खौशी कावड यात्रेनिमित्त सेवाभावाचा उपक्रम
![]()
🚩 खौशी कावड यात्रेनिमित्त सेवाभावाचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही खौशी (ता. अमळनेर) येथून पारंपरिक कावड यात्रा उत्साहात पार पडली. ही पवित्र यात्रा खौशी गावातून प्रारंभ होऊन नांद्री, पातोंडा, सावखेडा, निमगव्हाण मार्गे श्री दादाजी मठ येथे पोहोचते. तेथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविक पायदळ परतीच्या प्रवासाला निघतात. वाटेत सावखेडा, पातोंडा, नांद्री येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याच […]
संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक – कवी प्रा.वा.ना.आंधळे*
![]()
*संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे* धरणगाव : संगीताचा जन्म झाला नसता तर गितंही जन्माला आली नसती.या दोन्ही गोष्टी जन्माला आल्या नसत्या तर मानवी जीवन आणि मानवी मन यांना रुक्षता आली असती.मानवी आयुष्य सकारात्मकतेला मुकलं असतं. असे सांगत संगीताची व गीताची शक्तीस्थाने सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी सप्रमाण कथन केली.काल […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक
![]()
*श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक* अमळनेर : श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भारतातील एकमेव ख्यातनाम श्री मंगळ मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. ११ रोजी, तिसऱ्या सोमवारी पालघर जिल्ह्यातील जि. प. शिक्षक आणि वाशिम येथील रहिवासी गजानन एकनाथ आरु हे सहपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तीमय व चैतन्य वातावरणात […]
श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न
![]()
श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात २ सप्टेंबर रोजीचा श्री मंगळ जन्मोत्सव हा अभूतपूर्व आहे . या महासोहळ्याच्या नियोजनाबाबत १० रोजी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महासोळ्याच्या एकूणच आयोजन आणि नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात […]
धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न : , व्हायोलिन – बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत :
![]()
धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न : व्हायोलिन – बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत : धरणगाव प्रतिनिधी येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व संगीताचार्य स्व. लक्ष्मिकांत डेडिया शिष्यपरिवार यांच्यावतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. संगीत महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून राहुल जैन यांनी स्वरांजली […]
भुसावळ तालुका 14 वर्षा आतील शालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न .
![]()
भुसावळ तालुका 14 वर्षा आतील शालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न . भुसावळ प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव , जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, भुसावळ पंचायत समिती, शिक्षण विभाग भुसावळ व सेंट लायसेस हायस्कूल आयोजित तालुकास्तरीय 14 वर्षाआतील शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा (मुलं आणि मुली) च्या गटाच्या […]
अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश
![]()
अंबर्षी टेकडीवर RPF अधिकार्यांचा माॅर्निंगवॉक व वृक्षलागवडीचा हरित संदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरातील रेल्वे विभागातील RPF इन्स्पेक्टर श्री. सत्यजीत कुमार व सब इन्स्पेक्टर श्री. खेलसिंग मिना या अधिकारी वर्गाने रविवारी सकाळच्या ताज्या वातावरणाचा आनंद घेत अंबर्षी टेकडीवर माॅर्निंगवॉकचा उपक्रम राबवला. टेकडीवरील शांत, हिरवाईने नटलेले वातावरण अनुभवत त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. यानंतर अंबर्षी टेकडी गृपच्या […]
विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा* *डाॅ.निलम गोऱ्हेः ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन उत्साहात साजरा*
![]()
*विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा* *डाॅ.निलम गोऱ्हेः ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन उत्साहात साजरा* पुणेः* (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतीकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून, मराठी साहित्य, नाटकं, गाणी अत्यंत विलोभनीय आहेत. त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रीयन जेवण […]
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन
![]()
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन अमळनेर प्रतिनिधी आधार बहुउद्देशीय संस्था, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प टीम मेंबर यांनी जळगाव जिल्ह्यात अमळनेर पोलिस स्टेशन,अमळनेर भुसावळ , जळगाव रेल्वे स्टेशन येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. अमळनेर पोलिस स्टेशन येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, निरीक्षक दत्तात्रय निकम […]
वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव , अमळनेर महीला मंचाचा उपक्रम
![]()
वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव अमळनेर महीला मंचाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शहरातील विवाहित भगिनींसाठी आगळीवेगळी “२ मिनिट शो” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे संपूर्ण देशभर साजऱ्या होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणे आणि […]

