षणविश्व हादरले […]

1 min read

क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ या पुस्तकाचे खा. वाकचौरे यांच्या हस्ते प्रकाशन

Loading

‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ या पुस्तकाचे खा. वाकचौरे यांच्या हस्ते प्रकाशन ​शिर्डी प्रतिनिधी क्रिकेट क्षेत्रातील मानसशास्त्र आणि खेळाडूंच्या सवयींवर प्रकाश टाकणाऱ्या ‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ या नवीन पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध लेखक, क्रिकेट विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता विघावे यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. ​शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. […]

1 min read

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी* *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*

Loading

*सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी* *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान* लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान […]

1 min read

जिद्दीपुढे यशाला नतमस्तक परीस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहील्याची खंत तब्बल २५ वर्षींनी उमेदच्या माध्यमातून पूर्ण*

Loading

*जिद्दीपुढे यशाला नतमस्तक परीस्थिती मुळे शिक्षण अपूर्ण राहील्याची खंत तब्बल २५ वर्षींनी उमेदच्या माध्यमातून पूर्ण* अनिल करंदकर सातारा/जावली तालुक्यातील सर्व सामन्य कुटुंबातील परिस्थिती बेताची शिक्षणाची आवड पण परिस्थिती मुळे माघार करंदी ता. जावली गावचे , श्री रामचंद्र भिकू भिलारे यांच्या सुकन्या आणि 2001 जनता माध्यमिक विद्यालय करंदी शाळेची इयत्ता १० बॅचची विद्यार्थीनी रसिका रामचंद्र भिलारे […]

1 min read

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन*

Loading

*युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ कविता संग्रहाचे प्रकाशन* सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धनाजी कराडे यांच्या ‘युद्ध नको आम्हा बुद्ध हवा’ या कवितासंग्रहाचे आज सातारा येथे 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत यांच्या हस्ते उद्घाटन सत्रात प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून ‘उपरा’कार लक्ष्मण माने […]

1 min read

जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा, UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ

Loading

जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ प्रतिनिधी | जावली श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांच्या पुढाकारातून जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात “शिक्षणाचं माहेरघर” म्हणून ओळख निर्माण केलेल्या जावली तालुक्यात आता UPSC आणि MPSC परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन, […]

1 min read

स्पीच थेरपी क्षेत्रात रत्नागिरीच्या उझैर चिलवान यांची राष्ट्रीय स्तरावर चमक “National Speech Therapist of the Year” पुरस्काराने गौरव

Loading

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिलवान यांचे सुपुत्र) यांनी स्पीच थेरपी आणि स्वॅलॉइंग डिफिकल्टीज या विषयात त्यांनी PhD पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. उझैर यांनी स्ट्रोकनंतरचे रुग्ण, मुलांमधील भाषण विकासातील विलंब, बोलू न शकणारे रुग्ण तसेच घशाच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर गिळण्यास […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?