राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि
समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार
![]()
राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणिसमिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार मुंबई ,दि ३१ :- राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना […]
डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम.
![]()
डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डोंबिवली येथील मातृश्री काशीबाई मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालयात विविध प्रकारच्या स्पर्धा ,आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिमखाना कमिटीचा सहकार्याने व एन. एस. एस. युनिट यांच्या संयुक्त विद्यमानाने मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिपित्यर्थ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला […]
लोकप्रतिनिधी मस्त,शेतकरी त्रस्त-गुलाबराव वाघ शिवसेना संपर्क प्रमुख
![]()
लोकप्रतिनिधी मस्त,शेतकरी त्रस्त गुलाबराव वाघ -शिवसेना संपर्क प्रमुख धरणगाव प्रतिनिधीआम्ही सर्व शेतकरी वरील विषयावर सहायक कार्यकारी अभियंता धरणगांव शहर व तालुका यांना निवेदन देण्यात आले, मागणी आकस्मित लोड शेडींग सुरु केलेली दिसत आहे.पहिलेच पावसाने दडी मारल्याने पिक सुकण्याचा मार्गावर आहेत, आता शेतकरयांनी पिकांना पाणी देण्याचे सुरु केले असल्याने, त्या मधे लोड शेडींग होत असल्याने शेतकऱ्यांना […]
बालपण स्कूल आश्वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून आश्वी पोलीस बांधवांना बांधून साजरा केला पर्यावरण पूरक रक्षाबंधन
![]()
बालपण स्कूल आश्वी च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून आश्वी पोलीस बांधवांना बांधून साजरा केला पर्यावरण पूरक रक्षाबंधनबालपण स्कूल आश्वी च्या चिमुकल्यांनी आज टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ राख्या बनवून आश्वी येथील पोलीस स्टेशन ला भेट देऊन नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असणा-या पोलीसांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले. बालपण स्कूल गेली ८ वर्षापासून पर्यावरण रक्षणाचे विविध […]
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी खेळाडूंचा सत्कार…
![]()
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी खेळाडूंचा सत्कार… धरणगाव प्रतिनिधी– पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून काल झालेल्या १४ वर्ष आतील गटातील कबड्डी खेळात तालुकास्तरावर विजयी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.सर्वप्रथम हॉकीचे जादूगार, महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला […]
रक्षाबंधन विशेष
क्रिकेटच्या रणांगणावर लढलेल्या बहिण – भावाच्या जोडया !
![]()
रक्षाबंधन विशेषक्रिकेटच्या रणांगणावर लढलेल्या बहिण – भावाच्या जोडया ! क्रिकेट हा खेळ किती मनोरंजक आहे हे आपणा सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. क्रिकेटच्या मैदानावर घडणाऱ्या अनेक चमत्कारीक घटना आपल्या सर्वांना क्रिकेटच्या मैदानावर ओढून नेतात. अगदी खुर्चीला खिळवून ठेवतात. क्रिकेट खेळ हा राजकारणासारखा फारसे घराणेशाहीला थारा देत नाही. एखाद्या नामवंत यशस्वी क्रिकेटपटूचा मुलगा क्रिकेट मध्ये यशस्वी होईलच […]
तुषार सावंत यांच्या आजोबांचे मरणोत्तर देहदान…
![]()
तुषार सावंत यांच्या आजोबांचे मरणोत्तर देहदान धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील धरणगाव — तालुक्यातील चमगाव येथील मूळ रहिवासी व सध्या पथराड येथे वास्तव्यास असलेले ग.स.सोसायटी जळगाव चे माजी संचालक स्व.देवराम अर्जुनराव सावंत (वय – ९२) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूनंतर बाबांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला.‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ या […]
सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे संपन्न होणार…….
![]()
सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे संपन्न होणार……. सत्यशोधक समाजाच्या 150 वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा. हरी नरके यांच्या स्मृती निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्य अधिवेशन दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे आयोजित करायचे बहुमतानेने ठरले.अधिवेशन संदर्भात पूर्वतयारीची पहिली बैठक नाशिक येथे दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी शहरातील सिटी भवन नगर येथे सत्यशोधक समाज […]
प्राध्यापक भरती होणारच – प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने (अध्यक्ष महाराष्ट्र शैक्षणिक महासंघ छत्रपती संभाजी नगर),प्राध्यापक भर्ती संदर्भात कुलगुरूनां साकङे, संघटनेचे पदअधिकारी अँक्शनमोङवर
![]()
प्राध्यापक भरती होणारच – प्रोफेसर डॉ दिलीप अर्जुने (अध्यक्ष महाराष्ट्र शैक्षणिक महासंघ छत्रपती संभाजी नगर) (प्राध्यापक भर्ती संदर्भात कुलगुरूनां साकङे, संघटनेचे पदअधिकारी अँक्शनमोङवर) वाळुजमहानगर/ संजय काळे- अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ सलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षणिक संघ यांच्या वतीने आज (दि30) रोजी कुलगुरू यांना निवेदनाद्वारे प्राध्यापक भरती चालू ठेवावी यासाठी निवेदन देण्यात आले […]
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक,राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता
![]()
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक राज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील […]

