तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरतीची बातमीत तथ्य नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये
![]()
तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरतीची बातमीत तथ्य नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्पष्टीकरण जळगांव: सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगाव जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची पदभरती आता कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. अशा अफवा व बातम्या पसरविल्या जात आहेत. ही बातमी खोटी आहे. यामध्ये कोणत्याही तथ्य […]
शिक्षक बंधू व भगिनींनो विधान परिषदेत आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी मतदार नोंदणी करूया..
![]()
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना (मुंबई विभाग) 🙏 जाहीर आवाहन 🙏 शिक्षक हो विधान परिषदेत आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी मतदार नोंदणी करूया सस्नेह नमस्कार, शिक्षक बंधू – भगिनींनो 1 ऑक्टोबर 2023 पासून मुंबई शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू होत आहे. सदर मतदारसंघात मतदार होण्यासाठी फॉर्म क्रमांक 19 आपणास भरायचा आहे. शिक्षकांचा आमदार शिक्षकच व्हावा यासाठी […]
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
![]()
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता […]
समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील खानिवली गाव व
परिसरासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न!
![]()
समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील खानिवली गाव वपरिसरासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न! ठाणे,भिवंडी ( मनिलाल शिंपी)भिवंडी तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य समजली जाणारी समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने खानिवली व परिसरातील गावांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळावा या उद्देशाने समाज कल्याण न्यासया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री सोन्या काशिनाथ पाटील […]
अमळनेर शहरात कराटे प्रशिक्षण शिबिराला सुरुवात…
![]()
अमळनेर शहरात कराटे प्रशिक्षण शिबिराला सुरुवात………………………………………….अमळनेर- रोटरी क्लब हॉल, डि.आर. कन्या शाळा,न्यू बस स्टँड जवळ अमलनेर येथे दि.01ऑक्टोबर 2023 पासून 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत रोज संध्याकाळी 6 ते 7 वाजता कराटे कलरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दर वर्षी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणारं आहे. प्रशिक्षण घेण्या साठी कोणत्याही […]
राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार कार्यक्रम
![]()
राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार कार्यक्रमउरुळी कांचन:पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट एनवायके क्रीडा युवा कल्याण मंत्रालय भारत सरकार संलग्नित,नीती आयोग,भारत सरकार दिल्ली संलग्नित, आय एस ओ नामांकित संस्थेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. ह्यावेळी अनेक वक्त्यांचे मार्गदर्शन होणार असून […]
उपक्रमशील शिक्षक सचिन अहिरे ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड’ पुरस्काराने सन्मानित
![]()
उपक्रमशील शिक्षक सचिन अहिरे ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड’ पुरस्काराने सन्मानित पूनम पाटगावेमुंबई प्रतिनिधी दि.२७ सप्टेंबर रोजी केरसाणे ता. बागलाण, नाशिक येथील माध्यमिक शिक्षक श्री. सचिन दिलीप अहिरे यांना ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड’ ने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू प्रा. संजीव सोनवने व अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या […]
बापाच्या वाढदिवसाला पुत्रांकडून रुग्णांना फळे वाटप
![]()
बापाच्या वाढदिवसाला पुत्रांकडून रुग्णांना फळे वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील धार्मिक, सामाजिक सेवेत दान धर्म अन्नदान व व्यावसायिक क्षेत्रात नावलौकिक असलेले श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक प्रताप छबुलाल साळी मा नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रामुख्याने प्रताप साळी यांचे दोघं सुपुत्र विक्की व मॉन्टी यांनी त्यांच्या संकल्पनेतून वडिलांच्या वाढदिवसाला अमळनेर […]
सार्वे केंद्राची शिक्षण परिषद बाहुटे शाळेवर यशस्वीरित्या संपन्न
![]()
सार्वे केंद्राची शिक्षण परिषद बाहुटे शाळेवर यशस्वीरित्या संपन्न आज दि-२७/९/२०२३ वार-बुधवार रोजी सार्वे केंद्रातील ३ री शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुटे येथे अतिशय गुणवत्तापूर्ण व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.परिषदेचे आयोजन जि.प.प्राथ. शाळा बाहुटे व जि. प. प्राथमिक शाळा बाभळेनाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिधम मनोरे, दिव्या पाटील सोनल पाटील,हेमांगी पाटील, […]
विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी
![]()
विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या […]

