अध्ययन स्तर पडताळणी वस्तूनिष्ठ व्हावी – विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी*
![]()
*अध्ययन स्तर पडताळणी वस्तूनिष्ठ व्हावी – विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी* जळगाव -पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत नशिराबाद मराठी केंद्राची शिक्षण परिषद केंद्र शाळा नशिराबाद येथे घेण्यात आली. अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार होते. विद्यार्थी निपुण होण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया प्रभावी होणे आवश्यक आहे, तसेच विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती वस्तूनिष्ठपणे करुन शैक्षणिक उपाययोजना करावी […]
परभणी रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम
![]()
परभणी रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम परभणी प्रतिनिधी परभणी जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म-इसार संस्था, परभणी या संस्थेच्या वतीने ‘एक्सेस टू जस्टिस’ प्रकल्पाच्या सहयोगाने परभणी रेल्वे स्थानकावर ३० जुलै २०२५ जागतिक बाल तस्करी विरोधी दिन साजरा करून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. […]
विश्व मानवी तस्करी विरोधी दिवस’ जळगाव जिल्ह्यात जनजागरण कार्यक्रम , आरपीएफ अधिकारी यांचा विशेष सत्कार
![]()
‘विश्व मानवी तस्करी विरोधी दिवस’ जळगाव जिल्ह्यात जनजागरण कार्यक्रम आरपीएफ अधिकारी यांचा विशेष सत्कार जळगांव प्रतिनिधी 30 जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवसानिमित्त जळगाव रेल्वे स्थानकात जिल्हा महिला व बाल विकास विभाग, आधार बहुउद्देशीय संस्था, रेल्वे सुरक्षा बल (RPF) जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम संपन्न […]
दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर , दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात
![]()
दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततामय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. शांताराम सखाराम कोळी (मांडळ) यांच्या […]
दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर ,दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात
![]()
दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततामय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. शांताराम सखाराम कोळी (मांडळ) यांच्या […]
सेविकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे मा.उपायुक्त यांना निवेदन
![]()
सेविकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे मा.उपायुक्त यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना FRS आणि EKYC करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, मा. सुप्रीमकोर्ट च्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी लागू करा, भुसावळ ग्रामीण आणि नागरी प्रकल्पतील अंगणवाडी सेविकांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी(BLO) म्हणून दिलेल्या नियुक्ती रद्द […]
म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी :
![]()
म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी : अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहिर झाली असून कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी खान्देशातील सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. मसापचे नुतन अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी एका पत्रान्वये ही घोषणा केली. प्रा. चौधरी हे लेखक, कवी, व्यंगचित्रकार, पत्रकार, गझलकार, वक्ता म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. […]
स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात”
![]()
“स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक ३ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजेपासून आम्ही सिध्दलेखिका शाखा जळगाव च्या वतीने काव्यधारा काव्यसंमेलचे जळगाव येथे अभियंता भवन महाबळ मध्ये आयोजन करण्यात आले आहे. फक्त महिलांसाठी असणाऱ्या या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवयित्री मायाताई धुप्पड असून आम्ही सिध्दलेखिका संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या […]
वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग
![]()
वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग रत्नागिरी.. या भूमीतील तरुणांच्या हाताला काम देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी येथे उद्योगधंदे आले पाहिजेत. साऱ्या जगाचे औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना आपण मात्र जुन्या कल्पना कवटाळून बसलो तर स्पर्धेत आपण कसा टिकाव धरणार? मात्र येथे येणारे उद्योग व्यवसाय हे प्रदुषण न […]
मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण*
![]()
*मारवड महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण* कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी “झाडे लावा आणि झाडे जगवा” या विषयावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्हि. डी.पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून […]

