विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा: IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांचे अमूल्य अनुभव
![]()
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा: IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांचे अमूल्य अनुभव अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर येथील अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(RUSA) करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आयपीएस अधिकारी मोक्षदा […]
सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी कळमसरे सरपंच उपसरपंच सह सदस्यांनी साधला संवाद
![]()
सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी कळमसरे सरपंच उपसरपंच सह सदस्यांनी साधला संवाद अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता. अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धी गावाला भेट देत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत शैक्षणिक सुधारणा, स्थानिक विकास आणि सामाजिक न्याय यावर प्रकाश टाकण्यात आला. स्थानिक युवकांनी आपल्या समाजातील आव्हानांवर चर्चा […]
सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन*
![]()
*सेवानिवृत्त डायट प्राचार्य अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन* जळगांव विशेष प्रतिनिधी.( विजय लुल्हे) [ डॉ .कलाम पुस्तक भिशी तर्फे साहित्यिकांना आवाहन ] सेवानिवृत्त असूनही निरंतर आजीव ऋषितुल्य ज्ञानदाता ,चिरतरुण समाजशिक्षक , अनेक ज्ञात अज्ञातांचे मानसगुरु , अनेक शैक्षणिक संस्थांचे व शैक्षणिक प्रकल्पांचे अजातशत्रू दिपस्तंभ अर्थात जळगाव डायटचे निवृत्त प्राचार्य आदरणीय […]
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना चोपडा कार्यकारणी ची बैठक उत्साहात संपन्न
![]()
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना चोपडा कार्यकारणी ची बैठक उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकजी कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेशजी शेवाळे देवा व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा तथा विश्वस्त सौ धनश्रीताई उत्पात तसेच सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा येथील शासकीय विश्रामगृह […]
पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ व लेवा संगिनी मंच स्नेह मेळाव्याचे आयोजन, समाजहितासाठी समर्पित भावनेने कार्य करावे-ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
![]()
पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ भ्रातृमंडळ व लेवा संगिनी मंच स्नेह मेळाव्याचे आयोजन, समाजहितासाठी समर्पित भावनेने कार्य करावे.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे चऱ्होली फाटा आळंदी पुणे: लेवा पाटील भूषण सरदार वल्लभाई पटेल यांचा आदर्श समाज बांधवांनी घ्यावा. कठोर परिश्रम करून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे तसेच राष्ट्रासाठी, समाजासाठी झटणे हे गुण सरदारांपासून घ्यावे. त्यांनी शेवटपर्यंत […]
बदलत्या काळात आपण अद्ययावत होण्याची गरज – राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आवाहन
![]()
बदलत्या काळात आपण अद्ययावत होण्याची गरज – राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आवाहन पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आजमितीला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत आहेत. या आधुनिक काळात आपण देखील शालेय शिक्षण क्षेत्रात अद्ययवत होण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन शालेय […]
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेश ना. नितेश राणे यांनी स्वागताध्यक्ष तर डॉ. अच्युत भोसले यांनी सह स्वागत अध्यक्ष पद स्वीकारले* *सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणार महा अधिवेशन* *अध्यक्ष राजा माने यांची घोषणा,सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात होणार भव्य महाधिवेशन*
![]()
*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेश ना. नितेश राणे यांनी स्वागताध्यक्ष तर डॉ. अच्युत भोसले यांनी सह स्वागत अध्यक्ष पद स्वीकारले* *सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणार महा अधिवेशन* *अध्यक्ष राजा माने यांची घोषणा,सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात होणार भव्य महाधिवेशन* *राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अधिवेशनासाठी निमंत्रण* सावंतवाडी /प्रतिनिधी देशातील पहिल्या […]
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटील, मारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न
![]()
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटील मारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी अमळनेर- पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील पदाची निर्मिती शासनाकडून करण्यात आली असून त्याच अनुषंगाने अनेक प्रशासकीय विभागांसाठी पोलीस पाटलांच्या सहकार्याची गरज भासते म्हणूनच आजही पोलीस व […]
स्वयंपुनर्विकास’ हाच सर्वात उत्तम उपाय* *लोकांच्या मनातील दृढविश्वास पुढे न्यायचाय* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे* *भूमिपूजन सोहळ्यात प्रतिपादन*
![]()
*’स्वयंपुनर्विकास’ हाच सर्वात उत्तम उपाय* *लोकांच्या मनातील दृढविश्वास पुढे न्यायचाय* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे* *भूमिपूजन सोहळ्यात प्रतिपादन* मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) बोरिवली (पश्चिम) येथील गोराई समाधान सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विक प्रकल्पाचे भूमिपूजन काल प्रजासत्ताक दिनी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी स्वयंपुनर्विकास हाच सर्वात […]
गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
![]()
गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘ मोबाईल फॉरेन्सिक […]

