स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांची १०२ वी जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
![]()
स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांची १०२ वी जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न —————— निंबा: स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांच्या १०२ व्या जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सं.गा.बा.अ. विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य भैय्यासाहेब मेटकर यांची तथा अध्यक्षस्थानी […]
ज्ञानदा सायन्स क्लासेस विज्ञान प्रदर्शनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा*
![]()
*ज्ञानदा सायन्स क्लासेस विज्ञान प्रदर्शनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा* अमळनेर विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विज्ञान प्रकल्प आयोजित करण्यात आले होते जवळपास ६५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बाल वैज्ञानिक गुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमळनेर विज्ञान […]
डॉ.आर.सी.सरवदे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित*
![]()
*डॉ.आर.सी.सरवदे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित* ———————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर अंतर्गत प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर सी सरवदे हे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.शिक्षण व राष्ट्राच्या प्रगतीत उल्लेखनीय सहभागाबद्दल त्यांना एका राष्ट्रीय परिषदेत विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘देश की बात फाउंडेशन’, नवी दिल्ली यांच्याद्वारे 22 […]
प्रा.वृषाली वाकडे पुरस्काराने सन्मानित*
![]()
*प्रा.वृषाली वाकडे पुरस्काराने सन्मानित* ———————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सहाययक प्राध्यापक वृषाली वाकडे यांनी आदर्श विज्ञान,जे बी पाटील कला आणि बिर्ला वाणिज्य महाविद्यालय,अमरावती या ठिकाणी Exploring the frontiers of science collaborations innovations & sustainability या थीम वर राष्ट्रीय परिषद 8 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली. प्रस्तुत राष्ट्रीय […]
प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न*
![]()
*प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न* ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वनस्पतिशास्त्र पदवीच्या विद्यार्थियांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात आली. अभ्यास दौऱ्यात कोकणातील दिवेआगर बीच येथे भेट देऊन […]
महाराष्ट्रातील 125 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील यशवंत 6 मार्च ला जाणार इस्रो, आयआयटी भेटीला नोबेल फाउंडेशनची कौतुकास्पद कामगिरी
![]()
महाराष्ट्रातील 125 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील यशवंत 6 मार्च ला जाणार इस्रो, आयआयटी भेटीला नोबेल फाउंडेशनची कौतुकास्पद कामगिरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था, भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव तर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते. या परीक्षेतील गुणवत्ता यादीत […]
अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता; नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता; नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात […]
व्ही . झेड. पाटील हायस्कूल शिरूड च्या उपशिक्षिका रत्नप्रभा मोरे- बिऱ्हाडे सेवानिवृत्त.
![]()
व्ही . झेड. पाटील हायस्कूल शिरूड च्या उपशिक्षिका रत्नप्रभा मोरे- बिऱ्हाडे सेवानिवृत्त. अमळनेर प्रतिनिधी शिरूड ता. अमळनेर ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी अंतर्गत येथील व्ही झेड पाटील हायस्कूल च्या उपशिक्षिका रत्नप्रभा अशोक बिराडे या दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त शाळेने कार्यक्रमा आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. […]
मारवड महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा
![]()
मारवड महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मराठी विभाग मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आज मोठ्या उत्साहात “मराठी भाषा गौरव दिवस” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ कथाकर, कादंबरीकार, कवी, नाटककार आणि श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. […]
शिरसाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ज्ञानाचा उत्सव
![]()
शिरसाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ज्ञानाचा उत्सव अमळनेर प्रतिनिधी पूज्यश्री सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी वाय चौधरी हायस्कूल आणि हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आज राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आर आर पाटील यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या प्रारंभात विज्ञान शिक्षक एन आर जैन यांनी विज्ञान दिनाचे […]

