पिळोदे गावाच्या नव नियुक्त पोलीस पाटील लक्ष्मीताई शिंदे यांची आर.पी आय. (आठवले) मराठा/ व्यापारी आघाडीतर्फे जाहीर सत्कार…
![]()
पिळोदे गावाच्या नव नियुक्त पोलीस पाटील लक्ष्मीताई शिंदे यांची आर.पी आय. (आठवले) मराठा/ व्यापारी आघाडीतर्फे जाहीर सत्कार… अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायत येथे प्रथम महिला पोलिस पाटील पदी लक्ष्मीताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली, त्यानिमित्त पिळोदे गावात आर.पी.आय मराठा/व्यापारी आघाडी यांच्या तर्फे सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सरपंच व पोलीस पाटील यांची गावात मिरवणूक काढत प्रथम […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, […]
जॉय चे मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्हाध्यक्ष नियुक्त
![]()
जॉय चे मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्हाध्यक्ष नियुक्त मुंबई अध्यक्षपदी माजी सैनिक चंद्रशेखर सावंत, ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक व पत्रकार अनंत बोरसे तर पुणे जिल्हाप्रमुख म्हणून पत्रकार व गावगाथा चे संपादक धोंडप्पा नंदे यांनी स्वीकारली जबाबदारी मुंबई – गणेश हिरवे जॉय सामाजिक संस्था मुंबई ही महाराष्ट्र मुंबई मधील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व एक अग्रगण्य […]
लोकशाही चॅनलवरील एकतर्फी कारवाई
निषेधार्ह आणि संतापजनक :एस.एम.देशमुख
![]()
लोकशाही चॅनलवरील एकतर्फी कारवाईनिषेधार्ह आणि संतापजनक :एस.एम.देशमुख माध्यमांचा आवाज बंद करण्याचा देशात सातत्यानं प्रयत्न होताना दिसतो आहे.. लोकशाही न्यूज चॅनल पुढील 72 तास बंद ठेवण्याचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश हा त्याचाच एक भाग आहे.. लोकशाही न्यूज चॅनलने मध्यंतरी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भात एक बातमी चालविली होती.. जी बातमी दाखविली गेली ती […]
उपक्रमशील शिक्षक ईश्वर महाजन यांना शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार घोषित
![]()
उपक्रमशील शिक्षक ईश्वर महाजन यांना शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार घोषित 24 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल शाळेतील शिक्षक ईश्वर रामदास महाजन जळगांव जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे.निवडपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवा […]
धनगर जमातीस एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी करणे बाबत “आसूड आंदोलन”..
![]()
धनगर जमातीस एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी करणे बाबत “आसूड आंदोलन”.. अमळनेर प्रतिनिधीआम्ही खालील सह्या करणारे जमात बांधव आपणास विनंती करतो की,महाराष्ट्रातील धनगर समाजाची अनुसूचित गणना होत आहे. परंतु शब्दच्छल करून शासन जाणीवपूर्वक धनगर समाजाचा घटनादत्त अधिकार डावलण्याचा प्रयत्न करत आहे, आगामी काळात धनगर जमातीस एस.टी. आरक्षण मिळाले नाही तर धनगर समाजात शासनाविषयी मोठा असंतोष निर्माण होऊ […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात आज गणेश याग
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात आज गणेश याग अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे गणेशोत्सव निमित्त श्री गणेश महायगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा याग २३ रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळात होईल. यासाठी ९ मानकरी यांना आमंत्रित करण्यात आले आहे .सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.
माजी नगरसेवक विक्रांत पाटलांची अशीही सामाजिक बांधीलकी..
![]()
माजी नगरसेवक विक्रांत पाटलांची सामाजिक बांधीलकी.. भोईवाडयात पाण्याची टंचाई असल्याने टँकरने उपलब्ध केले पाणी.. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत भास्करराव पाटील अनेक वेळा सामाजिक बांधीलकी जोपासत नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी नेहमीच तप्तर राहतात..सविस्तर माहिती अशी कि अमळनेर नगर परिषदेची झामी चौक येथील पाण्याच्या टाकी चे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने परिसरात तीव्र पाणी […]
२५ सप्टेंबरला श्री मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामांची उद्घाटने
![]()
२५ सप्टेंबरला श्री मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामांची उद्घाटने अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी ‘श्री मंगळ जन्मोत्सव’ परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. मंदिर परिसरासह शहरातही विविध विकास कामांची उद्घाटने होतील.येथील बसस्थानकात अॅक्वाचिल्ड (शुद्ध […]
सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य -सी.ए.कन्हैया मंधान.
![]()
सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य -सी.ए.कन्हैया मंधान. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न. जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव यांच्या सहकार्याने सी.ए. कन्हैया मंधान यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले […]

