खेडी येथे कृषीदुतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
![]()
खेडी येथे कृषीदुतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनकृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदूत हेमंत गोडसे, निखिल ढवळे, ओम गपाट, सौरभ भगत, विराज बोरुडे, संकेत शिंदे यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खेडी गावात गावसर्वेक्षण केले. सरपंच, ज्ञानदेव देवराव पाटील, उपसरपंच भास्कर गंगाराम पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी कृषीदुतांचे चे स्वागत केले. […]
निसर्गाचे काळीज मांडणारा कवी :ना.धों. महानोर-प्रा प्रविण दवणे
![]()
निसर्गाचे काळीज मांडणारा कवी :ना.धों. महानोर ज्येष्ठ कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांमध्ये जगण्याचा सच्चेपणा होता. ते प्रत्यक्षात जे जीवन जगले ते त्यांनी कवितांमधून मांड लं होतंं. आपल्या समग्र जीवनाचे ते लेखनिक होते. कविता आणि गाणं यांच्या एका अरुप सीमेवर त्यांनी आपल्या कवितांची राहुटी बांधली होती. लोकगीताचं चांदणं वैभव त्यांच्या कवितेत होतं. रानाला असं मानवी […]
उज्जैनकर फाउंडेशनची राज्य स्तरीय साहित्य संमेलनाची खामगाव येथे उत्साहात सभा संपन्न
![]()
उज्जैनकर फाउंडेशनची राज्य स्तरीय साहित्य संमेलनाची खामगाव येथे उत्साहात सभा संपन्न शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भारताचे संविधान सभेचे सदस्य भवनजी अर्जनजी खिमजी व्यासपीठ ए. के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव […]
शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे एक आदर्शवत दैवत – प्रतिक राजेंद्र साळुंखे
![]()
शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे एक आदर्शवत दैवत – प्रतिक राजेंद्र साळुंखे साळुंखे घराणे हे महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत प्रतिष्ठित क्षत्रिय मराठा घराणे. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील साळुंखे घराणे हे पराक्रमी घराणे म्हणून नावारूपास होते. आपल्या तेजाने पराक्रमाने पुढे आलेल्या या सुर्यवंशीय घराण्याचे गोत्र भारद्वाज. कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि ऐच्छिक आराध्यदैवत श्रीराम. ज्ञानोजींचा वंशवृक्ष फारच विशाल. साऱ्या महाराष्ट्रात व […]
पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न
![]()
पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील […]
जळगाव जिल्हा धोबी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न :-
![]()
जळगाव जिल्हा धोबी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न :-🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆जळगाव जिल्हा परिट धोबी सेवा मंडळ व जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेतर बहुद्देशीय मंडळ आयोजित “जळगाव जिल्हा धोबी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा” दिनांक ६ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृह ख्वाजामिया दर्ग्याजवळ गणेश कॉलनी जळगाव येथे संपन्न झाला यात एस.एस. सी, […]
अमळनेरला मुंदडानगर लगतच्या ओम शांती नगर येथील खुला भूखंड गटाचे भूमीपूजन
![]()
अमळनेरला मुंदडानगर लगतच्या ओम शांती नगर येथील खुला भूखंड गटाचे भूमीपूजन अमळनेर शहराच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध -ना. अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी अपूर्ण पडू देणार नाही. अमळनेर तालुक्यात अनेक काम सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील असे अमळनेर शहरातील मुंदडा नगर लगतच्या खुल्या भूखंडाचे भूमिपूजन प्रसंगी नामदार पाटील बोलत […]
सुरेल संगीतमय गीतांच्या मेजवानीने मोहंमद रफी यांना पुण्यतिथीपर श्रद्धांजली अर्पण
![]()
सुरेल संगीतमय गीतांच्या मेजवानीने मोहंमद रफी यांना पुण्यतिथीपर श्रद्धांजली अर्पण अमळनेरात सूर-संगम म्युझिकल ग्रुपतर्फे सुंदर आयोजन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील सूर-संगम म्युझिकल ग्रुपने विविध अशा सुरेल संगीतमय गीतांच्या मेजवानीने मोहंमद रफी यांना पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजली अर्पण केली.शहरातील इंदिरा भवनात सुरेल “भुला ना पाओंगे” हा गीतांचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीला पोलीस निरीक्षक विजय शिंदे,अँड.ललिता पाटील,श्याम पाटील , हेमंत […]
डोंबिवली येथील मातृश्री.के.एम.पटेल महाविद्यालयातील एनएसएस युनिट विविध पुरस्कारांनी सन्मानित
![]()
डोंबिवली येथील मातृश्री.के.एम.पटेल महाविद्यालयातील एनएसएस युनिट विविध पुरस्कारांनी सन्मानित. एनएसएस युनिट चां कॅडेट मुळे आमचा महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढली आहे.: प्राचार्या डॉ.माधुरी नंदनवार ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) श्री. डोंबिवली मित्र मडंळ संचालित मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान ठाकुर्ली (पूर्व) च्या एनएसएस युनिट आणि नायर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने २०२२-२३ मध्ये रक्तदान शिबिर आयोजन […]
पिंपळी तालुक्यातील पहीली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत…
![]()
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्याचे पिंपळी येथील ग्रामपंचायतच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत नुकतच ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.. पिंपळी ही ग्रामपंचायत अमळनेर तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत आहे. अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार कॅबिनेट मंत्री मा.अनिल दादासाहेब पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत पिंपळी प्र ज ला सन 2022/2023 मध्ये आयएसओ 9001 :2015 मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सरपंच श्री.प्रेमराज […]

