24 May, 2026

घनकचरा संचलनासाठी नियुक्त स्वयंभू ट्रांन्सपोर्ट पुणे कंपनीने करारनाम्यातील अटी / शर्तींचा भंग केल्याने त्यांचेवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे मा.महापौर सौ. प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे आदेश.

Loading

घनकचरा संचलनासाठी नियुक्त स्वयंभू ट्रांन्सपोर्ट पुणे कंपनीने करारनाम्यातील अटी / शर्तींचा भंग केल्याने त्यांचेवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे मा.महापौर सौ. प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे आदेश. 1.स्वच्छ भारत अभियान मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे शहरामध्ये कचरा संकलन करीत असतांना शुन्य कचरा करणे आवश्यक आहे.म्हणजे प्रामुख्याने कचरा कमी करणे होय, तथापी सदर स्वयंभु कंपनी मार्फत नागरीकांना ओला व […]

1 min read

ना.अनिल पाटील यांची पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी घेतली सदीच्छा भेट..

Loading

ना.अनिल पाटील यांची पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी घेतली सदीच्छा भेट.. महाराष्ट्रात सुख ,शांती, समृद्धी नांदावी यासाठी स्वामींनी दिला आशीर्वाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील नामदार अनिल भाईदास पाटील यांची बीएपीएस स्वामीनारायण मंदिर धुळे येथील कोठारी संत पूज्य आनंद जीवन स्वामी यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा,सुख,समुद्धी,शांतता नांदावी अशी यासाठी प्रार्थना केली व आशीर्वाद […]

1 min read

सारवी चौधरीचे सीए परीक्षेत यश

Loading

सारवी चौधरीचे सीए परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधी-नंददीप माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक अनिल भगवान चौधरी यांची लहान कन्या सारवी चौधरीने सीए परीक्षेत यशस्वी होऊन चांगले गुण मिळवले आहेत.सविस्तर माहिती अशी कि कु.सारवी अनिल चौधरी ही सनदी लेखापाल(C.A) FOUNDATION परीक्षेत 215 गुण मिळवून यशस्वी झाली. तिचे उतुंग यशा बद्दल तिचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष व […]

1 min read

गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगावात कँडल मार्च रॅली

Loading

गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगावात कँडल मार्च रॅली बाभुळगाव एकवटले चिमुकली कल्याणीच्यां मारेकऱ्यास फाशी द्यावी. प्रतिनिधी -पी.डी.पाटील धरणगाव : नुकत्याच गोंडगाव ता. भडगाव येथील झालेल्या घटनेने संपर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट वाहत आहे. गोंडगाव येथील अवघ्या 8 वर्षाची चिमुकलीवर एका विकृत मनोवृत्तीचा नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. व तीन दिवस तिचा मृत देह चाऱ्याचा […]

1 min read

आमदार किशोर पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करा; मराठी पत्रकार संघाची मागणी

Loading

आमदार किशोर पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करा; मराठी पत्रकार संघाची मागणी शिवसेना शिंदे गटाचे पाचोऱ्यातील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. किशोर पाटील पत्रकाराला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मुलीच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्री […]

1 min read

महसूल सप्ताह निमित्ताने पोलीस पाटलांचा सन्मान!
भिवंडीतून साईनाथ पाटील व सोमनाथ ठाकरे यांचा जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान….

Loading

महसूल सप्ताह निमित्ताने पोलीस पाटलांचा सन्मान!भिवंडीतून साईनाथ पाटील व सोमनाथ ठाकरे यांचा जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान….” सैनिकहो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम महसूल सप्ताहातील शिरोबिंदू-जिल्हाधिकारी अशोक शिनगारेठाणे,दि.७ (मनिलाल शिंपी):- महसूल सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा झाला सन्मान यामध्ये भिवंडी तालुक्यातील श्री.साईनाथ वामन पाटील, श्री.सोमनाथ बाळाराम ठाकरे.ठाणे- सिद्धार्थ रामचंद्र गायकवाड, बाळाराम राजाराम पाटील,मीरा-भाईंदर- मेलविन पावलू अंद्रात, […]

1 min read

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती शिक्षण मंडळाचा पुढाकार

Loading

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती शिक्षण मंडळाचा पुढाकार कल्याणमधील शिक्षक परिसंवादात २०० शिक्षकांचा सहभाग कल्याण (मनिलाल शिंपी) विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व देशाचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने आणलेले नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती शिक्षण मंडळ सज्ज झाले असून कल्याणमध्ये संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात सुमारे दोनशे शिक्षक सहभागी झाले होते. कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या […]

1 min read

बेस्ट कंत्राटी कामगारांच्या संपाविषयी आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र

Loading

बेस्ट कंत्राटी कामगारांच्या संपाविषयी आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र प्रति,मा. ना. श्री. एकनाथ शिंदे जीमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जीउपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मा. ना. श्री. अजित पवार जीउपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. विषय : बेस्ट कामगारांचा संप आणि समस्यांबाबत… महोदय,बेस्ट मधील वेट लीजवर कार्यरत कंत्राटी कामगार आणि कर्मचारी गेले पाच दिवस […]

1 min read

भडगाव येथील पिडित बालिकेच्या मारेकऱ्यास फाशी द्या
अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे तहसीलदारांना निवेदन

Loading

भडगाव येथील पिडित बालिकेच्या मारेकऱ्यास फाशी द्याअखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे तहसीलदारांना निवेदन पुरोगामी महाराष्ट्रात काळिमा फासणारी घटना भडगाव येथे घडली आहे.पडित बालिकेची हत्या करणाऱ्या नराधमास भर चौकात फासावर लटकावे.निरागस, निष्पाप बालिकेला न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे अमळनेर नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना देण्यात आले.या निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे […]

1 min read

सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जाते आहे
[ ‘ झंझावात ‘ या मुकूंद सपकाळे यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन….. ]

Loading

सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जाते आहे[ ‘ झंझावात ‘ या मुकूंद सपकाळे यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन….. ]‘ सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जात आहे.’ असे मार्मिक प्रतिपादन‘ झंझावात ‘ गौरव ग्रंथाच्या प्रकाशना प्रसंगी मार्गदर्शन करतांना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रिय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?