24 May, 2026

स.है जोंधळे विद्यामंदिरात आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Loading

स.है जोंधळे विद्यामंदिरात आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन *मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ): डोंबिवली येथील स.है जोंधळे विद्यामंदिरात आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मेरी मिट्टी मेरा देश,अभियान राबविण्यात आले या अभियाना अंतर्गत कालावधीत जोंधळे विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरी,निबंधस्पर्धा, वसूधानमन,हर घर तिरंगा ध्येय समोर […]

1 min read

कवीयित्री  बहीणाबाई चौधरी यांनी जीवनाचे तत्वज्ञान कवितेतून मांडले
प्रा.डॉ लिलाधर पाटील

Loading

कवीयित्री बहीणाबाई चौधरी यांनी जीवनाचे तत्वज्ञान कवितेतून मांडले प्रा.डॉ लिलाधर पाटील युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने अमळनेरला कवयित्री बहीणाबाई चौधरी जयंतीनिमित्त अभिवादन… अमळनेर प्रतिनिधी- (ईश्वर महाजन)विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासतांना आपल्याला बहिणाबाई चौधरी या कवयत्रीला विसरून चालणार नाही. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच कवी विद्वान, व्यासंगी होते. पण बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या. तरीही […]

1 min read

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘चंद्रयान-3’ चे पून:प्रक्षेपण

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘चंद्रयान-3’ चे पून:प्रक्षेपण अमळनेर प्रतिनिधीॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘चंद्रयान-3’ या ऐतिहासिक मोहिमेचे आज विद्यार्थ्यांना ओ.एच. पी. (ओव्हर हेड प्रोजेक्टर) वर पुन:प्रक्षेपण दाखविण्यात आले. ‘चंद्रयान-3’ ही मोहीम यशस्वी करून दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगात भारत हा पहिला क्रमांकाचा देश ठरला आहे. विद्यार्थ्यांनी ही चंद्रयान मोहीम पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. […]

1 min read

वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांचीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

Loading

वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांचीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट टोकियो, दि. 24 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे […]

1 min read

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करावी-उदयोमंत्री उदय सामंत

Loading

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करावी

1 min read

सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.

Loading

सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.असोदा – सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सभासद शशिकांत चौधरी होते.संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, एन. एम. भंगाळे, के.बी.तायडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस […]

1 min read

गुणवंत विद्यार्थ्यांना सत्यशोधक विजय लुल्हे यांच्या कडून ग्रंथदान
[ सुतार समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात पिताश्री व भगिनीच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथभेट ]

Loading

गुणवंत विद्यार्थ्यांना सत्यशोधक विजय लुल्हे यांच्या कडून ग्रंथदान[ सुतार समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात पिताश्री व भगिनीच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथभेट ]क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले स्थापित सत्यशोधक समाज संघाला या वर्षी शतकोत्तरी तथा दिडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा समन्वयक सत्यशोधक विजय लुल्हे यांनी ‘ महात्मा जोतिराव फुले ‘ : प्रा.गौतम जगन्नाथ निकम लिखित […]

1 min read

चांद्रयन ३ च्या यशाचा स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये जल्लोष

Loading

चांद्रयन ३ च्या यशाचा स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये जल्लोष स्वामी मुक्तानंद हायस्कूल चे विद्यार्थी इस्रो च्या वैज्ञानिकांना लिहिणार अभिनंदन पत्रे मुंबई,ठाणे(मनिलाल शिंपी) चांद्रयन ३ च्या चंद्रावरील लँडिंग झाल्याचा चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला असून शाळेचे विद्यार्थी इस्रो च्या वैज्ञानिकांना अभिनंदन पत्रे लिहिणार आहेतशाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या एल यु […]

1 min read

उद्यान पंडित ग द माळी स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पत्रकार धनंजय सोनार प्रथम!

Loading

उद्यान पंडित ग द माळी स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पत्रकार धनंजय सोनार प्रथम! अमळनेर प्रतिनिधी शिरपूर विकासक व उद्यान पंडित म्हणून ओळख असलेले दिवंगत ग. द. माळी स्मृती प्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार धनंजय सोनार यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे! त्यांनी विद्यमान मंत्री ना. छगन भुजबळ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?