सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व संस्थे तर्फे गुणवंतांचा गौरव.
![]()
सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व संस्थे तर्फे गुणवंतांचा गौरव. असोदा – सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघातर्फे गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष विलास दादा चौधरी,संचालक किशोर चौधरी,सुनील चौधरी, गोपाळ भोळे,किशोर कोल्हे,दिलीप महाजन, मुख्याध्यापिका विद्या खाचणे,पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल व […]
शाळेला सुरू होऊन पंधरा दिवस झाले,
निवडणूक आयोगाने शिक्षकांना जुंपले निवडणुकीच्या कामाला…
![]()
शाळेला सुरू होऊन पंधरा दिवस झाले,निवडणूक आयोगाने शिक्षकांना जुंपले निवडणुकीच्या कामाला… उदय नरे या शिक्षकाचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र मुंबई प्रतिनिधी15 जुनला राज्यातील शाळा सुरु होऊन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली. व अल्पावधीतच निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर निवडणूक कामासाठी शिक्षकांना जुंपण्याचे लेखी आदेश 23 जुन 2023 रोजी दिले आहेत. यामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया कोलमडून जाणार […]
अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या
![]()
अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या जन आक्रोश मोर्चा तर्फे जाहीर मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – नांदेड़ जिल्ह्यातील बोडार येथील अक्षय भालेराव या तरुणाने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून गावातील काही गुंड लोकांनी त्याची हत्या केली , या घटनेच्या विरोधात जळगाव येथील ‘ अनुसूचित जाति , जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिति […]
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची होणार वार्षिक परीक्षा!
![]()
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या परीपत्रकानुसार आता शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे शिक्षणात चाललेल्या ढकलगाडीला ब्रेक बसेल अशी मिश्किल प्रतिक्रिया ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई ) […]
तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर
![]()
तब्बल ३० हजार भाविकांनी शोधले गुगलवर अमळनेरचे मंगल ग्रह मंदिर गुगलतर्फे मिळाले ४.६ रिव्ह्यू असलेले प्रमाणपत्र अमळनेर :- प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन असल्याने आता जग फार जवळ आल्यासारख वाटतंय…कोणतीही माहिती लागली की आपण पटकन मोबाईल काढतो अन गूगलवर शोधतो. अशीच एक माहिती विश्वातील एकमेव अति दुर्मिळ, अति प्राचीन व अति जागृत असलेल्या अमळनेर येथील श्री […]
धरणगाव येथे समविचारी संस्था ,संघटना व पक्ष यांची संवाद बैठक संपन्न
![]()
धरणगाव येथे समविचारी संस्था ,संघटना व पक्ष यांची संवाद बैठक संपन्न महाराष्ट्र जोडो अभियानाचे जळगांव येथे होणारे राज्य सम्मेलन यशस्वी होणार; गुलाबराव वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव : येथील बिजासनी जिंनिग प्रेसींग येथे समविचारी संस्था, सामाजिक संघटना व विविध पक्ष यांची संवाद बैठक आज रोजी संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक रणजित शिकरवार यांनी केले. […]
शिक्षकांच्या बीएलओ ड्युट्या रद्द करा,अन्यथा मुलांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभागात शिकवायला पाठवू
![]()
शिक्षकांच्या बीएलओ ड्युट्या रद्द करा अन्यथा मुलांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभागात शिकवायला पाठवू अनिल बोरनारे यांचा निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी) शाळांमधील सर्वच शिक्षकांना बीएलओ च्या नियुक्त्या दिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचं कुणी असा प्रश्न शाळाचालकांना पडला असून नियुक्त्या रद्द न झाल्यास विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिकविण्यासाठी पाठविले जाईल असा इशारा भाजपा शिक्षक […]
प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी.
![]()
प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी. अमळनेर प्रतिनिधीएकात्मिक बाल विकास सेवा योजना चाळीसगाव प्रकल्प ०१ व ०२ मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी आणि आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेलापूर नवी मुंबई यांच्या दि.३१ मे २०२३ तसेच दि. १६ जून २०२३ […]
अमळनेरला नुतन उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर यांचे स्वागत
![]()
अमळनेरला उपविभागीय अधिकारी नुकतेच रुजू झाले. महादेव खेडकर हे नगर येथील असून या अगोदर त्यांनी चंद्रपूरलाही सेवा केली आहे .त्यांचे अमळनेर शहरात स्वागत करण्यात आले आहे.सध्या परीक्षांचे निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखले ,प्रमाणपत्र ऍडमिशन साठी लागतात .शहरात उपविभागीय अधिकारी खेडकर रुजू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.. अमळनेरला नूतन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर […]
अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षकांचा झाला सत्कार
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधी- दरवर्षी हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने अंमळनेर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येतात 14 सप्टेंबर हिंदी दिवस , सेवानिवृत्त शिक्षकांना हिंदी पुरस्काराने सन्मानित केले जाते .विविध स्पर्धेत यशनिवड झालेले विद्यार्थी यांचाही सत्कार हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने करण्यात येतो. अध्यापक मंडळाच्या सभासदांच्या सुखदुःखात मंडळ पाठीशी असते.यावर्षी हिंदी अध्यापक […]

