चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी-मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर फ्लाइंग क्लब निर्मितीसाठी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांसह घेतली आढावा बैठक मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा अमळनेर-दि ६ सप्टेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ने ग्राहक पंचायतीच्या स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम ग्राहक तीर्थ स्वर्ग.बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माल्यारर्पण करण्यात आले. जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख विजय शुक्ला यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले की गेल्या पंधरा वर्षापासून […]
पत्रकार धनंजय सोनारांसह सर्वच स्पर्धकांचे प्रबोधन दिशादर्शक
-प्रा. अण्णा माळी
महात्मा फुले विचार मंच, धुळे आणि
बापूसो. ग.द.माळी गुरुजी
व्याख्यानमाला समितीतर्फे
जयंती कार्यक्रम संपन्न!
![]()
पत्रकार धनंजय सोनारांसह सर्वच स्पर्धकांचे प्रबोधन दिशादर्शक-प्रा. अण्णा माळीमहात्मा फुले विचार मंच, धुळे आणिबापूसो. ग.द.माळी गुरुजीव्याख्यानमाला समितीतर्फेजयंती कार्यक्रम संपन्न! अमळनेर प्रतिनिधीकेवळ धुळेच नव्हे तर महाराष्ट्रातील उच्च कोटीच्या ह्या महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्यानमालेची परंपरा चालविणाऱ्या प्रांगणात अमळनेर येथील सामाजीक कार्यकर्ते धनंजय सोनार यांचा सत्कार करण्यात आला.ना. छगन भुजबळ यांचे बद्दल निबंध स्पर्धेतील प्रथम विजेते […]
पूज्य साने गुरुजी प्रश्न मंजुषा राज्यस्तरीय स्पर्धेत(2023) एल.बी.एस धर्माबादचा संघ अव्वल
![]()
पूज्य साने गुरुजी प्रश्न मंजुषा राज्यस्तरीय स्पर्धेत(2023) एल.बी.एस धर्माबादचा संघ अव्वल स्पर्धा परीक्षा अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग : –मा.सुनिल नांदवाळकर (डी.वाय.एस.पी,अमळनेर पोलीस स्टेशन) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : करिअर कौंसेलिंग सेंटर,प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर व लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धा 5 व 6 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या. हे […]
अमळनेर तालुक्यातील
शेतकरी सुखावला! एक महीन्यानंतर
वरुणराजा प्रसन्न…
![]()
अमळनेर तालुक्यातीलशेतकरी सुखावला! एक महीन्यानंतरवरुणराजा प्रसन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यात यावर्षी जून जुलै ऑगस्ट तीन महिन्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस मिळाल्यामुळे पावसाअभावी पिकांनी कात टाकली होती.. त्यात मका सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर पावसाअभावी नुकसान झाले आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.एक महिन्यानंतर काल वरूण राजाच्या सरी कोसळल्यामुळे व आज सकाळपासून वरूण […]
सेंट टेरेसा शाळेत दहीहंडी उत्सव साजरा
![]()
सेंट टेरेसा शाळेत दहीहंडी उत्सव साजरा गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत प्रायमरी सेक्शन इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी आज स्पेशल असेम्ब्ली चे वेळी मनोरे रचत दहीहंडी फोडली.टीचर सिंथिया माप्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी हंडी फोडून कृष्ण जन्मोत्सव साजरा केला.हंडी फुटल्यावर मुलांनी एकच जल्लोष केला.ही शाळा कॅथलीक असून येथे विविध जाती धर्माचे शिक्षक […]
कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल येथे दहीहंडी उत्सव संपन्न
![]()
कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल येथे दहीहंडी उत्सव संपन्न गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी गांधी बाल मंदिर शाळा कुर्ला येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला (दहीहंडी) उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे मुलींनी तीन थर लावून दहीहंडी उत्साहात फोडली. सर्व सण उत्सव अत्यंत आनंदाने […]
मराठा समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा अमळनेरला मराठा समाजाने प्रांत कचेरीवर भव्य मोर्चा काढून केला निषेध व्यक्त…
![]()
अमळनेर प्रतिनिधी: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा मराठा समाजाने प्रांत कचेरीवर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. बळीराजा चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन केले. मोर्चात सुमारे ४०० ते ५०० समाजबांधव हजर होते.६ रोजी सकाळी पावणे बारा वाजता कै सुंदरबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात […]
शिक्षक दिनाची अनोखी भेट….स्वराचं दातृत्व !
![]()
शिक्षक दिनाची अनोखी भेट….स्वराचं दातृत्व ! माझी विद्यार्थिनी स्वरा अनिल जोशी हिचा दोन दिवसांपूर्वी निरोप आला. “सर माझी नीट परीक्षा झालेली आहे आणि माझा बीडीएस साठी धुळे मेडिकल कॉलेजला नंबर देखील लागला पण माझे अकरावी बारावी तसेच नीट परीक्षेची सर्व पुस्तके आता पडून राहतील.मला ती निम्मे किमतीत बाजारात विकायचे नाहीत. त्यामुळे नोबेल फाउंडेशनला नीट परीक्षेचा […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आज 5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्ताने वृक्षारोपण
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आज 5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आली.पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आज 5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्ताने लायन्स क्लब अमळनेर च्या सदस्या सौ. वर्षा दोडीवाल यांच्या नातु प्रियांशच्या पहील्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना खाऊ व वही पेन भेट वस्तू देण्यात आले तसेच शिक्षकांना शिक्षक दिना […]

