राज्यात पावसाचे पुनरागमन…
![]()
राज्यात पावसाचे पुनरागमन… जळगावात मंत्री अनिल पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून भुमातेला नारळ फोडून मानले देवाचे आभार. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)तब्बल महिन्याभरापासून पाऊस नसल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य निर्माण झाली होती परिस्थिती होती.सर्व धर्मियांकडून पावसासाठी देवाला घालण्यात आले होते साकडे..जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मंत्री अनिल पाटील यांनी जळगावातील अमळनेर येथे भूमातेला नारळ फोडून मानले देवाचे आभार […]
मित्रा तुला नियतीपासून रोखता आले नाही, परंतु मदतीला होकार दे!!
![]()
मित्रा तुला नियतीपासून रोखता आले नाही, परंतु मदतीला होकार दे!! एकात्मता गृपने सामाजिक बांधीलकी जोपासत केली आर्थिक मदत.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कळमसरे येथील शारदा माध्यमिक विदयालयाची दहावीत 1996 ला असलेली बॅच खूप मेहनती व अभ्यासू होती. सर्व मुले मुली एकत्र राहत. शालेय कार्यक्रमात सहभाग घेत. गुणवत्ता जोपासत ही बॅच यशस्वी झाली..वेगवेगळे मित्र विविध ठिकाणी नोकरीला लागले..काही […]
चिमनपुरी पिंपळे येथे दत्त मंठा वर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा…
![]()
चिमनपुरी पिंपळे येथे दत्त मंठा वर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्याती चिमनपुरी पिंपळेयेथे दरवर्षाप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील 70 ते 80 टक्के कुटुंब दत्त दत्त संप्रदायातील असल्यामुळे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह निमित्त श्री सार विचार ग्रंथाचे पारायण मांडणी 20/09/23 पासून ते रोज रात्री अध्ययन वाचन 6/9/23 बुधवार रोजी […]
जळगांव जिल्ह्यातून पिक विमा या कंपनीचे प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात 20 लोकांची टीम दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी
![]()
जळगाव जिल्ह्यातून पिक विमा या कंपनीचे प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात वीस लोकांची टीम आज रोजी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यात गेल्या महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिके कोमजून लागली आहेत. चिमनपुरी पिंपळे, आर्डी,जवखेडा, मंगरूळ,शिरसाळे या भागात कृषी विभाग पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तलाठी ग्रामसेवक यांच्यासह शेतकऱ्यांचे उपस्थितीत सुकलेल्या पिकांची काही शेतकऱ्यांच्या शेतात नजर पाहणी करण्यात आली […]
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी मुख्यमंत्र्याचे बैठकीचे आश्वासन
![]()
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी न्यायालय व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे .याचा एक भाग म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची ठाणे येथील त्यांच्या निवास्थानी भेट घेतली व आंदोलन तसेच पाठीमागील दोन भेटीचा संदर्भ देत निवेदन दिले,यावेळी त्यांनी सांगितले की हा […]
संघटनेची जोड मिळाल्याशिवाय कर्मचारी सुरक्षित नाही-
अनिल सुरडकर
![]()
संघटनेची जोड मिळाल्याशिवाय कर्मचारी सुरक्षित नाहीअनिल सुरडकरजळगांव प्रतिनिधी-नोकरीत कार्यरत असताना कर्मचाऱ्यांना, सामान्य माणूस आणि त्याच्याशी निगडित असणारी काम, गोरगरीब वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारा कर्मचारी हा आपल्या जीवनामध्ये समाधानी असला तरी कार्यरत असताना त्याच्या नोकरीत संघटनेची जोड असल्याशिवाय तो सुरक्षित नसल्याचे मत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय माजी अध्यक्ष अनिल सुरळकर यांनी कर्मचारी बैठकी […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडीच्या उत्सव साजरा
![]()
पारोळा प्रतिनिधी-आज दि. 07/09/2023 गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडीच्या उत्सव साजरा करण्यात आला.बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आमच्या परिश्रम दिव्यांग मुला मुलींचे निवासी शाळा पारोळा येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस आमच्या शाळेचे आधारस्तंभ माननीय अण्णासाहेब योगेश […]
कोपरखैरणे येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम संमेलन संपन्न
![]()
कोपरखैरणे येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम संमेलन संपन्न प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम संमेलन ३१ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाले. नेरुळ जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष व ग्रंथालयाचे अध्यक्ष विकास साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या […]
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- अमित जगताप
![]()
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- अमित जगताप लोणी काळभोर-भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक […]
शिवसेनेचा बैठका (उबाठा)
![]()
🔸 शिवसेनेचा बैठका (उबाठा)🔸जळगांव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी,व इतर आघाड्यांचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या खालील प्रमाणे तालुका बैठका आयोजित केलेल्या आहेत,या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख संजयजी सावंत,सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ हर्षल माने, महानंदा पाटील, वैशालीताई सुर्यवंशी पाचोरा,विराज कावडीया सचिव युवा सेना, गजानन मालपुरे संघटक, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी,पियुष गांधी […]

