24 May, 2026

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे नागझिरी केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे नागझिरी केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे नियोजित असलेली नागझिरी केंद्र अंतर्गत माहे- ऑगस्ट २०२३ ची ” शिक्षण परिषद ” आज दि. २५/०८/२०२३ रोजी उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण परिषदेला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच लेझिम तालावर समूहनृत्य […]

1 min read

भडणे येथील आदिवासी तरुणाचा अंत्यविधीच्या खर्च पेलवला,,,,,,,,,,,,,
भडणे येथील पोलीस युवराज माळी पाटलांनी जोपासली सामाजिक

Loading

भडणे येथील आदिवासी तरुणाचा अंत्यविधीच्या खर्च पेलवला,,,,,,,,,,,,,भडणे येथील पोलीस युवराज माळी पाटलांनी जोपासली सामाजिक बांधिलकी,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आदिवासी वस्तीत राहणारा भिल्ल समाजाचा तरुण नाना सजन अहिरे वय 38 याला दिनांक 21 रोजी तब्येत बिघडल्याने त्याला धुळे येथील सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले होते मात्र दिवसेंदिवस तब्येत खालावल्याने त्याचा दिनांक 23 ऑगस्ट रोजी निधन झाले […]

1 min read

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन साठी त्वरित कारवाई करा,. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घातले साकडे

Loading

राज्यात जुन्या पेन्शन साठी त्वरित कारवाई करा,. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घातले साकडे मुंबई,ठाणे::(मनिलाल शिंपी ):23 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून सुनावणी झाली , सदर सुनावणी मध्ये […]

1 min read

हॉलिडे रेल्वेगाडी नियमीत करावी, रेल्वेस्थानकाच्या सुधारणेसाठी उपाययोजना करावी

Loading

हॉलिडे रेल्वेगाडी नियमीत करावी, रेल्वेस्थानकाच्या सुधारणेसाठी उपाययोजना करावी रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मंत्री अनिल पाटील यांची चर्चा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर रेल्वेस्थानकाच्या सुधारणा संबंधित उपाययोजना तसेच विशेष रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा या व इतर मागण्यांसाठी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी रेल्वेराज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.अमळनेर तालुका हा जळगाव जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा […]

1 min read

विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदीराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा …

Loading

विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदीराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा … अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेरला विदयाविहार काँलनीतभाविकांचे श्रध्दास्थान महादेव मंदीराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा व भव्य मिरवणूकीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन दि. 26~8~2023 शनिवार रोजी दुपारी 4 वाजता भव्य मिरवणूक दि. 27~8~2023 रविवार रोजी सकाळी 9 ते 5 […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशाच्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या.

Loading

सार्वजनिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशाच्या सैनिकांसाठी राख्या पाठवल्या. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भाऊ आणि बहिणीच्या नात्याशी बांधिलकी जोपासणारा सण आणि उत्सव हा भारतीय संस्कृतीच्या एक चांगल्या अशा परंपरेतून नात्याला दृढ करणारा हा उत्सव या अनुषंगाने सार्वजनिक विद्यालयात भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या प्राप्त व्हाव्यात या हेतूने अनोखा उपक्रम राबविण्यात आला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला […]

1 min read

माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांना साने गुरुजी विद्यालयात आदरांजली सभा

Loading

माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांना साने गुरुजी विद्यालयात आदरांजली सभाअमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात शाळेचे संस्थापक स्वर्गीय माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांची आदरांजली सभा संपन्न झाली.अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दादासाहेब संदीप घोरपडे होते. शोक सभेसाठी नानासाहेब डॉक्टर राजेंद्र काशिनाथ निकम, ताईसाहेब भारती राजेंद्र निकम,अर्बन बँकेचे तज्ञ संचालक अॕडव्होकेट श्री.व्ही. […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): राष्ट्रीयस्तरावर प्रतिभेची मोहोर उमटवण्याची आपल्या चमकदार कामगिरीची परंपरा यंदाही मराठी चित्रपट क्षेत्राने कायम राखली आहे, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये स्थान पटकावणाऱ्या चित्रपटांशी निगडीत सर्वच निर्माते-दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ज्ञांचे कौतुक करून, त्यांचे […]

1 min read

एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी,
तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

Loading

एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी,तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणानवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार […]

1 min read

मारवड महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी—,आपल्या प्रचंड प्रतिभा शक्तीच्या बळावर, उभ्या खान्देशाचे व तेथील कृषी संस्कृतीचे दर्शन आपल्या काव्यामधून घडवले-प्रा.डॉ संजय पाटील

Loading

मारवड महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी—कै.न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालय मारवड ता. अमळनेर येथे आज मराठी विभागामार्फत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन व काव्या यांच्यावर प्रकाश टाकत त्यांच्या काव्याचा परिचय करून दिला.आसोदा येथील एका शेतकरी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?