24 May, 2026

प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड-प्रा.दिलीप भारंबे.

Loading

प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय भौतिकशास्त्र शिकणे अवघड-प्रा.दिलीप भारंबे. जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांची भौतिकशास्त्र विषयाची अनामिक भीती दूर करण्यासाठी नुकतेच मराठी विज्ञान परिषद जळगावचे सचिव प्रा.श्री.दिलीप भारंबे यांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी भौतिकशास्त्रातील इ.११ वी,१२वी स्तरावरील असंख्य वैज्ञानिक प्रयोग सादर करीत विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढवत त्यांची भौतिकशास्त्राबद्दलची […]

1 min read

शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईन चा पर्याय द्या

Loading

शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईन चा पर्याय द्या भाजपाचे अनिल बोरनारे व धनराज विसपुते यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) विधान परिषदेच्या जूनमध्ये होणाऱ्या मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लवकरच मतदार नोंदणी सुरू होणार असून मतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता […]

1 min read

चिंचपुरा येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !..

Loading

चिंचपुरा येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. गावातील नागरिकांनी सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने करावेत !.. – डॉ.सुरेश झाल्टे. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – तालुक्यातील चिंचपुरा या गावात सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

1 min read

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासारख्या संघटना प्रोत्साहनातून सामाजिक चेतना जागवित असतो-विठ्ठल कांगणे.

Loading

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासारख्या संघटना प्रोत्साहनातून सामाजिक चेतना जागवित असतात…..विठ्ठल कांगणे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या उद्घाटनानंतर भगिरथजी बद्दर यांचा सत्संग समारोप परभणी – सामाजिक परिवर्तनासाठी उपक्रम,जनजागृती आणि प्रबोधनात्मक प्रभावी कार्यसिद्धीसाठी प्रोत्साहन देत राहणाऱ्या विधायक संघटनांचे योगदान हे महत्वपूर्ण असते.त्यासाठी मागून धक्का देणाऱ्या सद्विचारांचं पाठबळ लागतं.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अशा समाजसेविंना आणखी चांगले काम करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारी […]

1 min read

राजकारणात हारलो, आणि बँकिंग क्षेत्रात ‘सेट’ झालो.,अमळनेर तालुक्यातील मुडी करणखेडा येथील ‘संदीप पाटलाची भरारी…

Loading

राजकारणात हारलो, आणि बँकिंग क्षेत्रात ‘सेट’ झालो. आजकालची तरुणाई राजकारणाच्या नादाला लागून आपले आयुष्य बरबाद करत असल्याचा आरोप सातत्याने होतो. राजकारणात उतरल्या नंतर बऱ्याचदा पदांची दिखाऊ प्रतिष्ठा, कडक इस्त्री केलेले पांढरेशुभ्र कपडे याची जणू एक नशाच चढते. यातून मग इतर कामे कमी आणि प्रतिष्ठेचे वाटू लागतात.परंतु यातून अपवाद ठरला आहे अमळनेर तालुक्यातील मुडी करणखेडा येथील […]

1 min read

एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !…

Loading

एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक एस व्ही आढावे व व्ही टी माळी यांना जळगाव येथे अल्पबचत भुवन येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार हा मोशन […]

1 min read

अमळनेरला पत्रकाराच्या प्रामाणिकपणाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केले कौतुक…

Loading

अमळनेरला पत्रकाराच्या प्रामाणिकपणाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केले कौतुक… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आजही समाजामध्ये प्रामाणिकपणा जिवंत आहे. प्रामाणिकपणाचे बाळकडू हे आपल्या आई वडिलांकडून आपल्या मिळालेले असतात ..असाच अमळनेर येथे पत्रकार हितेश बडगुजर याला महागडा मोबाईल व काही कागदपत्रे सापडल्याने त्याने तात्काळ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टीम कडे सुपूर्द केल्यानंतर ज्या व्यक्तीचा हरवला आहे […]

1 min read

पत्रकारांनी रोजगाराच्या विधायक संधी शोधून समाजासाठी स्वाभिमानसिध्द कृतिशील पत्रकारिता करावी…संजय एम.देशमुख

Loading

पत्रकारांनी रोजगाराच्या विधायक संधी शोधून समाजासाठी स्वाभिमानसिध्द कृतिशील पत्रकारिता करावी…संजय एम.देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा परभणी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन व पत्रकार सन्मान सोहळा परभणी– लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही कोरोना काळात स्थापन झालेली राष्ट्रीय संघटना असून जाफ्राबादच्या पत्रकार हल्ला प्रकरणातून मराठवाड्यापा सून या संघटनेच्या पत्रकार अन्याय निवारण कार्याची सुरूवात झालेली आहे.पत्रकारिता आणि सामाजिक संकल्पनेतून शिस्तबध्द आणि पारदर्शक […]

1 min read

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे;सीएमएमआरएफ अँप्लिकेशनवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

Loading

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे;सीएमएमआरएफ अँप्लिकेशनवर अर्ज भरून मदत मिळविता येणार 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक रुग्णांना 112 कोटी 12 लाखांची मदत वितरित मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 […]

1 min read

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी मतदारसंघात ग्रामिण भागासाठी अजून दहा कोटींचा निधी

Loading

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी मतदारसंघात ग्रामिण भागासाठी अजून दहा कोटींचा निधी अनेक गावांना मिळणार मूलभूत सुविधा,ग्रामविकास व पंचायतराज विभागाचा मंजुरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील आमदार अनिल भाईदास पाटील हे मंत्रीपदी विराजमान झाल्यापासून विकास कामांसाठी निधीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून दीड महिन्याच्या खंडानंतर तालुक्यात वरुण राजाची भरभरून बरसात झाली असताना मंत्री ना.पाटील यांनी ग्रामिण […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?