मंत्री अनिल पाटील यांचा 10 रोजी अमळनेरात भव्य नागरी सत्कार
![]()
मंत्री अनिल पाटील यांचा 10 रोजी अमळनेरात भव्य नागरी सत्कार सत्कार समितीतर्फे जय्यत तयारी सुरू,सर्वपक्षीय व सर्व समाजाचे प्रतिनिधी देणार उपस्थिती अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे(मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन) मंत्री नामदार अनिल भाईदास पाटीलयांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.नामदार अनिल भाईदास […]
सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांच्याकडून भावार्थ वाचनालयास ग्रंथदान
![]()
सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांच्याकडून भावार्थ वाचनालयास ग्रंथदान ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्या प्रयत्नाने भावार्थ मोफत वाचनालयाला प्राप्त झालीग्रंथदानान्वये १५००० हजारांची ग्रंथसंपदा सुप्रसिद्ध बाल साहित्यिका सौ.माया दिलीप धुप्पड यांनी टी.डब्ल्यू.जे.सोशल रिफॉर्म ,चिपळूण या संस्थेच्या भावार्थ मोफत वाचनालयासाठी स्वलिखित १७ पुस्तकांचे तीन सेट अर्थात ५० पुस्तके एकूण साडेतीन हजार रुपयांची ग्रंथसंपदा गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ […]
कॉर्नेल महा६० या स्टार्टअँप उपक्रमात निर्मल नेमाडे यांच्या स्टार्ट अँपची निवड.
![]()
कॉर्नेल महा६० या स्टार्टअँप उपक्रमात निर्मल नेमाडे यांच्या स्टार्ट अँपची निवड. सर्वत्र अभिनंदन…!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जिद्द चिकाटी व आत्मविश्वास राहिला तर मनुष्य कोणत्याही क्षेत्रांत आपले करीयर करून गावाचे नावलौकिक करू शकतो..असेच नांदेड येथील पण वैद्यकीय सेवेसाठी स्थायिक झालेले डॉ नेमाडे दाम्पत्य यांनी आपल्या दोन्ही मुलांवर शिक्षणाचे योग्य बाळकडू देऊन नावलौकिक केला आहे.निर्मलच्या या गगणभरारीने सर्वत्र […]
नशिराबाद सफाई कर्मचारी मृत्यू प्रकरण
मयता च्या वारसास दहा लाखांची मदत : जिल्हाधिकारी
![]()
नशिराबाद सफाई कर्मचारी मृत्यू प्रकरण मयता च्या वारसास दहा लाखांची मदत : जिल्हाधिकारीजळगाव, ता.८ : नशिराबाद नगर परिषदेचे सफाई कामगार विशाल गोपी चिरावांडे यांच्या मृत्यू प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली असून मयताच्या वारसांना एम. एस. ई.बी. च्या माध्यमातून १० लाखांची मदत मिळवून दिली जाईल,असे आश्वासन देत या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतल्याचे जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष […]
प्रताप महाविद्यालयातील स्टुडन्ट युनिटचे उद्घाटन व बुकलेट स्पर्धेचे आयोजन
![]()
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्रताप महाविद्यालय, अमळनेर व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ सप्टेंबर रोजी सूक्ष्मजीवशास्त्र विभागात स्टुडन्ट युनिट चे उद्घाटन प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून […]
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत हर्षनंदन शांताराम चौधरी,प्रदीप गोकुळ पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला
![]()
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत हर्षनंदन शांताराम चौधरी,प्रदीप गोकुळ पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला प्रताप महाविद्यालय अमळनेर पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालीन प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२३ संपन्न झालीअमळनेर दि : ५ सप्टेंबर 2023,बुधवार रोजी करियर समुपदेशन सेंटर व स्पर्धा परीक्षा समिती , प्रताप महाविद्यालय अमळनेर आयोजित पूज्य सानेगुरुजी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा दि ५ व ६ […]
राज्यात पावसाचे पुनरागमन…
![]()
राज्यात पावसाचे पुनरागमन… जळगावात मंत्री अनिल पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भुमातेला नारळ फोडून मानले देवाचे आभार. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)तब्बल महिन्याभरापासून पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य निर्माण झाली होती परिस्थिती होती.सर्व धर्मियांकडून पावसासाठी देवाला घालण्यात आले होते साकडे..जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांनी जळगावातील अमळनेर येथे भूमातेला नारळ फोडून मानले देवाचे आभार […]
मित्रा तुला नियतीपासून रोखता आले नाही, परंतु मदतीला होकार दे!!
![]()
मित्रा तुला नियतीपासून रोखता आले नाही, परंतु मदतीला होकार दे!! एकात्मता गृपने सामाजिक बांधीलकी जोपासत केली आर्थिक मदत.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कळमसरे येथील शारदा माध्यमिक विदयालयाची दहावीत 1996 ला असलेली बॅच खूप मेहनती व अभ्यासू होती. सर्व मुले मुली एकत्र राहत. शालेय कार्यक्रमात सहभाग घेत. गुणवत्ता जोपासत ही बॅच यशस्वी झाली..वेगवेगळे मित्र विविध ठिकाणी नोकरीला लागले..काही […]
चिमनपुरी पिंपळे येथे दत्त मंठा वर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा…
![]()
चिमनपुरी पिंपळे येथे दत्त मंठा वर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याती चिमनपुरी पिंपळेयेथे दरवर्षाप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील 70 ते 80 टक्के कुटुंब दत्त दत्त संप्रदायातील असल्यामुळे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह निमित्त श्री सार विचार ग्रंथाचे पारायण मांडणी 20/09/23 पासून ते रोज रात्री अध्ययन वाचन 6/9/23 बुधवार रोजी […]
जळगांव जिल्ह्यातून पिक विमा या कंपनीचे प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात 20 लोकांची टीम दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी
![]()
जळगाव जिल्ह्यातून पिक विमा या कंपनीचे प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात वीस लोकांची टीम आज रोजी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यात गेल्या महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिके कोमजून लागली आहेत. चिमनपुरी पिंपळे, आर्डी,जवखेडा, मंगरूळ,शिरसाळे या भागात कृषी विभाग पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तलाठी ग्रामसेवक यांच्यासह शेतकऱ्यांचे उपस्थितीत सुकलेल्या पिकांची काही शेतकऱ्यांच्या शेतात नजर पाहणी करण्यात आली […]

